नमस्कार मित्रांनो चला तर आज आपण एक नवीन ब्लॉगला सुरुवात करणार आहोत.जी शेतकरी आजपर्यंतच्या प्रतीक्षेत होती.अखेर महावितरण च्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. आणि त्याचे नवीन पोर्टल ओपन सुद्धा झालेले आहे. आणि त्या नवीन पोर्टलसाठी अर्ज कसा करायचा फॉर्म कसा भरायचा त्यासाठी अटी काय आहेत हे आपण आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर आज मग सुरुवात करूया …
महाराष्ट्र शासन तसेच महावितरण कंपनी द्वारे नवीन पोर्टल ओपन करण्यात आलेले आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप मागील त्याला सौर कृषी पंप मिळणार आहे तर याचा ऑनलाइन अर्ज नक्की कसा करायचा हे आपण या ब्लॉगच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण शेतकरी असाल आपल्याला कृषी पंप हवा असेल किंवा अन्य शासकीय योजनांसाठी माहिती हवी असेल तर आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खालील दिलेल्या बेल आयकॉन ला क्लिक करून ठेवा जेणेकरून महत्वपूर्ण तुम्हाला अपडेट भेटत राहतील चला तर आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया.
सौर कृषी पंप ऑनलाइन अर्ज नक्की कसा करायचा ?
- आपल्याला गुगल वरती सर्च करायचा आहे महाडिस्कॉम डॉट कॉम इन पाहू शकता ही वेबसाईट आहे महाडिस्कॉम डॉट कॉम या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला ते एक नोटिफिकेशन क्लोज करा.
- आणि इथून लैंग्वेज आहे इंग्लिश मधून तुम्ही मराठी करून घ्यायची आहे पहा मराठी वरती क्लिक करा म्हणजे आपली साठी होऊन जाईल.
- त्यानंतर इथे पहा ग्राहक नावाचा एक ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
- त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खालती यायचा आहे खालती आल्याच्या नंतर आपल्याला उजव्या साईडला इथे आपल्याला पाहू शकता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ऑप्शन आहे त्यावर ती क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पोर्टल येथे पाहू शकता.
- मागेल त्याला सौर कृषी पंप हा ऑप्शन तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर या ऑप्शन वरती क्लिक करा.
- यावरती क्लिक केल्यानंतर पहा की मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना हे पेज तुम्हाला दिसून येईल यामध्ये आता आपल्याला कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
- यासाठी पहा इथे पहा लाभार्थी सुविधा नावाचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा.
- इथे पहा अर्ज करा या पर्यावरण क्लिक करायचा आहे आपल्याला सौर कृषी पंपाची अधिकची माहिती म्हणजे योजनेची संपूर्ण माहिती पाहायची असेल तर फुल तुम्ही माझा ब्लॉग वाचून घ्या आणि मला कमेंट सुद्धा करा फक्त ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात आहे.
- तर पहा लाभार्थी सुविधा अर्ज करा या पर्यावरण क्लिक करा त्यानंतर जर वेबसाईट मध्ये जर आले किंवा अर्ज करा या पर्यावरण क्लिक केला तर पर्याय ओपन होत नसेल तर पुढील स्टेप आता मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने ओपन झाल्यानंतर आपण अर्ज करा.
- त्यानंतर पहा पुढील आपल्याला एक आपल्याला एक असा ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये आपल्याला अर्जदार प्रकार मध्ये सिलेक्ट करा.
- आणि अर्जदार सेठ झाल्याच्या नंतर जी आपली स्वतःची जनरल माहिती आपल्याला इथे भरायचे आहे.
- तुमची कॅटेगिरी आहे ती सिलेक्ट करा सर्वसाधारण,अनुसूचित जाती, जमाती, एससी, एसटी, जी काही वर्गवारी आहे ती सिलेक्ट करा.
- त्यानंतर योजनेचे नाव इथे मागेल त्याला सौर कृषी पंप येऊन जाईल.
- आणि त्यानंतर आपल्याला अर्जदाराचे नाव हे ठळक अक्षरांमध्ये ओळखपत्राप्रमाणे लिहायचे आहे.
- उदाहरणार्थ तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर आधार कार्ड प्रमाणे अर्जदाराचे नाव त्याच्यानंतर अर्जदाराच्या वडीलाचे नाव किंवा पतीचे नाव किंवा अर्जदाराचे आडनाव हे इंग्लिश मध्ये लिहायचे आहे
- या कॉलम मध्ये आपल्याला हे नाव समाविष्ट करायची आहे अशा पद्धतीने अर्जदाराचे नाव वडिलांचे नाव आडनाव लिहून घ्या.
