लाडकी बहीण योजना तिसऱ्या हप्त्याचे लवकरच पैसे भेटणार |ladki bahini yojana new update

नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडकी बहीण योजनेच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे.लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे. तिसरी हप्त्याचे पैसे च्या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. पाहू शकता बघा दोन दिवसात पैसे भेटणार तर बघा दोन दिवसात तुम्हाला पैसे जे आहे ते भेटणार आहेत. आता दोन दिवसात तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तसेच पुढे पाहू शकता लाडकी बहिणीचे अर्ज बंद सुद्धा झालेले आहेत. बघा लाडकी बहिणीचे अर्ज जे काय आहे ते आता बंद करण्यासाठी आलेले आहेत याची देखील माहिती पाहणार आहोत. यामध्ये बघा लाडकी बहीण योजनेच्या अर्ज बंद झाल्यामुळे महिलांना आता अर्ज करता येणार नाही त्या संदर्भात काय माहिती आहे ती देखील पाहणार आहोत. पुढे पहा पैसे वाटपाची तारीख जी आहे ती बदललेली आहे आता जर तुम्ही पाहिलं तर अजून पर्यंत तुम्हाला पैसे आलेले नाहीत पैसे वाटपाची तारीख जी आहे ती बदलण्यात आलेली आहे.आता नवीन तारीख काय असणार आहे ते देखील पहा आपण पाहणार आहोत. नवीन तारखेला तुम्हाला आता पैसे त्या ठिकाणी पाठवले जाणार आहेत.

नवीन कोणती तारीख आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासोबत पहा 1500 हजार रुपये प्लस 4500 हजार रुपये एकूण रक्कम आहे या ठिकाणी वाढलेली आहे. परंतु या ठिकाणी 1500 हजार रुपये आणि 4500 हजार रुपये मिळतील का रक्कम किती वाढलेली आहे ते देखील आपण पाहणार आहोत.

लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता दोन दिवसात भेटणार

सर्व माझ्या माता भगिनींनी किंवा माझ्या मित्रांनी हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वांना महत्वाची माहिती करून दिली जाणार आहे सर्वांनी ब्लॉक शेवटपर्यंत पहा सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी पटकन ब्लॉगला लाईक करा किंवा सबस्क्राईब करून घ्या. आणि लाडकी बहिणीच्या योजनेच्या छोट्या छोट्या व मोठ्यात मोठी अपडेट मिळवण्यासाठी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळवायचे असेल तर सर्वांनी ब्लॉक ला सबस्क्राईब करून घ्या आणि खालील सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. फ्री मध्ये तुम्हाला अपडेट मिळतील किंवा तुम्हाला पैसे येतील जेव्हा पैसे यायला सुरुवात होईल हे देखील ब्लॉक तुम्हाला फ्री मध्ये अपडेट मिळत राहणार आहे.

चैनल ला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या संदर्भात दोन दिवसात पैसे भेटणार आहे त्या संदर्भात माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया तर पहा संपूर्ण माहिती पाहत आहोत लाडकी बहीण योजने महिलांना या दिवशी योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे.

कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार

लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वितरीत केला जाणार आहे त्याची सुद्धा तारीख ठरवण्यात आलेली आहे.आणि ती तारीख अवघ्या दोन दिवसांमध्ये आपल्या लाडक्या बहिणीला हा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी म्हणजे कोणत्या तारखेला त्याची तारीख जी आहे ती बदलण्यात आलेली आहे ती तारीख देखील आपण पाहणार आहोत. या तारखेची संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे. आणि त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेचे जे अर्ज बंद झालेले आहेत त्याची देखील माहिती तुम्हाला मी देणारच आहे. फक्त शेवटपर्यंत तुम्हाला माहिती करून दिली जाणार आहे.

