मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज सुरू खात्यात जमा होणार लवकरच 3000 रुपये

आता आणखीन एक नवीन योजना नवीन म्हणता येणार नाही ही जी योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना ही दोन फेब्रुवारी ही फेब्रुवारी 2024 मध्येच या योजनेची घोषणा झालेली आहे परंतु या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जी ऑनलाईन अर्जाची लिंक आहे ती आता कालच शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे शासनाच्या वतीने ऑनलाईन अर्ज कोठे करावा या संदर्भातील लिंक देण्यात आलेली आहे तुमच्या घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असेल की जिचे वय 65 वर्ष आहे किंवा 65 वर्षावरील व्यक्ती आहे तर अशा व्यक्तीचा तुम्ही या लिंक वरती क्लिक करून अर्ज सादर करू शकता एवढेच नव्हे तर
अर्ज ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर एक पीडीएफ तुम्हाला डाऊनलोड करायची आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्यानंतर ही पीडीएफ प्रिंट काढून तुम्हाला संबंधित पत्त्यावरती पाठवून द्यायची आहे ऑनलाईन अर्जाची लिंक जीआर त्याच पद्धतीने पीडीएफ अर्ज कुठून डाऊनलोड करावा कुठे पाठवावा कोणकोणती कागदपत्रे यासोबत सादर करावीत या संदर्भातील संपूर्ण माहिती मी या ब्लॉग मध्ये सांगणार आहे त्यामुळे हा ब्लॉग मध्येशेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या घरातील सदस्यांना देखील या मुख्यमंत्री वयोस्वी योजनेचा लाभ मिळेल आणि त्यांच्याही बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये येतील अर्ज सुरू झालेले आहेत लवकर
अर्ज सादर करून द्या हा ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळू शकेल.

ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यामध्ये ₹3000 शासन जमा करणार आहे अर्ज करण्यासाठी लागणारी ऑनलाईन लिंक शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली असून हा अर्ज एकदम सोपा आहे अगदी तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे देखील हा अर्ज सादर करू शकता हा अर्ज केल्यानंतर अजून एका अर्जाची प्रिंट काढून संबंधित पत्त्यावर ही कागदपत्रे तुम्हाला पाठवायची आहेत ज्येष्ठ नागरिकांना आता मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत तीन हजार रुपयाचा
लाभ मिळणार असून आता यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आव्हान शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्जाची लिंक जीआर ची लिंक आणि पीडीएफ स्वरूपातील अर्जाची लिंक अशी सविस्तर माहिती देणार आहे जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या काय आहेत या योजनेची पात्रता 31 डिसेंबर 2023 रोजी ज्यांचे वय 65 आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत अर्जदार व्यक्तीकडे त्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्ड जर नसेल तर कमीत कमी आधार कार्ड साठी अर्ज केलेला
असावा.

आणि त्या संदर्भातील पावती असली तरी अर्ज करता येईल अर्जदार व्यक्तीकडे आधार कार्ड नसले तरी अर्ज करता येईल मात्र त्याऐवजी असे डॉक्युमेंट्स पाहिजे ज्याद्वारे त्यांची ओळख पटवता येईल अर्जदाराचे उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे अर्जदाराचे घोषणापत्र आवश्यक राहील लाभार्थीच्या खात्यामध्ये थेट तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत त्या तीन हजार रुपयांमध्ये एक चश्मा श्रवण यंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सर्वाइकल कॉलर इत्यादी पैकी एक साहित्य खरेदी केल्याचे बिल उपलब्ध करून दिलेल्या पोर्टल
वर अपलोड करणे गरजेचे आहे.

जर हे साहित्य घेतले नसेल तर ही रक्कम अर्जदाराकडून वसूल करण्यात येईल आता योजनेसाठी जे कागदपत्र आहेत ते असे आहेत अर्जदाराचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या बँक पासबुकचे झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र साहित्याबाबतचे स्वयं घोषणापत्र ही सर्व कागदपत्रे प्रिंट करून घ्यायचे आहे त्यावर आणि त्यावरती सह्या करायच्या आहे म्हणजे स्वयं साक्षांकित केलेले हे कागदपत्र तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहेत.