- आणि त्यानंतर आपल्याला आपला स्वतःचा आधार क्रमांक इथे नोंदवायचा आहे.
- त्यानंतर आपल्याला आपला स्वतःचा मोबाईल क्रमांक आपल्याला येथे नोंदवायचा आहे.
- जर तुमच्याकडे ई-मेल आयडी असेल तर तुमचा ईमेल आयडी सुद्धा येते टाकायचा आहे.
- त्यानंतर पहा ज्या शेतामध्ये सौर कृषी पंप आपल्याला बसवायचा आहे तेथील आपल्याला जो पत्ता सात बारा प्रमाणे आपल्याला नोंदणी करायची आहे
आपल्या शेतामध्ये सोलार पंपचे लोकेशन / विहिरीचे कसे सेट करावे ?
मी तुम्हाला आता एक शेतकऱ्याचा फॉर्म कसा भरायचा याचं मी प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करीत आहे.तरी ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत कुठल्या सोलार पंपचा व योजनेचा लाभ घेतलेला नसेल त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.तर मित्रांनो मी वरील सांगितलेला जो फॉर्म आहे तो तिथपर्यंत भरून घेतल्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे.
- तुम्हाला जे सोलर तुमच्या शेतामध्ये बसवायचे आहे त्याच्याविषयी सुद्धा माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर मित्रांनो चला तर मग आपल्या शेतामध्ये जाऊ आणि तिथे ले जे काय माहिती आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
- शेतकरी मित्रांनो पहा आपला जो सर्वे क्रमांक आहे किंवा आपला गट क्रमांक आहे इथे सातबारा वर लिहायचा आहे.
- त्यानंतर आपला जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे.
- त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर आपला जो पिनकोड असेल इथे टाईप करायचा आहे.
- त्यानंतर आपल्या शेतीचा प्रकार स्वतःची की सामायिक आता स्वतःची असेल तर आपल्याला ना हरकत दाखवायची गरज नाही.
- जर सामायिक असेल तर ना हरकत दाखवायला लागेल त्या दाखवायचा असेल तर तुम्हाला 200 रुपयांच्या स्टॅम्प वरती अपलोड करावा लागतो ते सुद्धा मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे.
- त्यानंतर तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ येथे पहा एकर मध्ये टाकायचे आहे 10 एकर असेल तर दहा एकर पाच एकर असेल तर पाच एकर टाका अशा पद्धतीने क्षेत्रफळाचा तपशील जो असेल या कॉलम मध्ये आपल्याला भरवायचा आहे.
- त्यानंतर आपल्याला अर्जदाराचा रहिवाशी पत्ता जो अर्जदार कोणत्या ठिकाणी राहतो त्याचा आपल्याला इथे नोंदणी करायची आहे.
- त्यानंतर घर क्रमांक , पोस्ट ऑफिस जे काय असेल इथे सिलेक्ट करा.
- त्यानंतर तुमचा जिल्हा व तालुका ते निवडायचे आहे त्यानंतर शेतकऱ्याचे गाव चे नाव तेसुद्धा आपल्याला निवडायचे आहे.
- त्यानंतर आपला पिनकोड आणि इथे मोबाईल नंबर इथे तुम्हाला नोंदवायचा आहे.
- त्यानंतर आपला जलस्रोत प्रकार म्हणजे कोणता आहे विहीर का बोर असे यामध्ये विहीर, कुपनलिका, कालवा, नदी, नाला, असे प्रकार आहे तुमच्या सातबारा मध्ये कोणता प्रकार आहे.
- उदाहरणार्थ नाला विहीर बोरवेल जो काही ऑप्शन आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे.
- आणि फुटामध्ये खोली आता विहिरीची खोली किती आहे दीडशे फूट तशी नदीची खोली किती फूट असू शकते दहा ते पंधरा फूट नाल्याची किती असेल बोरवेलची किती असेल बोरवेल साठी इथे ऑप्शन असेल तर तो भरू शकता,अशा पद्धतीने तुम्हाला जलस्तोत्र चा प्रकार निवडायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला आपल्याला घोषणापत्र इथे पूर्ण वाचून घेत आहे त्याच्यामध्ये संपूर्ण अटी व बाबी दिलेला आहे तुम्हाला ज्या दिवशी फॉर्म भरायचा आहे. ती तारीख इथे येईल व घोषणा पत्राच्या येथे सर्वे नंबर तुमचा जो काही आहे तो येईल. आणि त्यानंतर इथे डिक्लेरेशन ला क्लिक करायचं आहे. डिक्लेरेशन ला क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याचे स्वयंघोषणापत्र ठीक मार्क होईल .आणि त्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंपसाठी कोणती डॉक्युमेंट अपलोड करावीत ?
