नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर आपल्या ब्लॉग वरती सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या महाराष्ट्र सर्विसेस डॉट कॉम या मराठी ब्लॉग वरती तर शेतकरी मित्रांनो तुमची आता आतुरता संपली आहे. भरपूर शेतकरी मित्र जे आहेत सीएससी म्हणजे सीएससी धारकांना वारंवार विचारत होते की, आता पिक विमा कधी चालू होणार आहे? रब्बी किंवा कधी चालू होणार आहे? आणि रब्बी पेरणी करून भरपूर दिवस झालेला आहे. परंतु पिक विमा कधी चालू होणार आहे? परंतु हे सीएससी धारकांना पण माहिती नव्हतं की पिक विमा ची तारीख कोणती आहे? कधी चालू होणार आहे? आणि चालू झाल्यानंतर थोडे प्रॉब्लेम येत असतात.
त्यामध्ये आज सुरळीत साईट चालू झालेली आहे. त्या करता आता पिक विमा भरणे सुद्धा चालू झालेला आहे. रब्बी हंगामामध्ये गहू असेल ज्वारी असेल किंवा हरभरा असेल यामध्ये पीक विमा भरणे चालू झालेले आहे. तर आता हे पीक विमा भरण्यासाठी सीएससी धारकांना भरपूर पिक विमा भरला जातो किंवा स्वतः काही जण भरतात. परंतु आता स्वतः भरतात की सीएससी मध्ये भरावा हा शेवटला मी सांगणार आहे. आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा जेणेकरून कोणताही शेतकरी रब्बी पिक विमा 2024 पासून वंचित राहणार नाही.
तर आता पिक विमा द्वारे कसा भरायचा आहे? आणि नवीन सीएससी धारक जे आहे त्यांना पिक विमा भरणे माहीत नसतं. तर आपण या ब्लॉगच्या माध्यमातून आता पिक विमा अगदी सोप्या पद्धतीने कसा भरायचा भरणार आहोत. तर हा ब्लॉग आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण जर शेतकरी असाल तर आपल्याला सीएससी धारकांना हा नक्कीच ब्लॉक शेअर करा. कारण की मित्रांनो आता ब्लॉक सुरू करण्याच्या अगोदर आपल्या ब्लॉग वरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जवळच्या बेल आयकॉन ला क्लिक करून ऑन सिलेक्ट करायचा आहे.
- चला तर आपण ब्लॉगला सुरू करू तर मित्रांनो आपला डेस्कटॉप वर आल्यानंतर आपल्याला इथे क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे.
- आणि कोणताही ब्राउझर ओपन करू शकता किंवा Google सुद्धा ओपन करू शकता. ओपन केल्यानंतर आपण इथे सीएससी लोगिन करायचं आहे.
- आपल्याला किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजनेला आपल्याला वेबसाईटवरून लॉगिन करू शकता.
- आपण डायरेक्टली मी ते सीएससी लॉगिन वर क्लिक करतो.
- आणि लॉगिन डिजिटल सेवा यावर क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता की इथे जे आहे अपडेट लेटर करून टाका.
- अपडेट लेटर केल्याचे नंतर इथे सर्व आपल्याला ऑप्शन दिसत आहेत तर इथे सर्च ऑप्शन दिसतय पीएम एफ बी वाय आपल्याला सर्च करायचा आहे.
- तर इथे पाहू शकता की स्कीम आलेला आहे.
- पी एम एफ बी वाय स्टेट अंडर वन स्कीम म्हणजे एक रुपयाचा पिक विमा आहे.
- आणि रब्बी आपण रब्बी पिक विमा यावरती क्लिक केल्याच्या नंतर सीएससी लॉगिन सीएससी कनेक्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे.
- क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला थोडा वेळ लागेल आणि आपला जो डेट आहे तो लोड होईल.