आता मुख्यमंत्री वयोश्री ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती कशी आहे बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाकडून एक लिंक देण्यात आली आहे सर्वात प्रथम या लिंक वरती क्लिक करा लिंक वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मराठी आकडे झालेले आहेत त्याला इंग्रजीमध्ये करून घ्या नाहीतर हा फॉर्म ओपन होणार नाही आता या ठिकाणी हा अर्ज आपण यामध्ये काही बदल करून जे आकडे आहेत ते आपण इंग्रजीमध्ये केलेले आहेत इंग्रजी मध्ये केल्यामुळे हा फॉर्म या ठिकाणी ओपन झाला आता लिंक वरती क्लिक करताच या ठिकाणी गुगल फॉर्म ओपन झालेला आहे आता या फॉर्म मध्ये सविस्तर माहिती आपल्याला सादर करायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा गुगल फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे.

मुख्यमंत्री वयश्री योजना या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून घ्या लाभार्थीला कोण कोणकोणतं साहित्य दिलं जाणार किंवा कोणतं साहित्य 3000 मधून खरेदी करायचं आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी जर अजून थोडं खाली पेजला स्क्रॉल केलं तर या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे या लिंक वरती क्लिक करताच या ठिकाणी एक पीडीएफ अर्ज आहे जो कि तुम्हाला प्रिंट करायचा आहे आणि प्रिंट करून संबंधित ऍड्रेस वर पाठवायचा आहे.

या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर मुंबई नगर मुख्यमंत्री वैश्री योजनेचा असा हा आहे या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे त्यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी करायची आहे अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आणि अर्जदाराचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे स्थळ टाका दिनांक टाका अजून थोडं जर खाली स्क्रॉल केलं तर या ठिकाणी एक अजून एक अर्ज आहे मुख्यमंत्री वयश्री योजने करता करायचा अर्जाचा नमुना या ठिकाणी लाभार्थ्याचं नाव महानगरपालिका प्रभाग संपूर्ण पत्ता वय स्त्री-पुरुष तृतीयपंथी अर्जदार जे असेल त्याठिकाणी टिक करायचा आहे टाकायचा आहे.

जात आणि प्रवर्ग टाकायचा आहे भ्रमण दोन्ही टाकायचा आहे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये दोन लाखाच्या आत उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्र या अर्जासोबत जोडायचा आहे उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र आहे किंवा नाही असेल तर आहे करा नसेल तर नाही करा असेल तर या ठिकाणी आहे करा आणि ते उत्पन्नाचे पत्र या अर्जासोबत जोडून देणे आवश्यक आहे आवश्यक उपकरण साहित्याचे नाव तुम्हाला कोणतं साहित्य घ्यायचं त्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे साहित्याची अंदाजित रक्कम टाकायची आहे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे का असेल तर या अर्जासोबत ते जोडायचं आहे.

उपकरण साहित्याचं साहित्याबाबतचे दुबार लाभ न घेतलेले स्वयं घोषणापत्र या ठिकाणी जोडायचा आहे हे सर्व घोषणापत्र या ठिकाणी दिलेले आहे याच अर्जासोबत खाली जर स्क्रॉल केलं तर तुम्हाला दाखवणारच आहे मी या अर्जासोबतच ते जोडलेला आहे तर ते घोषणापत्र या ठिकाणी प्रिंट करून त्यावरती संपूर्ण माहिती भरून सही करून या अर्जासोबत तुम्हाला जोडायचं आहे त्यानंतर बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक आयएफएससी कोड आधार क्रमांक ही सर्व माहिती भरल्यानंतर पूर्ण नाव टाकायचं अर्जदाराचा आणि या ठिकाणी स्वाक्षरी करायची आता आवश्यक कागदपत्र जी आहेत ती मी अगोदरच सांगितलेली आहेत.

आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकची झेरॉक्स पासबुकची झेरॉक्स पासवर्ड आकाराचे दोन फोटो उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र एक म्हणजे हे खाली दिलेले आहे ते त्याच्यानंतर उपकरण साहित्य बाबतचे दुबळ लाभ न घेतलेले स्वयं घोषणापत्र क्रमांक दोन ते पण याच अर्जामध्ये मी तुम्हाला देणार आहे शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विविध केलेले अन्य कागदपत्रे अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे स्वयं साक्षांकित असावे सदर उपकरणे खरेदी करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याबाबत असल्यास या अर्जासोबत जोडायचं आहे मी हे ब्लॉग मध्ये अगोदरच तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे.

