नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 10 ऑक्टोबर रोजी दिवाळी बोनस म्हणून तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
म्हणजेच मित्रांनो ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे देखील पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये बहिणींच्या बँक खात्यावरती भाऊबीजची ओवाणी म्हणून शासनाकडून जमा केले जाणार आहेत.
याबाबत मित्रांनो उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब यांच्याकडून दोन दिवसांपूर्वी पूर्वीच घोषणा करण्यात आली आहे परंतु मित्रांनो 10 ऑक्टोबर रोजी दिले जाणारे तीन हजार रुपये हे सर्वच महिलांना मिळणार नाहीयेत अशा बऱ्याचश्या महिला आहेत की ज्यांना 10 ऑक्टोबर रोजी दिले जाणारे तीन हजार रुपये मिळणार नाहीत तर या कोणत्या महिला आहेत.
मित्रांनो आणि यांना पैसे का मिळणार नाहीयेत तसेच या महिलांना पैसे घेण्यासाठी काय करावे लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे तसेच मित्रांनो एक आनंदाची गोष्ट म्हणजे 10 ऑक्टोबरच्या दिवशी काही बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत तर काही बहिणींना 45 हजार रुपये मिळणार आहेत तसेच काही बहिणींना सहा हजार रुपये मिळणार आहेत.
तर काही अशा सुद्धा बहिणी आहेत की ज्यांना साडेसात हजार रुपये मिळणार आहेत आणि काही अशा सुद्धा महिला आहेत मित्रांनो की ज्यांना 10 ऑक्टोबरला एक रुपया सुद्धा मिळणार नाहीये तर 10 ऑक्टोबरच्या दिवशी कोणत्या बहिणींना किती पैसे मिळणार आहेत 75 हजार रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहेत आणि अशा कोणत्या बहिणी आहेत की ज्यांना 10 ऑक्टोबरच्या रोजी पैसेच मिळणार नाहीयेत चला याबाबत सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत उपमुख्यमंत्री यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे की दिवाळीचा बोनस म्हणून लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील ऑक्टोबर महिन्यातच दिला जाणार आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असे दोन्ही हप्त्यांचे महिलांना 10 ऑक्टोबरच्या दिवशी ₹3000 दिले जाणार आहेत.
म्हणजेच चौथा आणि पाचवा हप्ता महिलांना दिवाळी आधीच दिला जाणार आहे तर आता 10 ऑक्टोबरला कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार आहेत चला याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो जसे की आपल्याला माहीतच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यावरती तीन महिन्यांचे तीन हप्ते जमा करण्यात आले आहेत म्हणजेच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचा लाभ आतापर्यंत महिलांना मिळालेला आहे आणि आता पाचवा आणि चौथा हप्ता हा सोबतच 10 ऑक्टोबरला महिलांना मिळणार आहे.
तर आता यात समजण्यासारखी गोष्ट अशी आहे मित्रांनो की ज्या महिलांना अगोदरचे सर्व हप्ते मिळालेले आहेत म्हणजेच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर यांचे ज्या महिलांना ₹45 हजार रुपये मिळालेले आहेत आहेत त्या महिलांना 10 ऑक्टोबरच्या दिवशी तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता असे मिळून तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील तसेच मित्रांनो ज्या महिलांना अगोदर तीन हजार रुपये मिळाले आहेत आणि एका महिन्याचे म्हणजेच सप्टेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला जमा झाले नसतील तर अशा महिलांना आता 10 तारखेला म्हणजेच ज्या महिलांना अगोदर तीन हजार रुपये मिळालेले आहेत.
अशा महिलांना 10 तारखेला साडेचार हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे तीन महिन्यांचे पैसे तुम्हाला 10 ऑक्टोबरच्या दिवशी मिळणार आहेत तसेच मित्रांनो ज्या महिलांना अगोदर फक्त एकाच महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत म्हणजेच अगोदर ज्या महिलांना फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत त्या महिलांना 10 ऑक्टोबरला सहा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच अगोदरचे दोन हप्ते आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर यांचे दोन हप्ते असे एकूण सहा हजार रुपये या महिलांना मिळणार आहेत.
ज्यांना अगोदर फक्त 1500 रुपये मिळालेले होते तसेच मित्रांनो आता ज्या महिलांना लाडकी बहीण योजने अंतर्गत अजूनपर्यंत एक रुपया सुद्धा मिळालेला नाहीये अशा महिलांना आता 10 तारखेला ₹7500 मिळणार आहेत म्हणजेच जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांचे ₹1500 प्रमाणे पाच हप्ते एकत्र या महिलांना मिळणार आहेत म्हणजेच ₹7500 अशा महिलांना मिळणार आहेत की ज्यांना अगोदर पैसेच मिळालेले नाहीयेत तर अशा पद्धतीने मित्रांनो आता 10 ऑक्टोबरच्या दिवशी सर्वच
महिलांना पैसे हे मिळणार आहेत.
