गॅस मोफत मिळणार? || ladaki bahan yojana free gas || लाडकी बहीण योजना || या बहिणींना देणार free gas

नमस्कार मित्रांनो चला तर मग आज आपण एक नवीन विषय आज घेऊन आलेलो आहे आणि ती योजना म्हणजे महिलांना मिळणार मोफत गॅस.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बघा अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने जे 1500 हजार रुपये प्रति महिना या ठिकाणी देणे सुरू केलेला आहे. त्यासोबत त्या महिलांच्या खात्यावरती मोफत गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे येत आहेत. परंतु ते नेमके पैसे कोणाला येत आहेत अनेक माता भगिनींना हा प्रश्न पडलेला आहे की, सर आणि माझा काही माता-भगिनी मी मेसेज येत आहेत बघा मला ते मेसेज नेमके कोणाला येत आहेत आता काय येत आहे नेमक्या कोण त्या माता भगिनींना पात्र झालेले आहेत कोणत्या पात्र झालेल्या नाहीत हे सगळं काही या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे.

बघा एक मेसेज येत आहे तुम्हाला त्या मेसेज मध्ये व त्याच्या माध्यमातून सरकारने बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तीन गॅस सिलेंडर एका वर्षाला एका कुटुंबासाठी मोफत देण्याचे या ठिकाणी ठरवलेले आहे. आणि त्याचे पैसे त्याची सबसिडी सुद्धा या ठिकाणी त्या माता भगिनींच्या बँक खात्यावरती डीव्हीडीच्या माध्यमातून जमा होत आहे. म्हणजे त्यांना एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर दिवाळी बोनस धरून म्हणजे दिवाळी बोनस चे किती आपण बघितलेले आहेत ते सगळे मिळून किती होता 7500 बघा आता 7500 प्लस त्यांना गॅसचे सुद्धा या ठिकाणी पैसे येत आहेत. मग आता काहींना फक्त 7500 येतात काहींना ७५०० प्लस त्याचे पैसे सुद्धा येत आहेत.

मग आता सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की नेमका कोणता मेसेज आहे बघा हा मेसेज तुम्हाला येत असेल तर बघा काय मेसेज आलेला आहे. अनेक माता मागे भगिनींनी आता आमच्या एक ताई ना मेसेज आलेला आहे म्हणजे तिला एक मेसेज आलेला आहे की, बघा मेसेज काय आलेला आहे की,

“अभिनंदन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत वार्षिक तीन गॅस सिलेंडर साठी आपण पात्र ठरला आहात एकनाथजी शिंदे देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार छगन भुजबळ बघा अन्न नागरी पुरवठा” या ठिकाणी विभाग जो आहे महाराष्ट्र राज्याचा आणि यांच्या माध्यमातून जर तुम्ही बघितला तर हा मेसेज आलेला आहे. आज 1 वाजून 16 मिनिटाला म्हणजे आता हा थोड्यावेळापूर्वीच मला या ठिकाणी आलेला आहे. मग आता या ठिकाणी जर तुम्ही बघा या ठिकाणी हा मेसेज आलेला आहे अनेक माता महिलांनी या ठिकाणी असे मेसेज आलेले आहेत तुम्ही बघू शकता हा मेसेज कोणावर वरून येत आहे. बघा ते तुम्ही पाहू शकता व्ही एम एम ए एच पी डी एस यांच्या माध्यमातून हा मेसेज आलेला आहे आणि हा मेसेज काय सांगतो की तुम्हाला दर वर्षाला म्हणजे प्रत्येक वर्षाला तीन तुम्हाला गॅस सिलेंडर मोफत मिळणारा आहेत हा मेसेज तुम्हाला आला असेल.

ज्या माता भगिनींना हा मेसेज आलेला आहे असेल त्यांनी कृपया करून या ठिकाणी मला सांगायचं आहे की सर हा मेसेज आम्हाला आलेला आहे. ज्यांना हा मेसेज आलेला असेल त्यांनी काही करण्याची गरज नाही डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी या तीन गॅस चे पैसे तुम्हाला जमा होणार आहे. ज्यांना ज्यांना मेसेज येणार आहेत त्यांना आलेला आहे त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही.

अन्नपूर्ण योजनेचा मुख्य उद्देश काय ?

बघा मग हा मेसेज काय सांगतो की ही योजना वेगळी आहे. बर का लाडकी बहीण योजना वेगळी आहे ही अन्नपूर्णा योजना आहे बघा यांच्या माध्यमातून काय सांगितलेला आहे की, महिला सक्षमीकरण स्वच्छ इंधन पर्यावरण संरक्षण हा योजनेचा उद्देश आहे.