- आता पुढे पेज ओपन झालेला आहे ते पाहू शकता एप्लीकेशन डाउनलोड जे ऑप्शन दिसत आहे.
- आपल्याला तिथे त्या आपलिकेशन वरती क्लिक करायचं आहे.
आणि यामध्ये जास्त टाईम घेणार नाही कारण हा ब्लॉग खूप मोठा होईल आणि माहिती सुद्धा मोठी होईल.
इथे आपल्याला स्टेट निवडून घ्यायचं आहेआपलं महाराष्ट्र आहे. म्हणून आपल्याला महाराष्ट्र निवडून घ्यायचं आहे. परंतु इथे पाहू शकता आता दोन हा चे चार ऑप्शन आहेत. खरीपाचे दोन आहेत आणि रब्बीचे दोन आहेत. इथं आपल्याला रब्बी ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. म्हणून मी रब्बीचे चे ऑप्शन निवडत आहे. इथे प्रधानमंत्री फसल बीमा योजना वेदर क्रॉप इन्शुरन्स स्कीम वर तर आहे. तर दुसरं म्हणजे फळ पिक विमा भरायचा असेल तर तुम्ही चौथा नंबर चे ऑप्शन क्लिक करू शकता. तर तिसऱ्या नंबरचे ऑप्शन वरती आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये ज्वारी असेल हरभरा असेल गहू असेल हे तिसऱ्या नंबर वर आपल्याला भरू शकतात. तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. आपल्याला आता खाली आल्यानंतर सबमिट ऑप्शन दिसत आहे. सबमिट ऑप्शन वरती किंवा त्या बटनावरती क्लिक करायचा आहे. सबमिट बटणावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे पाहू शकता की, मी आता पेज वरती थोडसं घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला एप्लीकेशन पे, ॲप्लीकेशन अनपेड, अप्लिकेशन रेवर्ड, एप्लीकेशन अप्रूव्हल एप्लीकेशन, रिझल्ट एप्लीकेशन बाकीचे काही आपल्याला बघायची गरज नाही. सध्या इथे आपल्याला एप्लीकेशन फॉर्म वरती क्लिक करायचा आहे. एप्लीकेशन फॉर्म वरती क्लिक करतो आणि क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता आता मी पेज वरती केलेला आहे. आपण हे संपूर्ण बरोबर भरलेला आहे.
रब्बी पिक विमा भरताना बँक डिटेल कशी भरावी ?
आता फॉर्म भरणे सुद्धा सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे.
- आता आपल्याला बँक डिटेल भरायचे आहे.
- तर आपल्याला सर्च बाय आयएफसी म्हणजे आयएफसी द्वारे पण आपण इथे बँक डायरेक्ट लिंक निवडू शकता.
- तर यावरती मी आयएफसी या वरती क्लिक करून घेतले आहे.
- आपल्याला आयएफसी माहिती असेल तर, आयएफसी टाकून घ्या.
- आयएफसी टाकल्यानंतर डायरेक्ट लिस्ट संपूर्ण डिटेल इथे बँकेची येणार आहे.
- तर आयएफसी कोड माहीत नसल्याच्या नंतर नो वरती क्लिक करायचा आहे.
- आणि नो वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपलं राज्य निवडून घ्यायचा आहे.
- पाहू शकता आयएफसी कोड माहिती असेल तर आपल्याला हे बाकीचे निवडायची गरज नाही.
- परंतु इथे आपल्याला आयएफसी कोड माहिती नसल्यानंतर नो वरती क्लिक करायचं आहे.
- आणि नो वरती क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला राज्य आपल्याला निवडून घ्यायचा आहे.
- त्यानंतर आयएफसी कोड माहिती असेल तर आपल्याला हे सुद्धा बाकी निवडायची गरज नाही.
- परंतु इथे आपल्याला आयएफसी कोड माहिती नसल्याच्या नंतर आपल्याला राज्य निवडायचे आहे.