  1. मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून लागले राहिलेले आहे.
  2. बघा तिसऱ्या व्यक्ती त्याची तुम्ही नक्कीच वाट बघत असाल तुमची जे काही 3000 रुपये देण्यात आलेले होते ते सरकारकडून ते तुम्हाला पाठवलेले आहेत.
  3. आता संपलेले असतील तर तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं त्यासाठी घेतलं असेल तुमच्यासाठी किंवा स्वतःसाठी काहीतरी चांगलं घेतलं असेल. त्याच बरोबर आपण पाहिलेला आहे की मुंबईच्या लाडक्या बहिणी होत्या त्यांनी तीन हजार रुपयांच्या जी काही योजनेचे पैसे त्यांना मिळाले होते.
  4. त्यामधून त्यांनी दीड हजार रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली होती आणि दीड हजार रुपयांची इन्व्हेस्टमेंट करून दीड हजार रुपयांचे त्यांनी दहा हजार रुपये बनवले होते.
  5. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या त्यांच्या भेटी सोबत देखील झालेली आहे. आणि शिंदे साहेबांनी त्यांच्याकडून जे काही त्या त्यांनी जो काही व्यवसाय सुरू केला होता.
  6. जो काही त्यांनी त्या ठिकाणी दीड हजार रुपये इन्वेस्टमेंट करून त्यांच्या स्वतःच्या किंवा जो काही व्यवसाय त्यांनी सुरू केला होता. तर त्याची खरेदी देखील माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी केलेली होती.
  7. तर पाहू शकता बघा तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिलेले आहे हा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे.
  8. बघा सप्टेंबर महिन्यात म्हणजे चालू महिन्यात तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत कोणत्या तारखेला देखील आपण पाहणार आहोत.

सप्टेंबर महिन्यात तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार

लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे. तर महिलांच्या खात्यात कधी जमा होणार हा महिलांचा प्रश्न होता तर त्या जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे. ते देखील प्रश्न महिलांना पडलेला आहे. आणि किती रुपये खात्यात जमा होणार? हा देखील महिलांना प्रश्न आहे1500 हजार रुपये जमा होतील 3000 हजार रुपये जमा होतील की 4500 हजार जमा होतील हा महिलांना महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय दीड हजार रुपये मिळतील 3000 मिळतील की साडेचार हजार मिळतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि किती रुपये खात्यात जमा होणार आहेत हा देखील प्रश्न महिलांना पडलेला आहे ? त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तर मी या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे.

लाडक्या बहिणीची सुरुवात कधी झाली व आतापर्यंत किती हप्ते वितरित करण्यात आले ?

  • तर बघा लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. जुलैपासून योजना सुरू झालेली आहे.
  • त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवा जुळवा करता आली नाही.
  • तात्काळ तुमच्याजवळ कागदपत्र त्यावेळेस उपलब्ध नव्हती.
  • बहुतेक महिलांचे राशन कार्ड मध्ये नाव नव्हते.
  • बहुतेक महिलांजवळ त्या ठिकाणी रहिवासी सर्टिफिकेट किंवा टीसी सर्टिफिकेट जे नव्हते जन्माचे दाखले, शाळेचे दाखला नव्हता. त्यामुळे महिलांना त्या ठिकाणी कागदपत्रांची जुळवा जुळवा जी आहे ती करता आलेली नव्हती.
  • त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची जी शेवटची तारीख होती ती हुकली होती.
  • 31 जुलै पर्यंत तुम्हाला अर्ज करता आला नव्हता आणि त्यामुळे तुम्हाला पहिला जो काही हप्ता तो महिलांना मिळाला नव्हता बघा पहिले जे पैसे आहेत महिला हप्त्यांचे 14 ते 19 ऑगस्ट मध्ये पाठवण्यात आलेले आहेत.
  • हे पैसे होते 31 जुलै पर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्या महिलांसाठी आता बघा तुम्ही जुलैमध्ये अर्ज स्वीकारलेला होता.
  • परंतु तुमचा अर्ज मंजूर झाला नसल्यामुळे तुम्हाला पैसे मिळालेले नाहीत. पहिल्या हप्त्याला दुसऱ्या हप्त्यासाठी पाठवण्यासाठी आलेला होता 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान दुसरा हप्ता पाठवण्यात आलेला होता.
  • तुम्ही ऑगस्टमध्ये देखील अर्ज केलेला होता परंतु तुमचा अर्ज मंजूर नव्हता त्यामुळे त्यावेळेस देखील तुमचे पैसे पाठवण्यात आलेले नव्हते.
  • आता तुम्हाला पैसे मिळण्या साठी किंवा मिळवणार आहे त्याची तारीख मी तुम्हाला पुढे सांगतो आणि ब्लॉक शेवटपर्यंत पहात रहा आता.
  • ज्या महिलांना पहिल्या हप्त्यांमध्ये मिळालेले नाहीत दुसऱ्या हप्त्यांमध्ये पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना तिसऱ्या हप्त्यांमध्ये मिळणार आहे तिसरा हप्ता कधी सुरू होईल त्याची तारीख तुम्हाला सांगतो पहा.
  • अशा पद्धतीने डेडलाईन हुकली होती अशा महिलांना ऑगस्ट महिन्याचा अर्ज करावा लागणार होता आणि त्यामुळे महिलांना खात्यात दीड हजार रुपये जमा झालेले नव्हते.

लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्यात किती पैसे मिळणार ?

ज्या महिलांना 1500 हजार रुपये किंवा 3000 हजार रुपये जे आहे ते महिलांच्या खात्यावर जमा झालेले नव्हते. आता बघा पुढे किती पैसे जमा होणार आहेत तर,

बघा आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत ऑगस्टमध्ये तुम्ही अर्ज भरलाय का तुम्ही ऑगस्ट अर्ज भरला जर तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला जुलैपासून सप्टेंबर महिन्यापर्यंतचे पैसे आपल्या खात्यात पाठवले जातील.

आता खात्यात पैसे किती जमा होणार आहेत तर आपण पाहूया बघा महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तीन महिन्यांचे एकत्रित 4500 हजार रुपये जमा होणार आहे. ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आणि एकही रुपयांना अजून मिळालेला नाही त्या महिलांना तीन महिन्यांचे पैसे एकाच वेळी मिळणार आहेत. 4500 हजार रुपये त्यांना मिळणार आहेत अशी माहिती आहे कारण या महिलांना जून महिन्याचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे आता तिन्ही महिन्यांचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.

महिलांना या तारखेला खात्यात पैसे येणार

आता पुढे बघा आपण तारीख पाहत आहोत बरं का पुढे बघा तारीख आहे या तारखेला खात्यात पैसे येणार बघा तुम्हाला या तारखेला पैसे खात्यात येणार आहेत.

  • मिळालेली माहितीनुसार येत्या 25 ते 26 सप्टेंबर पर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. याचे बघा प्रूफ देखील मी तुम्हाला सांगतो आता कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे.
  • लाडक्या बहिणी योजनेचे जे काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आपण जर पाहिलं तर बघा 14 सप्टेंबर आहे आज सोलापूरला देखील कार्यक्रम होता.
  • आणि सोलापूरला आणि धाराशिव देखील कार्यक्रम सुरू होता धाराशिव देखील अकरा वाजता त्या ठिकाणी कार्यक्रम होता.
  • आणि धाराशिव देखील कार्यक्रम होतात त्यामुळे कार्यक्रम जे आहेत लाडक्या बहीण योजनेचे आता सुरू झालेले आहेत.
  • त्यामुळे कार्यक्रम सुरू झाल्यामुळे जर आपण पाहिलं आजची 21 तारीख किंवा 25 ते 26 सप्टेंबर पर्यंत नेहमीच पैशा ते एक दिवस अगोदर पाठवले जातात याची तारीख 25 तारीख मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली म्हणजे तुम्हाला 25 तारखेला अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल.
  • या तारखे मध्ये नवीन बदल झालेला आहे. आणि या तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे.
  • परंतु बघा जर पैसे यायचे राहिलेले असतील तर तुम्हाला काल जमा झालेले असतील भरपूर जणांनी त्या ठिकाणी कमेंट देखील केलेला होत्या पैसे येण्या संदर्भात परंतु जे काही आहे ते वाटपाला सुरुवात झालेली नाही.
  • जसं मी या ठिकाणी तपासून केलेली माहितीनुसार अशी मिळालेली आहे की पैसे अजून सुरुवात झालेली नाही.

