नमस्कार मित्रांनो आजच्या या मागच्या संदर्भात आपण एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे. टोकन यंत्रासाठी अर्ज कसा करायचा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो आज आपण बऱ्याचश्या गोष्टींचा किंवा योजनांचा आपण वेळोवेळी पाठ पुरवठा केलेला आहे. तरी मी माहिती देत आहे ती सर्व योग्य आहे आणि तशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरत जा आणि तुम्हाला बियाणे टोकन यंत्र ची लॉटरी लागेल आणि त्या लॉटरी मधून तुम्हाला मनुष्यचलित किंवा बैल चलीत टोकन यंत्र भेटेल.
चला तर मित्रांनो आज आपण याविषयी माहिती पाहणार आहोत प्रथमतः आपल्याला महाडीबीटी वरती च्या पोर्टल वरती जाऊन तुम्हाला स्वतःला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करणे एकदम सिम्पल आहे काही अवघड नाही. तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज कसा करायचा असेल तर सविस्तर माहिती हवी असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
बघा जेणेकरून तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर बियाणे टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो की शेतकऱ्यांसाठी पेरणीमध्ये बियाणे टोकन यंत्र किती महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं बऱ्याच वेळेस पेरणी करताना मग ती खरिपाची असो किंवा रब्बीची असो शेतकरी बांधव अशा वेळी तुमच्याकडे बियाणे टोकन यंत्र असेल पण यंत्राचा वापर केल्यामुळे अनेकांना हे बियाणे टोकण यंत्राच्या साह्याने तुम्ही पेरणी करू शकता. अनेक शेतकरी आता बियाणे टोकन यंत्राकडे वळत आहेत. त्याचबरोबर शासनाच्या वतीने सुद्धा याच्यावर अनुदान दिलेली आहे. आणि सर्वांचा विचार करून शासनाने यावरती सुद्धा अनुदान दिलेला आहे.
तुम्हाला जर बियाणे टोकन यंत्र अनुदान हवे असेल तर शासकीय अनुदानावर तर त्यासाठी आता ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता .फक्त तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सगळी स्टेप बाय स्टेप मी प्रोसेस सांगितली आहे ती फॉलो करा. आणि तुम्ही तुमच्या बियाणे टोकन यंत्राचा अर्ज करू शकता यासाठी शासकीय ऑनलाईन अनुदानही मिळत मिळत आहे. चला तर मग थोडा वेळ न करता आपण जाणून घेऊया की बियाणे टोकन बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा.
महाडीबीटी वरती स्वतःची प्रोफाइल व नाव नोंदणी कशी तयार करावी ?
- मित्रांनो खर्च करायचा असेल तर तुमच्या ब्राउझर वरती जाऊन सर्च करा महाडीबीटी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल.
- त्या ठिकाणी तुम्हाला वापर करता आणि आधार क्रमांक असे दोन पर्याय दिसतील वापर करता आयडी म्हणजे युजर आयडी पासवर्ड टाकून पुढे जाऊ शकता .
- पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही डायरेक्ट आधार कार्ड किंवा क्रमांक टाकून या ठिकाणी ओटीपी द्वारे परत तुम्ही लॉगिन करू शकता.
- तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वापर करता आयडी मिळणार कसा तरी यासाठी तुम्हाला नाव नवीन नोंदणी करावी लागते नवीन अर्ज नोंदणी केली की त्यावेळेस तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करता येतो.
- आणि त्यामध्ये इतर काही माहिती टाकावी लागते.
- तुमची जमिनीची माहिती वैयक्तिक माहिती टाकावी लागते, पिकाची माहिती टाकावी लागते, आणि त्यानंतर मग तुमचा ते प्रोफाइल तयार होते.
- आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी लॉगिन करू शकता.
- पासवर्ड जर टाकला तर उत्तमच आहे नसेल तर पासवर्ड तर तुम्ही या ठिकाणी देखील लॉगिन करू शकता.