- त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे. बँक निवडायचे आहे .आणि बँक निवडल्यानंतर येथे आपल्याला बँकेचे नाव निवडायचा आहे. आता इथे मी बँकेचे नाव निवडून घेणार आहे.
- मी स्टेट ऑफ बँक इंडिया हे निवडून घेतलेला आहे.
- त्यानंतर येथे आपल्याला ब्रांच निवडायचे आहे.
- आता ब्रांच तर माझी ब्रँच गेवराई आहे.
- या बँकेच्या खूप ब्रांच आहे. तर इथे ब्रांच पाहू शकता इथे मी ब्रांच निवडून घेतलेले आहे.
- ब्रांच नाव निवडल्यानंतर पाहू शकता आयएफसी कोड ऑटोमॅटिक इथे आलेला आहे.
- अशाप्रकारे आपण आयएफसी कोड माहिती नसेल तर येथे निवडू शकता.
- तर आता मी पेज वरती केलेला आहे.
- आता आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे, तर अकाउंट नंबर न चुकता आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे.
- अकाउंट नंबर मी टाकून घेतो अकाउंट नंबर येथे टाकून घेतलेला आहे.
- इथे परत कन्फर्म अकाउंट नंबर आपल्याला टाकायचा आहे.
- अकाउंट नंबर दोन्ही सेम असायला पाहिजे आपल्याला दोन्ही अकाउंट नंबर येथे टाकून घ्यायचे आहे.
- अकाउंट नंबर टाकून घेतल्यानंतर पुढे जे स्टेप आहे ते इथे अकाउंट नंबरचं होल्डर नेम आपल्याला निवडायचा आहे की सिंगल आहे की नाही इथे निवडायचा आहे.
- येथे जे आहे ते महत्त्वाचा ऑप्शन आहे अकाउंट टाईप इथे निवडायचा आहे की, लोन आहे की सेविंग आहे.
- तर मी इथे सेविंग म्हणून निवडून घेतलेला आहे. सेविंग केल्याच्या नंतर येथे चेक बँक डिटेल अँड कंटिन्यू हे ऑप्शन खालती दिसतंय यावरती क्लिक करायचं आहे.
- यावर क्लिक केल्यानंतर पुढचं आपल्यासमोर एक पेज ओपन होणार आहे.
रब्बी पिक विमा भरताना शेतकऱ्याची माहिती कशी भरावी ?
तर हा पुढचा पेज ओपन झालेला आहे आणि वरती आपल्याला पेज स्क्रोल करून घ्यायचा आहे स्क्रोल केल्याच्या नंतर दुसऱ्या नंबरचं पेज ओपन झालेला आहे.
- याच्या मध्ये आपल्याला फार्मर डिटेल जे आहे आपल्याला येथे भरायची आहे.
- फार्म डिटेल म्हणजे शेतकऱ्याच्या मी अगोदर पिक विमा भरला असेल समजा, एखादा शेतकऱ्यांनी पीक विमा मागच्या वर्षी भरलेला असेल तर, पिक विमा भरताना त्याची माहिती ऑटोमेटली येऊ शकते.
- जेव्हा आपण एका सीएसीद्वारे शेतकऱ्याचा वारंवार पीक विमा भरत असाल तर तुमची इथे माहिती येणार आहे.
- किंवा नवीन फॉर्म भरत असाल तरी इथं माहिती येणार नाही.
- मित्रांनो इथे पाहू शकता फार्म डिटेल इथं भरायचा आहे.
- पासबुक पासवर्ड जसेच्या तसे नाव आहे तसं नाव इथे टाकून घ्यायचा आहे. परत इथं आधार वर जशाला तसच स्पेलिंग आहे तशी टाकून घ्यायचे आहे स्पेलिंग जर चुकली तरी ते आपला आधार व्हेरिफाय होणार नाही.
- त्याकरता स्पेलिंग इथं आपल्याला चेक करून घ्यायची आहे.
