शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अतिवृष्टी नुकसान भरपाई या दिवसापासून मिळणार

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो राज्यातील 26 जिल्ह्यातील अतिवृष्टी वेळोवेळी पाऊस पडत गेल्या असल्यामुळे आणि अवकाळी पाऊस व गारपीट इत्यादी नुकसान ग्रस्त झालेल्या जवळच्या तीन लाख शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 360 कोटी रुपयांची निधी वाटप करण्याची मंजुरी करण्यात आलेली आहे. आणि त्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा एक जीआर आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी शासनाच्या माध्यमातून हा प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि जे शेतकरी या योजनेमध्ये नुकसान भरपाई च्या संदर्भात किंवा अवकाळी पाऊस गारपीटी इत्यादी बाबी झाल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पाच सप्टेंबर रोजी निर्गमित झालेला आहे जो जीआर आहे. त्याच्यामध्ये जे शेतकरी नोव्हेंबर 2023 ते 2024 जुलै या कालावधीमध्ये अवकाळी पावसाची अतिवृष्टी झालेल्या बाधित शेतकऱ्यांना २६ जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना सात कोटी रुपयांच्या निधी वितरित केला जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो सध्या भरपूर प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे शेत पिकाच खूप प्रमाणात नुकसान होत आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची चांगली जोपासना करून किंवा ज्यांचे नुकसान झाले त्यांनी क्लेम वगैरे करून शासनापर्यंत आपली तक्रार नोंदवण्यात यावी तरी शासनाचा जीआर आलेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नुकसान भरपाईची EPIK पाहणी करून घ्यावी. तसेच शासनाच्या ज्या मोहीम राबवल्या जातात त्या मोहिमांचा सर्वांनी लाभ उठावा आणि आपली तक्रार शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शासनाच्या जे पोर्टल असेल त्याच्यावर नोंदविण्यात यावी.

  • शेतकरी मित्रांनो यापूर्वी आपण पाहिले होते की, जानेवारी 2024 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 124 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती.
  • याच प्रमाणे नोव्हेंबर डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसासाठी शासनाच्या माध्यमातून 229 कोटी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती.थेट शासनाने आपल्या आधार लिंकिंग च्या महाडीबीटी मार्फत शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात ते रक्कम सुद्धा मंजूर करून पाठवण्यात आलेली होती.
  • त्याचप्रमाणे जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी गारपीट शेतकऱ्यांसाठी सुद्धा शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करून नेण्यात आली होती.परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच सारे शेतकरी नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीमध्ये बाधित झालेले होते.
  • परंतु त्यांना त्या मदतीपासून वंचित राहावे लागले होते परंतु अशा शेतकऱ्यांना आता एक खास ही बातमी ब्लॉगच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
  • आणि वेळोवेळी त्यांना शासनाच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विभागातून आयुक्तांच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेल्या निधीस्तव हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.त्यास त्याचमुळे आता शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.ज्यामधील पहिला जिल्हा असणारा गोंदिया जिल्हा डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या पावसासाठी 31 शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता .त्यांना एक कोटी 97 लाख रुपयाचे नुकसान भरपाई.

तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झालेले आहे त्या शेतकऱ्यांना साठी शासनाच्या माध्यमातून ३०७ कोटी रुपये 25 लाख रुपयांच्या नुकसान भरपाई झालेली होती .