- रजिस्टर रजिस्टर मोबाईल नंबर सक्सेसफुल ओटीपी तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी आणि ओटीपी टाकून तुम्ही त्यानंतर लॉगिन करू शकता.
- अर्ज केल्यानंतर काही ठिकाणी विविध तुम्हाला पर्याय दिसतील या चार पर्यायांपैकी कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेला बाबी म्हणून या वर क्लिक करा.
- सविस्तर माहिती टाकायची आहे मुख्य घटक मध्ये कृषी यंत्र अवजाराच्या हा पर्याय निवडाचा आहे.
- मनुष्यचलित अवजारे या निवडायचा आहे यंत्रसामुग्री अवजारे यामध्ये टोकन यंत्र हा पर्याय निवडायचा आहे.
- त्यानंतर मशीनच्या प्रकार यामध्ये टोकन याचा ऑटोमॅटिक आले असेल तो कोण यंत्र जे आहे ते आपल्याला दोन पद्धतीने मिळवता येते या ठिकाणी आपण पाहू शकता चला तर मग सुरुवात करूया.
मित्रांनो आता तुम्ही लॉगिन झालेला आहात आणि आता आपल्याला अर्ज सादर करायचा आहे.
- तर अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला एक पर्याय दिसत असेल तो पर्याय म्हणजे कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय आपला ज्यावेळेस लॉगिन झालेला आहे.
- त्यानंतर दिसेल आणि अर्ज सादर करायचा म्हणजे आपल्याला कृषी क्षेत्राविषयी आपल्याला जे योजना आहे याच्यामध्ये आपल्याला आपली जी टोकन यंत्र आहे हे कृषी यांत्रिकी आहे.
- मार्फत आपल्याला अनुदानावर दिले जातं तर मित्रांनो लॉगिन झालेला आहात.
- तुम्ही आणि आपल्याला आता अर्ज करायचा आहे.
- एक आपल्यासमोर एक लिंक दिसत आहे या ठिकाणी विविध पर्याय तुम्हाला दिसत असतील त्यापैकी कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर असलेला बाबीवर आपल्याला क्लिक करायचे आहे.
- आणि आता या क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सविस्तर माहिती टाकायचे आहे.
बियाणे टोकन यंत्रासाठी अर्ज कसा करावा ?
- आपल्याला मुख्य घटक मध्ये कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी तुम्हाला पर्याय निवडायचे आहेत.
- या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती टाकायचे आहे.
- मुख्य घटकांमध्ये कृषी यंत्र खरेदीसाठी हा पर्याय निवडला तपशील मध्ये तुम्हाला मनुष्य चलीत अवजारे हा पर्याय निवडायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला यंत्रसामग्री अवजारे यामध्ये तुम्हाला टोकन यंत्र हा पर्याय निवडायचा आहे.
- त्यानंतर मशीनचा प्रकार मध्ये टोकन हा जो आहे ऑटोमॅटिक येऊन जाईल.
- आणि या ठिकाणी यंत्र जे आहे हे दोन पद्धतीने मिळवता येतं.
- त्याच्यामध्ये एक मनुष्यचलित एक टोकन यंत्र असतं आणि एक म्हणजे बैलचरीत अवजारे असतं अशा पद्धतीने आपण टोकन यंत्र मिळू शकतो.
- पण आपल्याला सध्याच्या पाहायचं आहे ते म्हणजे मनुष्यचलित अवजारे आणि टोकन यंत्र म्हणून आपण या ठिकाणी टोकन यंत्र हा पर्याय आपण निवडलेला आहे.
- आणि मनुष्यचलित आपण निवडणार आहोत.
- टोकन यंत्रासाठी अर्ज करत का येते बघा टोकन यंत्र हे बैलाचे साह्याने चालणारे टोकन यंत्र परंतु आपल्याला मनुष्यचलित यंत्र हव्या असल्यामुळे त्यामुळे आपण या ठिकाणी मनुष्यचलित अवजारे हा पर्याय आपल्याला यंत्रसामग्री मध्ये टोकन यंत्र हा पर्याय निवडून.