- स्पेलिंग चेक केल्याच्या नंतर पाहू शकता आधारित नंबर येथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे.
- आधार नंबर माझा ऑलरेडी आलेला आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथं आपल्याला व्हेरिफाय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
- आणि आधार व्हेरिफाय इथे होत आहे तर, थोडासा लोड होईल लोड झाल्याच्या नंतर पाहू शकता इथं ठीक लागलेली आहे राईट क्लिक लागलेले आहे तर आधार व्हेरिफाय झालेला आहे.
- संपूर्ण माहिती ते बरोबर आहे असं इथे दाखवण्यात आलेला आहे तरी ते आपल्याला रिलेशन टाईप जे आहे ते इथे सन ऑफ आहे की सन ऑफ निवडायचा आहे.
- सन ऑफ म्हणजे आपण सन ऑफ निवडलेलं तर आपल्याला वडिलांचे नाव रेटिव्ह मध्ये टाकून घ्यायचा आहे.
- डॉटर ऑफ निवडले असेल तर आपल्याला वडिलांचे नाव इथे टाकून घ्यायचा आहे.
- वाईफ ऑफ निवडले असेल तर आपल्या नवऱ्याचं नाव इथे टाकून घ्यायचा आहे .
- इथे आपल्याला कझन ऑफ म्हणजे इतर का फॅमिली मेंबर असेल ते निवडू शकता.
- आपण इतर तरी आपल्याला जे आहे सन ऑफ आहे सन ऑफ मी इथे निवडून घेतो. आणि ते त्याच्या वडिलांचे नाव इथे टाकून घेतो.
- वडिलांचे नाव टाकल्याच्या नंतर मोबाईल नंबर आपला टाकून घ्यायचा आहे, मोबाईल नंबर येथे मी टाकून घेतलेला आहे.
- शेतकऱ्याचा मोबाईल नंबर इथं मी टाकून घेतल्यानंतर त्याचे वय इथे आपल्याला टाकायचा आहे तर येथे मी शेतकऱ्यांचे वय टाकून घेतलेला आहे.
- वय टाकल्यानंतर मेल आहे का किंवा फिमेल आहे ते निवडून घ्यायचा आहे.
- आणि कॅटेगिरी निवडायचा आहे तुमची जात कोणती आहे? ओबीसी, एसटी, एसटी, तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये येत असाल हे निवडून घ्यायचा आहे.
- माझं जनरल मध्ये म्हणून मी जनरल निवडलेला आहे. फार्मर कॅटेगिरी कोणती आहे ओनर रेंट म्हणजे शेअर केला असेल सेल प्रॉपर तर इथे आपल्याला आपल्याला कोणता ऑप्शन आहे.
- ते इथे मराठीमध्ये सांगतो ऑनर म्हणजे तुम्ही स्वतः मालक असाल रेंट म्हणजे ते ठोक्याने केले असेल ठोक्याने दुसऱ्याने आपण केली असेल तर तुम्ही शेअर प्रॉपर म्हणजे बटाईने म्हणजे अर्ध्या अर्धी केली असेल तरी तुम्हाला इथं ओनरच येणार आहे.
- कारण बटाईने जरी केली तर काही गावांमध्ये जास्त करू ठोक्याने जरी घेतली असेल तरी पण मालक जमिनीचा मालक विमा भरत असतो.
- इथं ओनर केलेला आहे ओनर केल्याच्या नंतर फार्मर टाईप आहे फार्म टाईप इथे आपल्याला आपल्याला जे आहे स्मॉल निवडून घ्यायचा आहे.
- तर तुमचं जर दोन तीन चार जास्त असेल अगोदर वर तुम्ही सिलेक्ट करू शकता, जास्त करून इथं स्मॉल निवडून घ्यायचा आहे.