  • त्यामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश केलेला होता त्यातील मध्ये पहिला जिल्हा असणारा गोंदिया डिसेंबर 2000 ते 20 मध्ये झालेल्या पावसासाठी 31 शेतकऱ्यांसाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी एक कोटी 97 लाख रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
  • त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक एप्रिल मे 2024 मध्ये बाधित झालेल्या 65 शेतकऱ्यांना 548 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे अशाच प्रमाणे विभागीय आयुक्त पुणे यांच्या माध्यमातून चांगले आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुद्धा जून 2024 मध्ये बाधित झालेल्या गारपीटरामुळे किंवा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 220 शेतकऱ्यांसाठी 320 हजार रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले आहे.
  • अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये मे 2024 मध्ये गारपिटासाठी 217 शेतकऱ्यांसाठी दोन कोटी रुपये 70 लाख रुपयाचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती.
  • त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या ची माहिती किंवा प्रस्तावाच्यानुसार फेब्रुवारी 2024 साठी छत्रपती संभाजी नगर आणि नांदेड त्याचप्रमाणे मार्च 2024 साठी नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली नांदेड.
  • तसेच आपलं बीड आणि धाराशिव मध्ये एप्रिल 2024 मध्ये झालेल्या एकूण सात हजार एकतर हजार ऐंशी शेतकऱ्यांसाठी 87 कोटी 84 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती.
  • त्याचप्रमाणे सहा जुलै 2024 च्या विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांच्या प्रस्तावातून जालना व परभणी हिंगोली नांदेड बीड आणि धाराशिव मे 2024 मध्ये झालेल्या गारपिटासाठी 2137 शेतकऱ्यांना चार कोटी बस 642 लाख नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.
  • त्याचप्रमाणे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया, चंद्रपूर मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये नुकसान भरपाई झाली होती 2023 मध्ये आणि अवकाळी पावसाळी त्यांना एक लाख 3650 शेतकऱ्यांना 74 कोटी संसद हजार नुकसान भरपाई देण्यात किंवा मंजूर करण्यात आलेली आहे.
  • त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यामध्ये डिसेंबर मध्ये 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 31 शेतकऱ्यांना एक कोटी 97 लाख रुपये गडचिरोलीमध्ये डिसेंबर 2020 मध्ये किंवा ऑगस्ट सप्टेंबर 2023 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील बाधित झालेले शेतकऱ्यांना 6560 शेतकऱ्यांना पाच कोटी रुपये 39 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.
  • एप्रिल 2024 मध्ये भंडारा जिल्ह्यातील बाधित झालेल्या 636 शेतकऱ्यांना सातशे सात कोटी पस्तीस लाख रुपये तर नागपूर गोंदिया मधील मी 2024 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 25 कोटी सात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.
  • त्याचप्रमाणे वर्धा गडचिरोली नागपूर भंडारा आणि जुलै यास सुद्धा जिल्ह्यांना जुलै 2018 मध्ये बाधित झालेल्या भंडारा मन शेतकरी असे अजून नागपूरला विभागातील 22 लाख 3427 शेतकऱ्यांना एकूण 203 कोटी 53 लाख रुपया मंजूर करण्यात आलेली आहे.
  • तसेच त्याचप्रमाणे ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील मे 2024 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एकूण 9458 शेतकऱ्यांसाठी सात कोटी 54 लाख 43 हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे.

तसेच ठाणे जिल्ह्यातील चौदा शेतकऱ्यांना एप्रिल 2024 मध्ये बाधित झालेल्या 61 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले. एकंदरीत महाराष्ट्र सर्व प्रस्तावाच्या माध्यमातून तसेच 26 जिल्ह्यातील 30000850 शेतकऱ्यांना ती 306 कोटी सदस लाख 99 हजार रुपयाची नुकसान भरपाई जीआर च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे.

तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांची नुकसान भरपाई यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश कृषिमंत्र्यांनी देण्यात आलेले आहेत.

मित्रांनो शेतकऱ्यांना आता एक आहे की ज्या शेतकऱ्यांचे जमीन किंवा शेत दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर प्रमाणामध्ये दिली जाणार आहे. त्यामध्ये जिराईत पीक बागायत पीक फळबाग याचप्रमाणे नुकसान भरपाईचे मध्येच वितरण केले जाणार आहे.

अशाच प्रकारे या नोव्हेंबर महिन्यामध्ये 2020 मध्ये जुलै जुना ची विचार कालावधीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता मध्येच माध्यमातून दिलासा दिला जाणार आहे आणि या महत्त्वपूर्ण असा जीआर महाराष्ट्र शासनात गव्हर्मेंट डॉट असं की करावा पाहू शकता या त्या जीआरची मी लिंक सुद्धा या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाणार आहे.

