नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी sudhir स्वागत करतो आपल्या maharashtraservices या मराठी Blog मध्ये तर शेतकरी मित्रांनो ह्या योजनेमधील बॅटरी ऑपरेटर स्पेअर पंप म्हणजे फवारणी पंप साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता सुरुवात झालेले आहेत. मागच्या वेळेस जे फवारणी पंप आपल्याला भरपूर शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान वितरित करण्यात आलेले आहे.
कृषी कार्यालयाच्या माध्यमातून आता त्यासाठी अर्ज केले होते भरपूर शेतकऱ्यांनी अर्ज केले होते आणि भरपूर शेतकऱ्यांना ते पंप लागले सुद्धा आणि वितरित पण करण्यात आलेले आहे तर आता अशाप्रकारे नवीन योजना आलेली
आहे यामध्ये योजना सारखीच आहे मित्रांनो आणि पोर्टल पण एकच आहे.
अर्ज करण्यासाठी महाडीपी पोर्टल परंतु यामध्ये आपल्याला चार्जर सोबत आलं होतं जे आपल्याला पहिल्यांदा फवारणी पंप भेटला होता ते आपल्याला लाईट वर चार्जिंग करण्यासाठी त्याला ऑप्शन होतं परंतु या फवारणी पंपासाठी आपल्याला जे आहे चार्जिंग करण्यासाठी सोलर पॅनल सोबत येणार आहे तर आपल्याला लाईट नसली तरी आपण याला चार्जिंग करू शकणार आहात काही काही वेळेस लाईट नसते आणि ते फवारणी पंप चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग संपलेली असते आणि आपल्याला फवारणी करायची असते तर अशाप्रकारे आपण या फवारणी पंपाला आता लाईट नसली तरी आपण चार्ज करू शकणार आहात.
त्याकरता यास जे आपल्याला सोलर पॅनल सोबत येणार आहे तर या फवारणी पंपासाठी अर्ज करायचा आहे आपल्याला अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेले आहेत आणि अनुदान 100% आहे म्हणजे आपल्याला हा मोफत फवारणी पंप भेटणार आहे तर मित्रांनो आता आपल्याला यासाठी अर्ज कसा करायचा आहे तर तेच आपण इथं शेवटपर्यंत आपण बघणार आहोत परंतु आपला ब्लॉग मधात स्किप करायचा नाही तुम्हाला अर्ज कसा करायचा हे समजणार नाही आपल्याला हा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि असेच नवनवीन ब्लॉग आपल्याला
बघायचे असतील तर बेल आयकॉनला सिलेक्ट करायचंय आणि ऑल वर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे
तर मित्रांनो चला ब्लॉग सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर असो किंवा लॅपटॉपच्या तर तुम्हाला इथं कोणताही ब्राउजर ओपन करायचं आहे मी इथं क्रोम ब्राउजर ओपन करतो क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बार मध्ये आपल्याला महाडीबीटी फार्मर असं सर्च करायचं आहे महाडीबीटी फार्मर सर्च केल्यानंतर अप्लिकेंट लॉग इन हियर महाडीबीटी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र पहिलीच वेबसाईट आपल्या पुढे दिसणार आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता होम पेज ओपन झालेला आहे
आपले सरकार महाडीबीटी फार्मरच आता या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये डायरेक्टली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या होम पेजवर येऊ शकता इथं आल्यानंतर आता आपल्याला इथे पाहू शकता अर्जदार येथे लॉगिन करा लॉगिन प्रकार आहे वापर करता आयडी असेल किंवा आधार क्रमांक असेल तर तुम्ही यामध्ये अगोदरच रजिस्टर असाल तर तुम्ही वापर करता आयडी किंवा आधार क्रमांक टाकून लॉगिन करू शकता तर आता इथं काही जणांना आधार नॉट रजिस्टर दाखवतं तर त्याकरता नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करून तुम्ही नवीन नोंदणी करू शकता.
आता ही नवीन नोंदणी कशी करायची हे जर तुम्हाला माहित नसेल तर कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये लगेच जास्त कमेंट आल्या की मी लगेच ब्लॉग घेऊन येईल आणि लिंक तुमच्यापर्यंत शेअर करेल तर मित्रांनो जे आहे आता आपण समजून जे आहे का रजिस्टर केलेला आहे कारण ब्लॉग खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी कशी करायची ते सांगत नाहीये तर इथे आता आपलं वापरकर्ता आयडी तुम्हाला लक्षात असेल तर ते टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता जे आहे वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता आता इथं आधार नंबर वर सिलेक्ट करतो मी आधार नंबर वर सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे.