- स्मॉल वर सिलेक्ट केलेला आहे,
- स्मॉल सिलेक्ट केल्याच्या नंतर आता वरती page करतो आता पाहू शकता ऍड्रेस भरायचा आहे.
- आपला राहता ऍड्रेस म्हणजे स्वतःचा पत्ता भरायचा आहे इथे मी राज्य निवडून घ्यायचे आहे.
- त्यानंतर जिल्हा निवडून घ्यायचा आहे. सब जिल्हा निवडून म्हणजे तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे.
- त्यानंतर आपला गाव निवडून घ्यायचा आहे. इथं ऍड्रेस संपूर्ण तुमची माहिती टाकून घ्यायची आहे.
- आपल्याला इथं पिन कोड टाकून घ्यायचा आहे.
- त्यानंतर पिनकोड टाकल्यानंतर आता आता आपल्याला जिथे राहता तो ऍड्रेस इथे तुम्हाला टाकायचा आहे.
- आता इथे नोमिनी डिटेल्स तर इथे पाहू शकता नोमिनी तुम्हाला कोण लावायची आहे.
- तर तुम्ही नॉमिनी देऊ शकता म्हणजे वारसदार द्यायचा असेल तर इथे देऊ शकता .
- इथं आता डिस्प्ले नॉमिनी मला करायचा आहे, तर या बॉक्स वरती क्लिक करून इथं नॉमिनी डायरेक्टली डिस्प्ले करू शकता.
- परत तिथे सेव अँड कंटिन्यू वर क्लिक करायचा आहे.
रब्बी पिक विमा भरताना पिकाविषयी माहिती कशी भरावी ?
तर पुढचं पेज आता तिसरा पेज आपल्यापुढे ओपन होणार आहे व तीच scroll करतो पाहू शकता तिसरे पेज ओपन झालेला आहे. क्रॉप डिटेल्स म्हणजे पिकाविषयी माहिती आपल्याला येथे भरायचे आहे.
- तरी ते आपल्याला पाहू शकता इथे आपल्याला ऑटोमॅटिकली राज्य निवडण्यात आलेला आहे.
- आता जिथे आपली शेती जमीन आहे ते आपल्याला येथे जिल्हा निवडायचा आहे.
- आणि मी जिल्हा निवडलेला आहे. त्यानंतर तुम्हाला तालुका निवडून घ्यायचा आहे.
- आपल्याला परत इथे रिन्यू सर्कल निवडायचं आहे.
- सर्कल कोणता असेल तुमचा निवडून घ्या सर्कल निवडण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत निवडायचे आहे.
- ग्रामपंचायत निवडलेले आहे ग्रामपंचायत मध्ये पण आपले दोन तीन गाव असतील तर ते गाव येथे आपल्याला पुढे समोर येणार आहे.
- गाव तर इथे मी माझ्या गावाचं नाव निवडलेला आहे.
- गावाचं नाव निवडल्यानंतर येथे पाहू शकता आता मिक्स क्रॉपिंग आहे.
- आणि मिक्स क्रॉपिंग तर सध्या कामी येणार नाही मिक्स क्रॉपिंग करायची असेल तर तुम्हाला इथे दोन-तीन पिकं जर एका क्षेत्रामध्ये असतील किंवा घेतली असती एकाच एकर वरती तुमच्या जवळ जर जमीन असेल त्यामध्ये दोन-तीन पिके घेतली असेल तर मिक्स क्रॉपिंग तुम्ही करू शकता.
- पण इथे मी मिस क्रॉपिंग सध्या शेतकऱ्यांसाठी घेणार नाही तर मी तर मी इथे मिक्स क्रॉपिंग काढून टाकतो.
- इथं पाहू शकता आता क्रॉप आहे तर इथे क्रॉप आपल्याला निवडून घ्यायचा आहे.
- कशाचा विमा आपल्याला इथे भरायचा आहे इथे जे आहे ज्वारी असेल किंवा गहू असेल किंवा हरभरा असेल तरी ते मी हरभऱ्याचा विमा भरायचा आहे.