तर शेतकरी मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे की कारण जिल्हा मध्ये सरसकट नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. एनडीआरएफ आणि एसबीआय च्या निकषानुसार हे नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर भेटण्याची भेटेल अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.

  • शेती पिकाच्या नुकसानाची पंचमी होणार नाही ती ही भरपाई सरसकट शेतकऱ्यांनी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि दहा दिवसांमध्ये जमा होईल अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही देण्यात आलेली आहे.
  • तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरीच्या मर्यादा होती ही बाबा भरपाई भेटेल अशी माहिती देण्यात आलेली आहे कारण शासनाच्या माध्यमातून ही अट रद्द करून आता ती वाढण्यात आलेली आहे.
  • तर शेतकरी मित्रांनो आता ही नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि कोणत्या त्या जिल्ह्यातील आता किती महसूल बनले आहेत पात्र आहेत की नाही पिकासाठी जमा होणार किती हेक्टरी किती रुपये किती नुकसान झाले किंवा नुकसान भरपाई जमा होणार यांच्या संदर्भात आपण या ब्लॉगच्या माध्यमातून किंवा माहिती पाहणार आहोत.
  • कारण की सध्या पावसाने धुमाकळीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेलं आहे आणि शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्याला मदत केली जात असल्याकारणाने आणि त्यामुळे शासन आपल्या लवकरात लवकर मदत करेल अशी अपेक्षा ठेवून ठेवूया.
  • कारण शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे की आपण या ब्लॉगच्या माध्यमातून मी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही बातमी आपल्या मित्रांना शेअर करीत जा कारण की जेणेकरून जे शेतकरी यांच्यापासून वंचित राहणार नाही त्यांना सुद्धा ही माहिती कळेल की शासनाच्या कोणत्या योजना राबवल्या जातात व कोणत्या राबवले जात नाहीत त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा अशी अपेक्षा करतो आणि शेती संबंधित असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला प्रथम मी आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून बाहेर भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर या ब्लॉगच्या सुरुवात करू.
  • आणि आणि शेतकरी मित्रांनो याच म्हणजे पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा ला सप्टेंबर 2018-3 सप्टेंबर या दरम्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि पिकांचे खूप प्रमाणात नुकसान झाले होते.
  • आणि आणि त्या जिल्ह्यांना सुद्धा आता नुकसान झाल्याने नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे.
  • आणि नांदेड साठी जिल्ह्यातील महसूल मंडळ आहे त्याने महसुलांमध्ये 65 65 मिनिमम पेक्षा पावसाची नोंद झाली मुळे नुकसान जातोय मंजूर करण्यात आलेले आहे.
  • तसेच 93 महसूल मंडळामध्ये नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. एनडीआरएफ आणि एचडीआरएफ च्या निकषाच्या दुप्पट म्हणजे तीन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत ही नुकसान मंजूर करण्यात आलेली आहे.

ज्या मंडळामध्ये खूप प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या एनडीआरएफ किंवा एसडीआरएफ च्या निकषानुसार दुप्पट म्हणजे तीन हेक्टर च्या मर्यादा हे नुकसान भरपाई कधी मंजूर करण्यात आलेले आहे. हे 13600 रुपये नुकसान भरपाई नांदेड जिल्ह्यातील 93 मौसला मंडळी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले अशी माहिती आपल्या राज्याचे कृषिमंत्री धनंजय भाऊ मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