चश्मा श्रावण यंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची ब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी हे स्वयं घोषणापत्र आहे एक आणि हे स्वयं घोषणापत्र आहे दोन हे दोन्ही स्वयं घोषणापत्र संपूर्ण माहिती यामध्ये भरून द्या प्रिंट करा याला स्वयं साक्षांकित करा म्हणजे स्वतःची सह्या करा आणि या अर्जासोबत तुम्हाला सादर करायचा आहे आता हा अर्ज सादर कुठे करायचा तर या ठिकाणी स्पष्ट सूचना दिलेली आहे बघा मुख्यमंत्री वयस् योजनेच्या अर्जाची प्रत प्राप्त करून घेण्याकरता खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे अर्ज डाऊनलोड करून सर्व सहपत्रांच्या साक्षांकित प्रतिसह पोस्टाने कुरियरने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर ऑब्लिक मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाकरिता खालील पत्त्यावर पाठवण्यात यावा या ठिकाणी पत्ता दिलेला आहे.

नवीन प्रशासकीय इमारत चौथा मजला आर सी चेंबुरकर मार्ग चेंबूर मुंबई 40071 या पत्त्यावरती आता हा जो पीडीएफ अर्ज आहे तो संपूर्ण माहिती भरलेला पाठवून द्यावा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील तर मित्रांनो ही तर झाली ऑफलाईन अर्जामधील माहिती आता जाणून घेऊयात ऑनलाईन अर्जामध्ये कोणत्या प्रकारची माहिती
तुम्हाला या ठिकाणी सादर करायची आहे या ठिकाणी लाभार्थीचं नाव तुम्हाला टाकायचं आहे टाईप करायचं आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे महानगरपालिका प्रभाग निवडायचा आहे संपूर्ण पत्ता पिनकोड सोबत या ठिकाणी टाकायचा आहे टाईप करायचा आहे त्यानंतर जन्मतारीख या ठिकाणी टाका वय वय टाका लिंग दिलेल्या पर्यायामधून सिलेक्ट करा जात आणि प्रवर्ग टाका भ्रमण ध्वनी क्रमांक टाका ईमेल आयडी टाका लाभार्थ्याच्या पात्रतेचे जे निकष आहेत तर तो पर्याय या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे होय किंवा नाही त्यानंतर आधार कार्ड असणे आवश्यक आहे नाही दोन पर्याय दोन पर्याय या ठिकाणी दिलेले आहे.

त्यानंतर लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे या ठिकाणी आहे किंवा नाही असे दोन पर्याय आहे ते निवडायचे आहेत त्यानंतर सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकार द्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे या ठिकाणी पर्याय दिलेला आहे प्राप्त केलेले आहे किंवा प्राप्त केले नाही तर एक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर आहे बँक खाते आधारशी संलग्न असणे अनिवार्य आहे पर्याय आहेत नाही या ठिकाणी जो पर्याय आहे तो निवडा राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स या ठिकाणी आहे.

नाही या ठिकाणी आपण आहे निवडणार आहोत त्यानंतर उपकरण साहित्य बाबतचे म्हणजेच दुबार लाभ न घेतलेले स्वयं घोषणापत्र या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे आत्ताच तुम्हाला या ठिकाणी मी स्वयं घोषणापत्र दाखवलेले स्वयं घोषणापत्र एक आणि स्वयं घोषणापत्र दोन सदर उपकरणे प्राप्त करून घेण्याकरता संबंधित उपकरणाबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचा आहे.

शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे जर असतील तर ती या ठिकाणी आहे म्हणून निवडा आणि ती अर्जासोबत जोडून द्या उपकरण साहित्याचे नाव या ठिकाणी टाका साहित्याची अंदाजित रक्कम टाका बँकेचं नाव टाका शाखा टाका खाते क्रमांक टाका आयएफएससी कोड टाका आणि आधार क्रमांक टाका सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून अर्ज सादर करून द्या.

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज दोन्ही अर्ज संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्या घरामध्ये जर 65 वर्षावर वरील जर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचा अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर ऑफलाईन अर्ज डाऊनलोड करायचा आहे त्यामध्ये हाताने माहिती भरायची आहे प्रिंट काढायची आहे. त्या जी कागदपत्रे आहे ती सांक्षांकित करायची आहे आणि दिलेल्या पत्त्यावरती तो अर्ज पाठवून द्यायचा आहे धन्यवाद.

Leave a Comment