- तर मी चना यावरती क्लिक करतो आणि चणावरती क्लिक केल्याच्या नंतर येते सुईंग डेट म्हणजे आत्ता पेरलेली तारीख तर पेरण्याची तारीख इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे.
- तुम्ही कधी पेरणी केलेली आहे पेरणी तारीख टाकल्यानंतर ओनरशिप आहे इथे तुमचं कोणतं येतं यामध्ये निवडून घ्यायचे आहे.
- तुम्हाला रेंट ने घेतली असेल स्क्वेअर कॉपर शेअर प्रॉपर घेतली असेल तर इथे ओनर येणार आहे.
- ओनरशिप कोणती आहे तुमची निवडून घ्या.
- येथे होणार आहे शेतकरी ओनर आपल्याला त्यानंतर आपल्याला सर्वे नंबर टाकून घ्यायचा आहे.
- जो तुमचा गट नंबर आहे तो गट नंबर टाकायचा आहे.
- इथं खाता नंबर टाकायचा आहे खाता नंबर जो कोणता आहे आपला सातबारा वरती चेक करायचा आहे खाता नंबर टाकल्यानंतर आता व्हेरिफाय करायचा आहे.
- तर आपल्याला व्हेरिफाय ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याची माहिती ते आलेली आहे वरती खातेदार आहे, इतर सामायिक असेल तर असेल अशा प्रकारे येथे येऊन जाणार आहे.
इथे पहा गट नंबर बरोबर आहे का सर्वे नंबर बरोबर आहे का तो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाते नंबर बरोबर आहे का इथे नाव शेतकऱ्याचा आलेला आहे टोटल एरिया जे आहे एवढाच आहे का चेक करून घ्यायचा आहे. आणि इथे गोल ऑप्शन बॉक्स वरती दिसते यावरती क्लिक करायचा आहे याबद्दल पाहू शकता.
इथे विचार ते ऑलरेडी इन्शुरन्स आहे का इथे आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. यावर देखील नंतर पैसे पाहू शकता की इथे नाही या ऑप्शन वरती अगोदर पिक विमा भरलेला आहे यांनी नाही इथे चेक करून पण घेऊ शकता. आपण इथे आपल्याला सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर क्षेत्र आलेलं आहे आता या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर पूर्ण क्षेत्र आलेलं आहे. आता यामध्ये जर तुम्हाला अर्ध अर्ध करायचं असेल तर दोन वेळेस तुम्हाला विमा भरायचा असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता.
आता हे पूर्ण क्षेत्र मी इथं निवडलेलं आहे तर यामध्ये पूर्ण क्षेत्राचा हरभऱ्याचा विमा भरायचा आहे. तर निवडल्यानंतर इथं ऍड क्रोप ऑन सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता पूर्ण माहिती आपण जी वरती भरलेली आहे ती भरलेली आहे ती माहिती इथे आलेली आहे सगळं आहे टोटल प्रीमियम आहे. फार्मर शेअर किती झालेला आहे संपूर्ण माहिती इथे आलेले आहे तर अशाप्रकारे इथे ऑप्शन आलेला आहे.
तर आता तुम्हाला अजून कोण्या गावांमध्ये जमीन विमा जर भरायचा असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करून जशाला तसं आपण आता सिलेक्ट केलेल्या आहे. तसं सिलेक्ट करू हे माहिती भरून आपण परत एकदा ऍड क्रोप सर्वे नंबर हे करून आणखी जेवढी माहिती भरायची आहे. तुम्हाला तितक्या पॉलिसी तयार करायच्या तेवढा इथे भरू शकणार आहेत.
एका पावतीवर दुसऱ्या गावची म्हणजे दोन शिवारातले जमीन जोडू शकतात का ?