आधार नंबर टाकल्यानंतर आता बायोमेट्रिक आणि ओटीपी ऑप्शन आहे तर आपल्याला ओटीपी या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे ओटीपी या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर ओटीपी पाठवा या ऑप्शन वर आपल्याला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर पहा ओटीपी हॅज बीन सेंड रजिस्टर मोबाईल नंबर सक्सेसफुली यू आयडी म्हणजे आधार वरला ओटीपी गेला आहे तर इथे आता आपल्याला ओटीपी टाकून घ्यायचा आहे आधार वर गेलेला आहे मित्रांनो ओटीपी आता ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी तपासा हे ऑप्शन दिसते यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लोड होईल.
आता आपल्या पुढे जे आहे पुढचं पेज ओपन झालेला आहे पाहू शकता युअर ओल्ड पासवर्ड इज एक्सपायरली चेंज म्हणजे पासवर्ड चेंज करायला सांगते तुमचा जे जुना पासवर्ड असेल तर तो एक्सपायर झालेला सांगते तर आपल्याला यावर काही करायची गरज नाहीये करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता आता इथं मुख्य पोस्ट ऑप्शन दिसते आपल्याला पाहू शकता मुख्य पोस्ट या ऑप्शन वर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं डायरेक्टली अर्ज करा या ऑप्शन वर आपल्याला क्लिक करायचं आहे अर्ज करा पाहू शकता अर्ज करा ऑप्शन दिसते तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे.
यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इथं बाबी निवडा ऑप्शन भरपूर सारे दिसते तर आपल्याला फक्त फवारणी पंप टाकायचा आहे तर इथं आपल्याला बाबी निवडा या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे आपल्याला कृषी यांत्रिकीकरण वर तर यावर क्लिक केल्यानंतर मुख्य घटक आहे मुख्य घटक आपल्याला इथं निवडून घ्यायचा आहे तर इथं कृषी कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शन वर सिलेक्ट करायचं आहे तपशील जे आहे आपल्याला इथं भरपूर सारा ऑप्शन दिसायला लागले तर इथं आपल्याला मनुष्य चलित अवजारे जे ऑप्शन दिसते यावर आपल्याला क्लिक करायचं आहे परत इथं यंत्री
सामग्री अवजारे यावर क्लिक करून आपल्याला इथं पीक संरक्षण अवजारे यावर सिलेक्ट करायचं आहे.
जास्त मी मोठा ब्लॉग होऊ देणार नाहीये पीक संरक्षण अवजारे यावर क्लिक करायचं आहे मशनीचा प्रकार जे आहे आपल्याला इथे निवडून घ्यायचा आहे मशनीचा प्रकार कोणता आहे तर इथं पाहू शकता भरपूर सारे ऑप्शन दिसायला लागले तर आता काही काही जण काय करतात हे वाचतात आणि हे वाचल्यानंतर अर्ज कोण जे अर्ज करू वाटतात ते अर्ज करतात परंतु मित्रांनो यासाठी लॉटरी पद्धत असते यामध्ये लागत नाही आपल्या तालुक्यात हे आहे का हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागतंय तर आता इथं भरपूर सारे ऑप्शन दिसायला लागले.
तर इथं पाहू शकता इंजन वरले फवारे पंप आहेत किंवा बॅटरी ऑपरेटर स्पेअर फुट ऑपरेटर स्पेअर पंप पण आहे परंतु इथं आपल्याला जे टाकायचं आहे एकदम खालती पाहू शकता सोल सौर चलित नॅपसेक फवारणी पंप या ऑप्शन वर आपल्याला क्लिक करायचं आहे आता हे म्हणतात की सौरचलित नॅपसेक फवारणी पंप असा कसा आहे आता यामध्ये हे सोलर वर चालणार आहे का असं इथे विचारले परंतु मित्रांनो यासोबत आपल्याला सोलर पॅनल येणार आहे सोलर पॅनल येऊन आपल्याला त्यावरून चार्जिंग करून आपण चालू शकता असं त्यांचं म्हणणं आहे परंतु इथं टाकण्यात काय आले सौर चलित नॅपसेक
फवारणी पंप असं टाकण्यात आलेले आहे.
