बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळीसाठी 5,000 रुपये बोनस 🎁

नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन माहिती आपण घेऊन आला आहे. की बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळीसाठी 5000 हजार रुपये बोनस मित्रांनो ज्या बांधकाम कामगारांनी आत्तापर्यंत ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केली आहे. अशा सर्व बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळीसाठी पाच हजार रुपये बोनस अशी सध्या खूप प्रमाणात चर्चा चालू आहे. त्या संदर्भात मी आजच्या या तुमच्यासमोर माहिती घेऊन आलेलो आहे आणि या माहितीचा पूर्णपणे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी जी माहिती आहे ती शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती किंवा माहिती भेटेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बांधकाम कामगारांना किती मिळणार दिवाळीसाठी बोनस ?

तर मित्रांनो सध्या कोणत्याही माध्यमातून बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी 5000 रुपये बोनस हे देण्यात चालू झालेला आहे.

  • तरी आतापर्यंत ज्या बांधकाम कामगारांना नोंदणी केलेली नसेल त्या सर्व किंवा ज्यांचे रिन्यू झालेला नसेल त्यांनी सगळ्यांनी आता रिन्यू करून घ्यायचा आहे.
  • जेणेकरून बांधकाम कामगारांना जे दिवाळीसाठी बोनस दिले जाणार आहे त्याच्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची सरकार जबाबदारी घेणार आहे. आणि या योजनेच्या लाभ मागच्या वर्षी सुद्धा देण्यात आलेला आहे.
  • आणि त्याच्या मागचे कारण आहे की जे आपले बांधकाम कामगार आहेत त्यांना दिवाळीसाठी काही ना काही शासनाच्या माध्यमातून मदत व्हावी या योजनेचा हा उद्देश आहे.
  • तर या योजनेच्या माध्यमातून जे बांधकाम कामगार आहेत त्यांना दिवाळीसाठी पाच हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. कारण की याच्या मागचं सरकारचा एक उद्देश आहे कारण की जे गरीब लोक आहेत आणि जे कामगार लोक आहेत त्यांच्या दिवाळी साजरी करावी आणि आपल्या देशातील कोणताच व्यक्ती दिवाळीपासून वंचित राहू नये.
  • त्यासाठी शासनाच्या माध्यमातून असे सांगण्यात येत आहे की, दिवाळीसाठी सरकारने पाच हजार रुपये ज्या बांधकाम कामगारांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे व या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या सर्व बांधकाम कामगारांना लवकरात लवकर या योजनेचा वितरित पैसे केले जाणार आहे.
  • आणि काही ठिकाणी या योजनेचे पैसे सुद्धा देण्यात आलेले आहे आणि आतापर्यंत आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये या योजनेचा प्रारंभ सुद्धा केलेला आहे.
  • आणि त्यामुळे प्रत्येक बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये बोनस असे दिले जाणारा असल्याने तरी जे आपले 54 लाख नोंदणी बांधकाम कामगार आहेत त्या सर्वांना सरकारच्या माध्यमातून दिवाळीसाठी पाच हजार रुपये बोनस दिले जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे.

बांधकाम कामगार सर्वांनाच भेटणार का दिवाळीचे बोनस?

तर मित्रांनो दिवाळीचे बांधकाम कामगार जे आहेत आता सरकारच्या माध्यमातून त्यांना पाच हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आलेला आहे. आणि त्या संदर्भात मी सुद्धा माहिती घेतलेली आहे जे आपले मीडियाच्या माध्यमातून जे आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचत आहे.