  • तर मित्रांनो यास मध्ये पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्ह्यातील 42 महसूल मंडळामध्ये 65 पेक्षा म्हणून पावसाची नोंद झालेले झाल्यामुळे जालना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला आहे.
  • त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले आहे आणि सततच्या 2 सप्टेंबर किंवा 3 सप्टेंबर या सतच्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं.
  • आणि जालना जिल्ह्यामध्ये नुकसान झालेल्या आहे आणि या नुकसान झाल्यामुळे आता अतिवृष्टी नुकसान भरपाई जालना जिल्हा जालना जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे.
  • कारण की जे शासनाच्या माध्यमातून इंडिया रेप आणि एसडीआरएफ च्या निकषानुसार ही दुप्पट भरपाई देण्याची माहिती कृषिमंत्र्याच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.
  • काल जालना जिल्ह्याचे मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा पाहणी केलेली आहे. जरांगे पाटील सुद्धा धनंजय मुंडे यांच्याशी बोलत आहेत किंवा ही माहिती दिलेली आहे.
  • सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या देण्यात यावी आणि ही नुकसान भरपाई दहा दिवसांमध्ये भेटणारे असे आश्वासन कृषीमध्ये धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.
  • तर शेतकरी मित्रांनो आता ही नुकसान भरपाई जालना जिल्ह्यासाठी सुद्धा तीन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत करण्यात आलेली आहे. आणि शेतकऱ्यांना ते हजार रुपये पर्यंत ते 13600 पर्यंत अशी भेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
  • तर शेतकरी मातांनो मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजी नगर आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 78 महसूल मंडळामध्ये 65 पेक्षा मी नियम जास्त पावसाची नोंद झालेली आहे.
  • त्यामुळे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये 78 महसुली मंडळ आहेत आणि त्या महसूल मंडळाला सुद्धा आता नुकसान भरपाई भेटणार आहे. आणि ती आता नुकसान भरपाई सरसकट करण्यात करण्याचे आणि करण्यात येणार आहे शेतीचे पिकाचे नुकसान पंचनामे सुद्धा होणार आहे. नाहीतर सरसकरी मदत भेटणार आहे अशी माहिती राज्याची कृषिमंत्री च्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.
  • फक्त आता पंचनामे शेतकऱ्यांच्या जनावरे यांचे होणार त्याचबरोबर त्यांच्या पाईप लाईन वाहून गेलेली आहे त्यांची सुद्धा पंचनामे होणार आहे. परंतु शेती पिकाचे पंचनाम पंचनामे होणार नाहीत. अशी राज्याचे कृषिमंत्री यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे आणि आता ही तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

तर शेतकरी मित्रांनो कृषी माहिती याच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. माहिती त्याचबरोबर मित्रांना पुढचा जिल्हा पुढचा जिल्हा म्हणजे तो म्हणजे आपला बीड जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रमाणात नुकसान झालेल्या असून झालेला असून तरी शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी नुकसान भरपाई दिले जाते. ज्यामध्ये सोयाबीन आणि कापूस, तूर आणि त्याचे सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. त्यांचे पंचनामे न करता शासनाच्या माध्यमातून ताबडतोब रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

  • बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळापैकी यामध्ये सरसकट एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषणाच्या माध्यमातून दुप्पट मदत करण्याची माहिती किंवा दहा दिवसांमध्ये ही माहिती शेतकऱ्यांचे पंचनामे न करता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामुळे जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
  • त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळामध्ये हेक्टरी 13 हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्याद्रीपर्यंत ही मदत भेटणार असल्याची माहिती कृषिमंत्र्याच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.
  • त्याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये 50 महसुली आणि 50 महसुली आहेत. त्यापैकी जास्त महसूल मंडळामध्ये 65 पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे काल परभणी जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्याचे संवाद साधत असताना सांगितलं की या जे महसूल मंडळ आहे त्या महसुलामंडळामध्ये म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये काही महसुली मंडळ अशी आहेत की ज्यांच्या सर्वाधिक ३५० मिलिटरी झालेला आहे. त्यामुळे मोठ्या मोठ्या सर्वात जास्त नुकसान परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या अशी माहिती कृषिमंत्र्याच्या माध्यमातून देण्यात आले.
  • त्याचबरोबर मित्रांनो आता परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा एनडीआरएफ किंवा एसडीआरएफ निकषा दुप्पट नुकसान भरपाई भेटेल अशी शेती पिकाची नुकसानीचे पंचनामे सुद्धा होणार नाहीत ही त्यात काम मुदत शेतकऱ्यांना भेटेल अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
  • तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे दोन ते तीन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडला आहे.
  • आणि त्यामध्ये खूप प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे आणि या हिंगोली जिल्ह्यांमध्ये 36 महसूल मंडळ आहेत आणि त्या महसूल मंडळामध्ये दिलसे मिनीम पेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे खूप प्रमाणात मोठ्या नुकसान झाले आहे. आणि जिल्ह्यामध्ये प्रमुख पीक म्हणजे सोयाबीन हे पीक मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून सुद्धा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे.
  • त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिक कार्य यांच्या माध्यमातून सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील बाधित क्षेत्राची संपूर्ण चाचणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यांमध्ये सुद्धा ती फिल्म 33 महसूल मंडळे आहेत.
  • एनडीआरएफ किंवा एसडीआरएफ च्या निकषनुसार दुप्पट हेक्‍टरी म्हणजे तेरा हजार सहाशे रुपये याच बरोबर तीन हेक्टर पर्यंत मर्यादा ही मदत केली जाईल अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे.
  • त्याचबरोबर मित्रांना पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशी जिल्हा सुद्धा चाळीस मिनिमम पेक्षा जास्त पाऊस पडल्या पडल्याची नोंद झालेली आहे. आणि तिथले पंचनामे न करण्यासाठी मदत देण्यात येणार आहे अशी माहिती राज्याची कृषिमंत्री मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.
  • एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषनुसार 13600 मध्ये आणि तीन हेक्टरच्या मध्येही मला दिली जाणार अशी माहिती राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. मराठवाड्यातील हे आठ जिल्हे आणि पूर्व विदर्भातील चार जिल्हे मध्ये बुलढाणा जिल्हा त्याचबरोबर यवतमाळ सुद्धा अमरावती परंतु जिल्हे अजून या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत मी तुम्हाला जे जिल्ह्याची माहिती पूर्व विदर्भ येथील दिले आहे.
  • मी त्याची सांगण्याचा प्रयत्न करेल पण सध्या एवढीच तरी माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे त्यामुळे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून काल नुकसानग्रस्त जिल्ह्यातील विभागाची पाणी केली करत असताना ही भरपाई शेती पिकाच्या नुकसान पंचनामे न करता तत्काळ शेतकऱ्यांना सरसकट देण्यात येईल याविषयी माहिती देण्यात आलेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची गुरु दगावली आहे त्यांचे पंचनामे झालेले आहेत.
  • त्याचबरोबर त्यांचे नेते त्याचबरोबर त्यांची पाईपलान होऊन गेली आहे त्यांचे पंचनामे होतील अशी माहिती राज्याचे कृषिमंत्र्यांनी दिले आहे परंतु शेती पिकाचे पंचमी न करता तात्काळ सरसकट ही मदत दिली आहे दिली जाईल अशी माहिती राजाचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मीडियाला बोलत असताना.
  • पिकासाठी हेक्टरी 13600 रुपये तीन हेक्टर च्या मर्यादेपेक्षा दिली जाईल अशी माहिती काळ सुद्धा म्हणून जरांगे पाटील सुद्धा जालना जिल्हा दौऱ्यावर असताना जरांगे पाटलांनी सुद्धा स्वतः धनंजय मुंडे यांना फोन केला आणि फोन करून सुद्धा त्यांनी माहिती दिली आणि धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की दहा दिवसांमध्ये सरसकट मदत दिली जाईल अशी माहिती सुद्धा धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जरांगे पाटलांना दिलेली आहे.

तर मित्रांनो आपण या आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जे आपले अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या अतिवृष्टीसाठी नुकसान भरपाई मिळणार आहे त्या संदर्भात मला जी माहिती आपल्यापर्यंत भेटली आणि मी आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही माहिती जी आहे ती मी मीडियाच्या माध्यमातून घेतलेली आहे आणि आता लवकरात लवकर शेतकऱ्यांनाही त्यांच्या खात्यावर सरसकट मदत दिली जाईल.

Leave a Comment