आता मागील त्याला सौर कृषी पंप मध्ये आता कागदपत्र अपलोड करायचे आहे कागदपत्र अपलोड करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कागदपत्राची 500 केबी पर्यंत मर्यादा असणार आहे आणि तुम्ही ती पीडीएफ फाईल अपलोड करू शकता फक्त
यानंतर आपल्याला घोषणापत्र इथे वाचून घ्या संपूर्ण बाबी इथे तुम्हाला ज्या दिवशी फॉर्म भरणार आहात ती तारीख इथे येऊन जाईल घोषणा पत्राच्या येथे सर्वे नंबर तुमचा जो काही आहे तो येऊन जाईल त्यानंतर इथे डिक्लेरेशन ला क्लिक करायचा आहे डिक्लेरेशन ला क्लिक केल्यानंतर
- तुमच्या डॉक्युमेंट ची जी साईज आहे अपलोड करायच्या वेळेस 500 केबी पर्यंत करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कसल्याच प्रकारची त्रुटी येणार नाही.
- आणि आपले कागदपत्रे अपलोड होतील आणि जी तुम्ही कागदपत्रे अपलोड करणार आहात ती सर्वत्र पीडीएफ स्वरूपात असावी लागणार आहेत.
- आणि त्यानंतर तुम्ही अपलोड करू शकता.
- इथे पहा तुम्हाला इथे पहिला पर्याय आहे सातबारा ( विहीर कुपन शेतात असल्यास सातबारा उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक आहे ) .
- आता सातबारा वरती विहीर किंवा कुपनलिका किंवा नदी नोंद कसे करायचे तर तुम्हाला मी पाहणे ॲप द्वारे करू शकता.
- आता पाणी जर केला नसाल तर करून घ्या मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये Epik Pahani कशी करावी त्याविषयी सुद्धा तुम्हाला एक लिंक देणार आहे आणि त्या लिंक ला क्लिक करून तुम्ही तुमच्या पाहणी अँप द्वारे पाहणी किंवा पीक पाहणी करू शकता.
- याद्वारे तुम्हाला अजलचित साधने किंवा नदी अजयची साधने अजलसंचित साधने पर्याय आपल्याला सिलेक्ट करता येतो.
- इथे नदी जो काही ऑप्शन आहे तुम्हीच सलेट करून घ्या.
- त्यानंतर तुम्हाला एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगदाराचे नाव ना हरकत प्रमाणपत्र 200 दोनशे रुपयांच्या मुद्रांकासह तुम्हाला अपलोड करावे लागेल.
- आणि त्यानंतर सातबारा जर जॉईन असेल तर इथे Choose file करा.
- आणि फाईल अपलोड करायची आहे सातबारा पत्र किंवा इतर भोगदारांचे संमती पत्र पीडीएफ करून अपलोड करा.
- त्यानंतर आपले स्वतःचे आधार कार्ड प्रतिक अपलोड करायची आहे.
- त्यानंतर पहा इतर कागदपत्रे आहेत ती मी तुम्हाला सांगणार आहे.
- आता पहा पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खाते त्याचा ना हरकत दाखला.
- आता तुम्ही नदीचा वापर करत असाल तर त्याला खात्याचा आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.
- शेत जमीन विहीर पंपाचा किंवा पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत दाखले म्हणजे शेतजमीन वर आणि पाण्याचा पंप जर तुम्ही सामायिक वापरत असाल तर त्यांचे सुद्धा न हरकत प्रमाणपत्र.
- त्यानंतर अनुसूचित जाती जमातीमध्ये आपण फॉर्म किंवा इतर मागासवर्ग मध्ये भरला असेल तर जातीचे प्रमाणपत्र इथे अपलोड करायची आहे.
- जर ची फाईल अपलोड झाल्यानंतर युजरला एक मेसेज येईल युजर फाईल अपलोड हा मेसेज येईल.
- इथे तुम्हाला अर्ज सादर करा या पर्यावरती आपल्याला क्लिक करावे लागेल.
- इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक टेक्स्ट मेसेज येईल.
- त्याला त्याच्यामध्ये तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी आपला अर्ज क्रमांक एम टी किंवा जे काही ऑप्शन असेल.