जर मी मला एकच पॉलिसी तयारी करायची आहे आणि भरपूर जण विचारतात की एका पावतीवर दुसऱ्या गावची म्हणजे दोन शिवारातले जमीन जोडू शकतात का परंतु इथं दोन पावत्या काढला तरी हरकत नाही.
तुम्हाला दोन वेळेस विमा भरायचा दोन शिवारात जर जमीन असेल तर अशा प्रकारे हे ऑप्शन निवडलेले आहे. माहिती इथं निवडलेले आहे.
- तर आपल्याला चौथ्या नंबर चा ऑप्शन काय आहे एप्लीकेशन डॉक्युमेंट आता एप्लीकेशन इथे आपल्याला पहिल्यांदा पाजू पासबुक वर चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे पासबुक निवडायचा आहे.
- पासबुक निवडल्यानंतर आपल्याला अपलोड ऑप्शन दिसते समोर अपलोड बटणावर क्लिक करायचे आहे.
- तर इथे पाहू शकता डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली झालेला आहे. डॉक्युमेंट युजर लँड रेकॉर्ड चूज फाईल वर क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला लँड रेकॉर्ड म्हणजे सातबारा आपल्याला येथे अपलोड करायचा आहे.
- एक ऑप्शन दिसत आहे इथे आपण आपला जी डॉक्युमेंट केले आहे तिथे तुम्ही ते पाहू शकता सातबारा येथे कधी टाकू नका कारण यांचा नियम चेंज होईल इथे सांगता येत नाही.
- त्याकरता आपल्याला डॉक्युमेंट बरोबर अपलोड करायचे आहेत. इथे जे सातबारा अपलोड केल्याच्या नंतर स्विंग सर्टिफिकेट म्हणजे पीक पेरा आपल्याला भरायचा आहे.
- आपल्याला पीक बाबतचा स्वयंघोषणापत्र येथे आपल्याला अपलोड करायचा आहे.
- याचा नमुना मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे यावर क्लिक करून आपली चूज केल्याच्यानंतर येथे अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली झालेला आहे.
- झाल्याच्या नंतर इथे पाहू शकता मित्रांनो आता जे आहे चौथ्या नंबरचे डॉक्युमेंट काय आहे ते आपल्याला सर्टिफिकेट चे आहे आहे आपल्याला इथे अपलोड करायचं नाही हे जर स्वतः होणार असतील तर इथे आपल्याला चौथ्या नंबर चे ऑप्शन वर काहीच करायची गरज नाही किंवा भाड्याने किंवा बटाईने केले असेल तर यामध्ये आपल्याला द्यावा लागणार आहे.
- याचा पण नमुना मी तुम्हाला या माहितीच्या खाली मध्ये देणार आहे पण ते इथे तुम्ही अपलोड करू शकता हे डॉक्युमेंट निवडलेले आहेत.
- आता आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेले आहेत आता आपल्याला वरची क्लिक करायचा आहे.
- आणि इथं प्रिव्ह ऑप्शन दिसत आहे यावरती क्लिक करायचा आहे.
- आता एकदा संपूर्ण माहिती आपल्याला चेक करून घ्यायची आहे.
- वरती क्लिक करून बँक अकाउंट बरोबर आहे का संपूर्ण माहिती इथे बरोबर आहे का स्पेलिंग बरोबर आहे का मोबाईल नंबर बरोबर आहे का जेंडर बरोबर आहे का संपूर्ण माहिती चेक करून घ्यायचे आहे.
- माहिती चेक केल्याच्या नंतर वरती क्लिक करायचा आहे इथे पहा माहिती डॉक्युमेंट पूर्णपणे अपलोड झालेले आहेत का व्यवस्थित रजिस्टर झाले आहे का यावरती क्लिक करून.
- आपण डॉक्युमेंट पण इथे चेक करून घेऊ शकता. तरी ते आपल्याला सबमिट ऑप्शन दिसते सबमिट बटणावर आल्या नंतर तिथे क्लिक करायचा आहे.
- सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्या पुढे एक ओपन झालेला आहे ते पाहू शकता पॉलिसी आयडी आलेली आहे.
- अकाउंट नंबर आलेला आहे फार्मर किती आहे टोटल एरिया किती आहे ब्रांच नेम कोणता आहे ब्रँड कुठली आहे म्हणजे पीक कोणते आहे तुम्ही कोणत्या कशाचा विमा भरत आहात इथे आलेला आहे.
रब्बी पिक विमा चे पेमेंट कसे करावे ?
आता इथे दोन ऑप्शन आलेला आहे पे लेटर आणि मेक पेमेंट तुम्हाला इथे याच पेमेंट करायचं असेल तर मी पेमेंट वरती क्लिक करू शकता किंवा पे लिटर म्हणजे तुम्हाला काही चेंज करायचे असेल तर नंतर तुम्हाला याचे पेमेंट करायचं असेल तर करू शकता.
- इथे मेक पेमेंट वर ऑप्शन आहे तिथे मी पेमेंट मला करून घ्यायचा आहे तर, मेक पेमेंट वर क्लिक करतो.
- मी पेमेंट वर क्लिक केल्यानंतर पाहू शकता सीएससी आयडी आपली ओपन झालेली आहे.
- इथे पासवर्ड विचारते आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे.
- पासवर्ड टाकल्यानंतर येथे वॅलेट पिन विचारणार आहे तर आपला सीएससी आयडी चा वॅलेट पिन इथे आपल्याला आपल्याला टाकून घ्यायचा आहे.
- वॅलेट प्रिंट टाकल्यानंतर मित्रांनो ते या बटनावरती क्लिक करायचा आहे.
- यावरती क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता पेमेंट सक्सेसफुली झालेला आहे एक रुपये आपल्या वॉलेट मधून कट झालेला आहे.
- तर वॅलेटला कट झालेला आहे आपल्याला डबल एप्लीकेशन करायचा असेल तर गो न्यू एप्लीकेशन वरती क्लिक करून शकता.
- आता ही जी आपण पॉलिसी भरलेली आहे त्याची प्रिंट काढायचे आहे.
- आपल्याला शेतकऱ्याला देण्यासाठी तर या प्रिंट वर क्लिक करून करून प्रिंट वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता पावती आपल्या पुढे ओपन झालेले आहे.
- तर इथे आपल्याला कंट्रोल क्लिक करून आपल्याला येथे पावती काढून घ्यायचे आहे.
- तर पाहू शकता पावती काढल्यानंतर येथे आपल्याला ब्लॅक दाखवत आलेले आहे तर आपल्याला आता दुसऱ्या नंबरची पावती आहे.
- ही संपूर्ण दोन-तीन पावती येतात तर आपल्याला महत्त्वाची पावती कोणती आहे ही दुसऱ्या नंबरची पावती आहे ही पावती आपल्या शेतकऱ्याला प्रिंट करून द्यायची आहे.
अशाप्रकारे पावती तर आता इथे जे आहे प्रिंट काढतो मी प्रिंट दोन नंबरचा सिरीयल केलेल्या आहे आता प्रिंट इथे निघणार आहे अशाप्रकारे प्रिंट येऊन जाणार आहे मित्रांनो इथं मी जे आहे प्रिंटर चालू केलं नव्हतं तरी ते प्रिंट अशाप्रकारे येऊन जाईल अशा प्रकारे आपण ही पावती आपल्या शेतकरी मित्रांना नक्की द्यायची आहे.
पावती दिल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपण रब्बी हंगामाचा किंवा इतर कोणता पिक विमा भरू शकता मित्रांनो आपल्याला हा किंवा ही दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या अशाच नवीन नवीन माहितीमध्ये तोपर्यंत धन्यवाद.
बियाणे टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरु | biyane tokan yanja online application 2024