- या ठिकाणी देखील तोपर्यंत कंडिशन एक्सेप्ट करायचं आहे.
- आणि आपला जो अर्ज आहे तो हा जतन करायचा आहे.
- आणि आज जो जतन केलेला आहे.
- तो या ठिकाणी तुम्हाला जर अजून एखादा अर्ज करायचा असेल किंवा योजना ऍड करायची असेल तर आपण या ठिकाणी ऍड करू शकतो.
- जर आपल्याला एखादी योजना जर ऍडच करायची नसेल तर तिथे आपण NO करू शकता आणि या ठिकाणी अर्ज सादर करण्याबाबत क्लिक करा.
- त्यानंतर या ठिकाणी तुम्ही नेक्स्ट करा.
- आणि पहा यावर क्लिक करा तुम्ही एकापेक्षा जास्त योजनांसाठी अर्ज केला असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे.
- या ठिकाणी आपण प्राधान्य क्रमांक 1 आणि प्राधान्य क्रमांक 2 द्यायचा आहे.
- त्यानंतर कंडिशन एक्सेप्ट करायचे आहे. आणि अर्ज सादर करायचा आहे.
बियाणे टोकन यंत्रासाठी पेमेंट कसे करावे ?
आता अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काही पेमेंट करावा लागणार आहे. पेमेंट करण्यासाठी मेक पेमेंट या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पेमेंट कशी करावी याविषयी माहिती पाहणार आहोत.
- बियाणे टोकन यंत्रासाठी तुम्हाला आता पेमेंट करायचे आहे.
- तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला MAKE PAYMENT या पर्यावरण क्लिक करावे लागेल.
- आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही पर्याय दिलेले आहे.
- पेमेंट करण्यासाठी तर तुम्ही त्या पर्यायानुसार तुम्ही एका पेमेंट निवडून निवड करून तुम्ही पेमेंट करू शकता.
- या ठिकाणी तुम्ही जे काही पेमेंट संदर्भात माहिती दिलेली आहे.
- त्या ठिकाणी तुम्हाला ती वाचून घ्यायची आहे आणि वाचून झाल्यानंतर जी माहिती दिली आहे.
- ती तुम्ही त्यानंतर क्लिक करायचा आहे.
- या ठिकाणी तुम्हाला अनेक PAYMENT पर्याय दिसतील त्यापैकी एक पर्याय चा वापर करा.
- मी या ठिकाणी पर्याय वापरत आहे MAKE PAYMENT या पर्यायावर ती क्लिक करून तुम्हाला 23 रुपये एवढे पेमेंट शासनाला करायचे आहे.
- आता तुमच्या मोबाईल मधील फोन पे किंवा गुगल पे जे काही असेल ते ओपन करा.
- त्यामधील क्यू आर कोड स्कॅनर वापरा.
- आणि जो स्कॅनर आहे ते ते स्कॅन करा त्यानंतर त्यात मधून तुम्ही पेमेंट करा.
- या ठिकाणी पेमेंट होता जे पेज आहे ते ऑटोमॅटिक डायरेक्ट बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पेज आपोआप झाले पेमेंट झालेला आहे.
- या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पेमेंटची पावती देखील शेतकऱ्याला आलेले आहे.
- पावती तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाऊनलोड करून घ्या नंतर ती प्रिंट काढून घ्या.
- या ठिकाणी आपण डाऊनलोड करणार आहोत आणि सेव करणार आहोत.
तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी काय करावे ?
पीडीएफ स्वरूपात आता तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय हे आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर ,
- या ठिकाणी तुम्हाला आणखी एक मी अर्ज केलेल्या बाबी यावर क्लिक करायचा आहे.
- त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी अंतर्गत या पर्यावरण क्लिक करायचा आहे.
- त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जे काही अर्ज केलेले आहे ते सर्व अर्ज तुम्हाला दिसणार आहेत.
- अशा प्रकारे तुम्ही तो कोण यंत्रासाठी तुम्ही स्वतः अर्ज करू शकता.