- त्याद्वारे तुमचा अर्ज क्रमांक येईल दिनांक 9 सप्टेंबर 2024 ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी येईल व तुम्हाला प्राप्त झाला आहे.
- निकष व ज्या अटी आहेत आपल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येईल आहे.
- आता हा फॉर्म महावितरण द्वारे भरत आहोत त्यानंतर पुढील ऑप्शन काय येणार आहे.
- पण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज नमुना यामध्ये पारेषण विहिरीत सौर कृषी पंपासाठी आपला ए वन फॉर्म रित्या प्रविष्ट झाला आहे.
- कृपया भविष्यातील संदर्भ हेतूसाठी खालील दिलेल्या तुमचा लाभार्थी क्रमांक नोंदणी करून ठेवा त्याचा स्क्रीन शॉट काढून ठेवा किंवा त्याची प्रिंट काढून ठेवा व किंवा त्याची प्रिंट ऑप्शन असेल तर प्रिंट ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.
- लाभार्थीचे क्रमांक त्या लाभार्थ्याचे नाव आधार क्रमांक मोबाईल नंबर अर्ज दिनांक असा मेसेज तुम्हाला दिसून येईल पोस्ट पावती म्हणून तुमची प्रिंट सुद्धा तुम्हाला काढून भेटेल.
सौर कृषी पंप योजनेसाठी किती भरणा असणार आहे ?
- त्यानंतर पहा आपल्याला मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी किती भरणा करायचा आहे व पेमेंट किती द्यायचा आहे.
- आता तुम्हाला इथे 10% टक्के किंवा 5% टक्के रक्कम भरायचे आहे.
- ओपन साठी 10% टक्के तर इतर वर्गवारी साठी 5% टक्के असणार आहे.
- त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा भरणा भरायचा आहे पेमेंट वरती क्लिक करून पुढील ऑप्शन तुमची संपूर्ण डिटेल्स ओपन होईल.
- येथे रक्कम तुमच्यासाठी आलेली आहे. उदाहरणार्थ 22,970 रुपये इथे तुम्हाला डिक्लेरेशन ला पुन्हा एकदा टिक मार्क करून घ्यायचे आहे.
- त्यानंतर स्वयंघोषणापत्र ला सुद्धा भरणा या पर्यावरण क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर स्टेप असणार आहे तुमच्या सर्व स्टेप पूर्ण झाल्यानंतर या पर्यावरण आल्यानंतर लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधायचा आहे.
- पारेषण विहिरी कृषी पंप ऑनलाईन अर्ज ची स्थिती पाहण्यासाठी येथे आपल्याला क्लिक करून शोधता येतं.
- कशाप्रकारे मित्रहो मागे त्याला सौर कृषी पंप महावितरण द्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेले आहे.
- आता लाभार्थी सुविधा मध्ये गेल्यानंतर अर्ज करा.
- पर्यावरती क्लिक केल्यानंतर फॉर्म भरले जात नाहीत सर्व प्रॉब्लेम असू शकतो अजून टॅब ओपन केलेला नसेल पण अशा प्रकारे तुम्हाला मी या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि त्याची मी प्रोसेस तुम्हाला दाखवून सुद्धा दिले आहे परंतु आपल्याला योजनेची योजनेची परिपूर्ण माहिती हवी असेल तर कमेंट कमेंट करा.
कृषी पंप महावितरणाचा या योजनेचा पूर्णपणे फायदा घ्या जेणेकरून जे आतापर्यंत शेतकरी या योजनेतून राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा मेसेज पोहोचण्याचा प्रयत्न करा. कारण की ही योजना आहे ती, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटणार असल्या कारणाने आणि याचा एक उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना रात्रीची लाईट नको आणि दिवसा रात्री रात्री दिवसा लाईट हवी असल्याकारणाने शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फॉर्म चालू झालेले आहेत. जरी ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला नसेल तरच या योजनेचा त्या शेतकऱ्याला लाभ घेता येणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. आणि आपला फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या जेणेकरून पुन्हा आपल्या मनाला की आम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला असता तर आम्ही सिलेक्ट झाला असतो ही वेळ येऊ नका कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की मला सोलर कृषी पंप जर आपण फॉर्म भरला तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
तर मित्रांनो माझी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली याच्याविषयी मला कमेंट करा ब्लॉक करा जेणेकरून माझी जी माहिती आहे ती तुमच्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा ठेवतो आणि मित्रांनो जर माझ्याकडून अजून काही राहिले असेल तेही कमेंट मध्ये सांगा जेणेकरून मी माझ्या दिलेली माहिती.