  • हे माहिती सध्या सत्य आहे की आतापर्यंत बऱ्याच बांधकामगार लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जे कोणी बांधकाम कामगार आहेत आणि या योजनेपासून वंचित राहिलेले आहे.
  • त्यांनी आता काय करायचं यासंदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे तर त्यांनी आपले जे बांधकाम कामगारांची नोंदणी आहे.
  • ती योग्यरीत्या झाली आहे की नाही हे एकदा चेक करून घ्यावे. आणि आपले अकाउंट हे आधार कार्ड ला जोडलेले आहेत की नाही हे चेक करून घ्यावे.
  • जेणेकरून जे सरकारचे पैसे येणार आहेत ते डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये जमा केले असल्याने तुमच्या खात्याची केवासी करून घ्या जेणेकरून तुम्हाला दिवाळीचे जे बोनस भेटणार आहे.
  • ते तुम्ही त्याच्यापासून वंचित राहणार नाही अशी माहिती आम्ही मीडियाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत.
  • म्हणून मी सर्व बांधकाम कामगारांना असे सांगण्यात येत की ज्या दिवाळीचे बोनस भेटलेले आहेत.
  • त्या सुद्धा कामगारांनी आपल्या जे बंधू आहेत त्यांना सुद्धा सांगावे की जे बोनस भेटलेली आहे ती कशाप्रकारे भेटलेले आहे आम्हाला आणि तुम्हाला का भेटले नाही याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.

मित्रांनो कामगारांना दिवाळी भेट पाच हजार रुपये दिले जाणार आहे त्यामुळे कामगारांच्या खात्यात हे बोनस किंवा बोनस वितरित केले जाईल अशी माहिती राज्य कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिलेली आहे.

बोनस पाच हजार रुपये बोनस जमा होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे?

त्यामुळे हे बोनस वितरित केले जात आहे हे बोनस कालपासून कामगारांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे अशा प्रकारची माहिती राज्याची कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिलेली आहे. तर मित्रहो कोणत्या कामगारांना हे बोनस पाच हजार रुपये व्यतिरिक्त केले जाणार आहे. आपण जर कामगार असाल तर आपल्या खात्यामध्ये हे बोनस पाच हजार रुपये बोनस जमा होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिलेली आहे.

त्याआधी मला काय काम करावे लागेल मित्रहो राज्यातील पाच हजार रुपये प्रत्येकी बोनस हे वितरित केले जात आहे काल 14 10 24 पासून म्हणजे 15 ऑक्टोबर 2024 पासून हे बोनस व्यतिरिक्त करण्यात सुरुवात झालेली अशी माहिती राज्याचे कामगार डॉ. सुरेश काळे यांनी दिलेले आहे.

बोनस नेमकं कोणत्या कामगारांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहे ?

मित्रांनो आता हे बोनस नेमकं कोणत्या कामगारांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहे. ज्या कामगारांची नोंदणी इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे झालेले आहे त्या कामगारांची आपली नोंदणीची आहे.

  • ती इतर व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे केली नाही अशा नोंदणी ज्या सध्या ऍक्टिव्ह आहेत त्यास कामगारांनाही बोनस पाच हजार रुपये वितरित केल्या जाणार आहे अशी माहिती मिळालेली आहे.
  • बऱ्याच कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे आपली कामगार असल्याची नोंदणी केली आहे.
  • पण ज्या कामगारांची नोंदणी ऍक्टिव्ह आहे त्या कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळणारे आणि अशाच कामगार नाही पाच हजार रुपये वितरित केले जाणार आहे.
  • आपली नोंदणीची आहे ती आपल्याला रिन्यूअल करायला लागते जर आपण रिन्यू केली नाही असली तर तुम्हाला ती नोंदणी रिन्यू करून घ्यावी लागणार आहे म्हणजे आहे ते तुम्हाला डबल रिन्यू करून घ्यायचे आहे.
  • आणि ज्यांची एक्सपायर झालेली आहे त्यांनी सुद्धा रिन्यू करून घ्यायचे आहे आणि ज्यांनी रिन्यू केलेली नसेल त्यांना या अनुदानापासून वंचित राहणार आहेत.
  • त्यामुळे लक्षात घ्या जर तुम्ही महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेली असेल आणि आपली नोंदणी जर सक्रिय झालेली असेल म्हणजे ॲक्टिव्ह असेल तरच या या दिवाळी बोनस तुम्हाला लाभ मिळणार आहे.

तर आपल्या खात्यामध्ये शासनात मार्फत दिवाळीनिमित्त दिवाळी भेट म्हणून आपल्याला पाच हजार रुपये दिले जाणार आहे.

इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे नोंदणी केलेली असेल आणि आपली नोंदणी जर सक्रिय असेल तरच आपल्याला हे अनुदान किंवा बोनस आपल्या खात्यामध्ये जमा करून घेण्यासाठी आपल्याला बँकेचे डिटेल्स हे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे असणे आवश्यक आहे मित्राहो तुम्ही जवानांनी करता त्यावेळेस तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे बँक तसेच घेतले जात नाहीत बऱ्याच वेळेला बँक डिटेल हे नंतर तुम्ही जेव्हा एखादा योजनेसाठी अर्ज करता त्यावेळेस तुमच्याकडून बँक डिटेल हे घेतले जातात आणि बँकेचा आपल्याला प्रोफाइल मध्ये जर आपल्याला बँक डिटेल जर पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्याला प्रोफाईल मध्ये जाऊन एकदा चेक करा महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट देखील मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला आपली प्रोफाईल आहे ती चेक करायची आहे आणि त्या प्रोफाईल जर तुम्हाला बँक डिटेल दाखवत असतील तर,

बँक खाते जर बांधकाम कामगाराला लिंक नसेल तर काय करावे ?

तर त्या बँक खात्यामध्ये तुम्हालाही अनुदान पाच हजार रुपये जमा केले जाणार आहे आणि तुमच्या प्रोफाईल मध्ये जर तुम्हाला बँक डिटेल दाखवत नसतील तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे

  • तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम कामगारासाठी जे शेती केंद्र उभारण्यात आलेला आहे त्या शेतूकेंद्रामध्ये तुमचे डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहे.
  • जे म्हणजे तुम्ही नोंदणी केलेले किंवा काही तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असेल त्या स्मार्ट कार्डची झेरॉक्स.
  • त्याचबरोबर तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स
  • तुमच्या आधार कार्ड ची झेरॉक्स
  • आणि राशन कार्ड अशा प्रकारचे कागदपत्रे तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम कामगारांसाठी जे शेतू केंद्र आहे तिथे जाऊन तुम्हाला जमा करायचा आहे.
  • म्हणजे तुमच्या बँकेचे डिझेलचे आहे ते तुमच्या प्रोफाईल वरती अपडेट केले जातील आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे बोनस आहे ते वितरित केले जाणार आहे.
  • म्हणजे जमा केले झाले त्यामुळे तुमच्या जी नोंदणी आहे ती ऍक्टिव्ह असली पाहिजे आणि तुमची प्रोफाइल मध्ये बँक डिटेल देखील असली पाहिजे तुमचा प्रोफाइल नक्की एकदा चेक करा.
  • तुमच्या प्रोफाईल मध्ये जर बँकेचे दाखवत असेल तर बँके किंवा बँकेचे तपशील दाखवत असेल किंवा तुमच्या प्रोफाईल मध्ये बँकेचे डिटेल दाखवले जात आहे तेच तुमचे बँकेचे चालू आहे का नक्की एकदा चेक करा.

त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला प्रोफाईल मध्ये दाखवत असलेले बँकेचे डिटेल म्हणजे तुमचं बँक खाते हे बंद झालेले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम कामगारासाठी सेतू केंद्र उभारलेले आहे. त्या ठिकाणी मी सांगितलेले सर्व डॉक्युमेंट जमा करायचे आहे. तुमचं बँकेचे खात आहे त्या ठिकाणी अपडेट केलं जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये शासनामार्फत दिवाळीनिमित्त भेट म्हणून आपल्या खात्यामध्ये जमा केला जाईल.

अशा प्रकारे महाराष्ट्रातील 54 लाख पेक्षा जास्त नोंदणी असलेल्या व ऍक्टिव्ह बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये हे अनुदान पाच हजार रुपये बोनस जमा केले जाणार आहे. अशा प्रकारची माहिती राज्याची कामगार म्हणते डॉ. सुरेश खाडे यांनी दिली आहे.

तर मित्रहो आपल्याला हे बोनस मिळणार आहे का किंवा आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेट साठी साईडला देखील सबस्क्राईब करा विसरू नका. आणि शेजारील दिलेले बेल आयकॉन न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मी महत्त्वाचे उपयुक्त माहिती आपली तर मित्रांना माता-भगिनींना त्यांचे व्हाट्सअप वरती आणि आपल्याकडील व्हाट्सअप ग्रुप वरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका त्याला भेटूया पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद.

Leave a Comment