तिसरी हप्त्याचे पैसे आतापर्यंत वाटपाला सुरुवात झाली नसल्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला सप्टेंबर मध्ये मिळणार आहेत 25 ते 26 सप्टेंबर पर्यंत त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळून जातील. सर्व महिलांना मंग आपण त्यामध्ये जर पाहिलं तर एक दिवस अगोदर म्हणजे 25 तारखेला तुम्हाला पैसे मिळून शकता त्याची तारीख 25 तारीख आहे. हे दोन दिवसात तुम्हाला 100% पैसे जे आहे ते यायला सुरुवात होईल. असा अंदाज सरकारकडून याबाबतचा अध्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे .

आता बघा महिलांना फक्त 1500 हजार रुपये मिळणार बघा जर आपण पाहिलं तर साडेचार हजार मिळतील की 1500 हजार 4500 हजार कोणाकोणाला मिळतील ते आपण पाहिलेलं आहे 1500 हजार कोणाला मिळतील ते आपण पाहत आहोत.

ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज करणार असतील त्यांना जुलै ऑगस्ट चा पैसे मिळणार नाही ?

ज्या महिलांना सप्टेंबर मध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबर पासून लाभ मिळणार आहे. बघा ज्या महिला सप्टेंबर पासून अर्ज करतील त्या महिलांना सेप्टवर पासून लाभ म्हणजे 1500 हजार रुपये लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट ते पैसे जमा होणार नाहीत सर्व महिलांनी लक्षात घ्या.

ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केला असेल. त्यांनी जुलै आणि ऑगस्ट ते पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही सप्टेंबर मध्ये अर्ज केला का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जुलैमध्ये केला का ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा ऑगस्टमध्ये केला असेल ते पण सांगा.

लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म अंगणवाडी सेविके अंतर्गत का भरवला जाणार ?

तसेच तर तुम्ही बघा तुम्ही जर अर्ज भरताना अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे. अर्ज जे आहे ते बंद झालेले आहेत कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आलेल्या आहेत बघा इतर पर्याया सध्या बंद करण्यात आलेल्या आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी करता येणार आहे.

अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज करता येणार आहे दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मोठे घोटाळे करण्यात असल्या मुळे व अनेक प्रकार उघडणीस आल्यामुळे शासनाच्या माध्यमातून आता अर्जाची छाननी किंवा अर्ज स्वतःला भरता येणार नाही.

  • अनेक दिवसापासून आपण पाहिलेले आहेत की साताऱ्यामधील प्रकार आपण पाहिला त्यानंतर आता नुकताच कालची बातमी आहे.
  • छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यातील जर आपण पाहिलं तर जवळजवळ बारा भावांनी त्या ठिकाणी जे जे काही योजनेची लाभ घेतलेले आहे.
  • आपल्याला त्याचा प्रकार समोर आलेला आहे. तर अशा पद्धतीने जे काही घोटाळे आहे व ते होते होत असल्यामुळे अनेक प्रकार समोर आलेले आहेत.
  • एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचे प्रकरण समोर आलेले होते व संबंधित व्यक्तीने पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते पण त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते.
  • मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या गैरप्रकार आढळून आल्यामुळे त्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचललेले समोर आलेला आहे आणि ज्या काही खरंच ज्या महिला पात्र आहेत त्या पात्र महिलांना लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा हा सरकारने निर्णय घेतलेला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत किती महिलांना लाभ देण्यात आलेला आहे

पुढे बघा योजनेच्या इतक्या महिला लाभार्थी ठरलेला आहे की किती महिला लाभार्थी आहेत ते बघा अशाप्रकारे आतापर्यंत राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1कोटी 59 लाख महिलांना 4 हजार 787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे.

