Gukesh Chess King | चीनचा ग्रॅंडमास्टर डिंग लिटेनला चेक मेट डी. गुकेश ‘चेसकिंग’
बुद्धिबळ पटू डी गुकेशन नवा इतिहास त्यानं रचलाय भारताचा गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यप स्पर्धेचा विजेता ठरलाय. भारताचा दुसरा विश्वविजेता —>डी. गुकेश ‘चेसकिंग’ सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यप स्पर्धेत डोमान राजू गुकेशन चायनीज ग्रँड मास्टर डिंग लिरेनला चेकमेट दिलाय आणि त्याला हरवत डोमान राजू गुकेश विश्वनाथन आनंद नंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरलाय. विशेष म्हणजे गुकेश हा … Read more