ज्यांचे अगोदरचे हप्ते बाकी असतील ज्यांच्या अगोदरचा एक हप्ता बाकी असतील तो सुद्धा हप्ता तुम्हाला आता मिळणार आहे तसेच ज्या महिलांचे अगोदरचे दोन हप्ते बाकी असतील कुणाचे तीन हप्ते बाकी असतील असतील तर अशा सर्व महिलांना आता 10 ऑक्टोबरच्या दिवशी पैसे हे दिले जाणार आहेत तसेच मित्रांनो मागचे राहिलेले हप्ते बऱ्याचश्या महिलांचे जमा होणे सुद्धा सुरू आहे कालच्या दिवशी बऱ्याचश्या महिलांना ₹45 हजार रुपये हे आलेले आहेत आणि आज आणि उद्यामध्ये सुद्धा मागचे राहिलेले हप्ते ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे अशा महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जात आहेत त्यामुळे मागचे राहिलेले सर्व महिलांचे हप्ते हे क्लिअर केले जाणार आहेत आणि 10 ऑक्टोबरच्या दिवशी ₹3000 सर्वच महिलांना दिले जाणार आहेत.
त्याच्यानंतर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कोणकोणत्या महिलांना 10 ऑक्टोबरला एक रुपया सुद्धा मिळणार नाहीये तर मित्रांनो त्या महिला म्हणजे ज्यांचे फॉर्म हे अप्रूव झालेले आहेत परंतु त्यांचे बँक खाते अजूनही त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक केलेले नाहीये अशा महिलांना 10 ऑक्टोबरच्या दिवशी पैसे मिळणार नाहीत.
तसेच ज्या महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग मध्ये दाखवत आहेत अजूनही त्यांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत त्यांना देखील लाभ हा मिळणार नाहीये मित्रांनो अशा अजूनही भरपूर महिला आहेत की ज्यांचे बँक खाते आपल्या आधार कार्ड सोबत लिंक केलेले नाहीये आणि त्यामुळे त्यांना अजूनही लाभ बहीण योजनेचा लाभ हा अगोदरचे हप्ते देखील मिळालेले नाहीयेत आणि आता त्यांनी जर त्यांचे बँक खाते अजूनही आधार कार्ड सोबत लिंक केलेले नसेल तर त्यांना आता 10 ऑक्टोबरच्या दिवशी मिळणारे पैसे देखील मिळणार नाहीयेत.
त्यामुळे मित्रांनो आता अशा महिलांनी जर तुमचे फॉर्म हे अप्रूव झालेले असतील तर या महिलांनी लाडकी बहीण
योजनेचे पैसे घेण्यासाठी लवकरात लवकर आपले बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यायचे आहे जर तुमचे आणि तुमच्या पतीचे जॉईन खाते असेल तर तुम्ही पोस्टात सुद्धा तुमचे सेपरेट वैयक्तिक खाते उघडून या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात.
पोस्टात खाते उघडल्यानंतर तुमचे आधार कार्ड लगेच त्या बँकेला लिंक केले जाते त्यामुळे तुम्हाला जास्त पुढे फिरण्याची आवश्यकता राहणार नाही परंतु 10 ऑक्टोबरचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे गरजेचे आहे तसेच मित्रांनो ज्या महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत.
त्यांना मात्र त्यांचा अर्ज ज्यावेळेस मंजूर होईल त्यावेळेसच त्यांना लाभ हा दिला जाणार आहे परंतु त्यांना देखील जुलै पासूनच लाभ हा मिळणार आहे त्यामुळे या महिलांनी देखील कुठल्याही प्रकारे टेन्शन घेऊ नये तसेच शासनाकडून देखील सांगण्यात आले आहे की या योजनेअंतर्गत कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे तसेच मित्रांनो अजून एक महत्त्वाचे म्हणजे जेवढ्या पण महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत किंवा ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज अजूनही पेंडिंग मध्ये दाखवत आहेत.
तर अशा महिलांना लाभ हा कसा मिळेल तर मित्रांनो ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले असतील तर अशा महिलांना लवकरच एडिटचा ऑप्शन हा येणार आहे किंवा मग त्यांना नवीन फॉर्म भरणे करण्यासाठी संधी ही दिली जाणार आहे परंतु नवीन फॉर्म तुम्हाला आता अंगणवाडी सेविकांमार्फत भरला जाणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांना भेटून तुमचे रिजेक्ट झालेले फॉर्म हे पुन्हा भरू शकता त्याच्यानंतर ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज हा केलेला असेल तर त्या महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग मध्ये दाखवत असतील त्यांचे अर्ज अजून मंजूर झाले नसतील तर अशा महिलांना देखील लाभ मिळणार आहे.
आता लवकरच त्यांचा अर्ज देखील मंजूर केला जाणार आहे तर अशा जेवढ्या पण महिला असतील तर अशा सर्व महिलांना आता पुढच्या महिन्यामध्ये लाभ हा दिला जाणार आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुमचा अर्ज हा आजच्या तारखेला मंजूर झालेला असेल तर तुमचे सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे तुमचे कोणते बँक खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे हे चेक करून घेणे जर तुमचे एकही बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
कारण की मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुमचा अर्ज हा मंजूर झाला आलेला असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची बँक ही तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक झालेली असणे या दोन्ही गोष्टी ज्या महिलांच्या क्लिअर असतील त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाहीये आणि आता 10 ऑक्टोबर रोजी दिले जाणारे दोन महिन्यांचे हप्ते म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते तुम्हाला 100% मिळणार आहेत.
तर अशा पद्धतीने मित्रांनो आता लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस म्हणून नोव्हेंबर महिन्याचा लाभ देखील ऑक्टोबर महिन्यातच दिला जाणार आहे आणि हे दोन्ही महिन्यांचे लाभ तुम्हाला या दोन्ही महिन्यांचा लाभ तुम्हाला 10 ऑक्टोबरच्या दिवशी दिला जाणार आहे.