बघा ४७०० कोटी जे आहेत ते वाटप चार हजार कोटी वाटप करण्यात आलेले आहे. आणि ही जी काही रक्कम आहे हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे. कारण सप्टेंबर महिन्यात तुम्हाला पुढे जो काही हप्ता आहेत तो त्या ठिकाणी वाटप केला जाणार आहे. लवकरच याची सुरुवात होईल तुम्हाला तारीख देखील मी सांगितलेली आहे. दोन दिवसात तुम्हाला पैशाचे आहे ते मिळून जाणार आहेत दोन दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील आता पहा आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया.

नारीशक्ती दूध आणि वेबसाईट बंद झाली आता काय आणि फॉर्म कसा भरावा ?

  • नारीशक्ती या बंद झालेली आहे आणि त्या संदर्भात जर पुढे पाहू शकता की, बंद अर्ज बंद संदर्भात आपण काही पाहत आहोत लाडकी बहीण योजना नारीशक्ती दूध आणि वेबसाईट बंद झालेले आहे आणि महिलांना आता अर्ज करायचा पण ते आता अर्ज करू शकत नाहीत.
  • परंतु नारीशक्ती उद्या पाणी वेबसाईट जी आहे ती बंद झालेली आहे. वेबसाईटवर अर्ज तुम्हाला करता येणार नाही तुम्ही चेक करू शकता स्वतः जाऊन वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येणार नाही.
  • तुम्ही जर त्या ठिकाणी ज्या महिलांनी अर्ज करता आलेली नाही त्या महिलांनी मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा अर्ज आहे तो का भरता आले नाही त्याविषयी मला तुमचं कारण सांगू शकाल कारण नारीशक्ती दूध या बंद झालेले आहे.
  • जर आपण पाहिलं असेल तर ऑगस्ट पासून हे ते बंद होतं आणि व्यवसायावर देखील आता बंद करण्यात आलेलं आहे, तर महिलांनी आता करायचं काय आता अर्ज कसा करायचा हा प्रश्न या ठिकाणी महिलांसमोर आहे आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतलेला आहे तर अनेक महिलांनी लाभ घेणे बाकी आहे बघा तुमचा लाभ घेणे बाकी आहे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो लिहून पाठवा ज्या महिलांनी अद्यापप लाभ घेतलेला नाही.
  • त्या महिलांना आता सप्टेंबर महिन्यामध्ये 30 तारखेपर्यंत अर्ज करता येणार नाही बघा तारीख जी आहे ती सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.
  • 30 सप्टेंबर पर्यंत तारीख वाढवण्यात आलेली आहे परंतु अर्ज करता येणार नाही बघा तुम्ही जर पाहिलं तर ऑनलाईन तुम्हाला अर्ज करता येणार नाही तुम्ही.
  • जर अंगणवाडी सेविकाकडे गेला तर अंगणवाडी सेविका देखील त्या ठिकाणी सांगतात आम्हाला अर्ज त्या ठिकाणी भरता येत नाही आणि ऑनलाईन वेबसाईट त्या ठिकाणी बंद आहे त्यामुळे अर्ज करता येणार नाही.

चला तर मित्रांनो ब्लॉगवर आलेल्या सर्व मित्रांचे स्वागत आहे आणि मी जी काही माहिती दिलेली आहे. ती तुम्हाला खरोखर चांगल्या प्रकारे दिलेली आहे आणि लवकरात लवकर मी अशीच नवीन बातमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर चला आपल्या मित्राला पण शेअर करा धन्यवाद.


Leave a Comment