परंतु यामध्ये पण बॅटरी असते मित्रांनो तर हे आपल्याला निवडून घ्यायचं निवडल्यानंतर मी पूर्वसंमती शिवाय कृषी यंत्र अवजारी खरेदी करणार नाही यावर आपल्याला बॉक्स वर क्लिक करायचे आहे आणि जे आहे जतन करा या ऑप्शन वर आपल्याला क्लिक करायचं आहे जतन ऑप्शन दिसतंय आपल्याला खालती यावर क्लिक करायचं आहे तर पाहू शकता घटक यशस्वी पणे अर्ज समाविष्ट करण्यात आलेला आहे असं आपल्याला सांगता येईल तर इथं यस ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही अजून अर्ज जोडू शकता आता इथं नो करायचं आहे नो केल्यानंतर पाहू शकता आपलं परत एकदा आपण त्या पेजवर बॅक आलेलो आहे.
तर इथं आपल्याला अर्ज करा अर्ज सादर करा हे ऑप्शन दिसतंय यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक पाहू शकता ओके वर आपल्याला क्लिक करायचं आहे पहा हे ऑप्शन आपल्याला दिसते यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो मनुष्य चलित अवजारे जे आहे आपल्याला पाहू शकता आपण आता ऍड केलेली बाब आहे या अगोदर ज्या बाबी असतील त्या दाखवण्यात येतील तर आपल्याला ज्या बाबी आहेत त्या आपल्याला क्रमांक द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला कोणती बाब अगोदर लावायची आहे आपल्याला पाहिजे आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं तर मी एक सिलेक्ट करतो तुम्ही असे क्रम क्रमानुसार लावू शकता.
मित्रांनो आपल्याला जी बाब पाहिजे असेल ती बाबत आपल्याला घ्यायची आहे तर अशाप्रकारे आपण टाकू शकता आता या बाबी टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आता हे प्राधान्य क्रमांक आपण निवडल्यानंतर इथे आपल्याला खाली ती बॉक्स दिसते या बॉक्स वर क्लिक करायचं आहे योजने अंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजना सर्व अटी आणि शरद आपल्याला मान्य आहे त्या बॉक्स वर क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा हे ऑप्शन वर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता लोड होईल आता इथं काय होतं.
मित्रांनो आपण घटकासाठी यशस्वी पणे अर्ज केला आहे असं दाखवण्यात आलेला आहे परंतु या जागी कोणाकोणाला पेमेंटचा ऑप्शन येतं तर आता पेमेंटचा ऑप्शन जर आलं तर तुम्हाला 23.60 पैशाचा पेमेंट आपल्याला करून घ्यायचा आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशाप्रकारे अर्ज केला आहे असं तुम्हाला दाखवेल आणि आपल्याला ओके बटनावर क्लिक करायचं आहे ओके बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता छाननी अंतर्गत अर्ज यावर वर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता आपलं जेवढे अर्ज आपण केलेले आहे तेवढे अर्ज इथं दाखवण्यात येणार आहे तर पाहू शकता जे आहे आपण आता अर्ज केलेला आहे तो पण इथं दाखवण्यात आलेला आहे हा अर्ज आपण आता केलेला आहे.
तर मित्रांनो याची पावती पण काढून आपण आपल्या शेतकऱ्यांना देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः असेल तर ही पावती आपल्यापाशी ठेवू शकता मित्रांनो तर अशाप्रकारे हे आपण अर्ज करू शकता आता हे अर्ज केलेला आहे आता यामध्ये लॉटरी निघेल जेव्हा लॉटरी निघेल तुमचा जो कोणता मोबाईल नंबर यामध्ये नोंदीकृत आहे त्यावर तुम्हाला मेसेज द्वारे कळवण्यात येईल की आपल्याला हा अर्ज लागलाय की नाही तर नाही लागला तर तुम्हाला मेसेज येणार नाही लागला तरच तुम्हाला इथं मेसेज येणार आहे.
मेसेज आल्यानंतर तुम्ही आपल्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता तर मित्रांनो आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.