राज्यातील महिलांना स्वयंपाकाच्या इंधनासाठी आर्थिक मदत हा उद्देश आहे योजना पूर्ण राज्यभरात सुरू आहे म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये सुरू आहे. लाभार्थ्याला प्रत्येक वर्षाला तीन गॅस सरकार या ठिकाणी देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे हा केंद्र सरकारने म्हणजे मोदी साहेब ज्यावेळेस मोदी साहेब हे पंतप्रधान आहेत त्यांनी ही योजना काढली होती.

बघा उज्वला योजना तुम्हाला माहिती असेल उज्वला गॅस योजना जी आहेत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 5216 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बघा हा एक मुद्दा लक्षात ठेवा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना याचा लाभ मिळणार आहे म्हणजे ज्यानं कधीतरी अगोदर उज्वला गॅस योजनेचे या ठिकाणी बघा अर्ज केलेले असतील ज्या कधीतरी पात्र झाल्या होत्या अगोदर त्यांना या डायरेक्ट या ठिकाणी पैसे येणार आहेत.

त्या महिलांना किंवा ज्या महिला पात्र झालेल्या आहेत आता लक्षात ठेवा त्या महिला भगिनी ऑल रेडी पात्र झालेल्या आहेत म्हणून ज्यांना आता या ताईने काय केलं होतं बऱ्याच दिवसांपूर्वी पूर्वी तिने उज्वला गॅस योजनेचा त्या ठिकाणी फॉर्म भरला होता मला वाटतं की शंभर रुपये ला का काय तरी रुपयांमध्ये होता बघा तो फॉर्म हा फॉर्म तिने भरला होता. म्हणून त्यानुसार ही जी ताई आहे ही त्या ठिकाणी काय झालेली आहे पात्र झालेले आहे.

मग आता इथे बघा हा मुद्दा महत्त्वाचा आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र महिला असणार आहेत अनेक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक माता-भगिनींना साडेसात हजार रुपये आलेले आहे कोणाला दीड हजार आलेले आहे तर कोणाला तीन हजार येत आहेत तर कोणाला साडेचार हजार रुपये येत आहे तर कोणाला साडेसात हजार प्लस गॅस ची सबसिडी येत आहे म्हणजे याचा अर्थ बघा ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत पण त्यांना केवायसी महत्त्वाचे आहे हा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या गॅसच्या सेंटरवर जाऊन केवायसी करून शकता बघू शकता किंवा सेतूमध्ये कुठेही जा बघा आता 830 रुपये लक्षात ठेवा ते कुठे कुठे आणि केवायसी केल्याच्या नंतर आपल्या थेट 830 रुपये थेट आपल्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे पात्र लाभार्थ्याच्या कुटुंबाला वर्षाला तीन

पात्र लाभार्थ्याच्या कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत या ठिकाणी पैसे तुम्हाला दिले जाणार आहेत फक्त याला एक अट महत्त्वाचे आहे की गॅस जोडणी महिल्याच्या नावाने शिधापत्रिकेनुसार असावी महिलांच्या नावानं म्हणजे समजा ज्या माता भगिनींना करता येणार आहे केवायसी मोबाईलवर पण करता येते आणि जर मोगलर करता येत असेल तर सर्व महिलांनी केवायसी करून घ्या आता मी काय सांगतो बघा आता काय सांगितलं होतं की अट फार महत्वाची आहे की समजा एखादी गोदावरी नावाची माता भगिनी असेल व तिच्या नावावर तिच्या घरातला गॅस कनेक्शन हवा आणि इथे जाऊन एक मुद्दा सांगितला शिधापत्रिकेमध्ये जर चार महिला असतील तर चार महिलांना मिळणार नाही एकच महिला त्याच्यासाठी लाभार्थी असेल नाहीतर तुम्ही पुन्हा म्हणाल की असे एकच राशन कार्डवर गोदावरी आहे आणि गोदावरी बाई आहे सखुबाई आहे यांना मिळणार नाही का एकच राशन कार्ड एकच महिला यासाठी पात्र होणार आहे लक्षात ठेवा दुसरं बघा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे.

तुम्हाला की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन गॅस मोफत सिलेंडरचे वितरण हे गॅस कंपन्या मार्फत करण्यात येणार आहे म्हणजे डायरेक्ट च्या काही गॅसच्या कंपन्या आहेत कोणकोणत्या कंपन्या आहेत गॅसच्या कंपन्या एचडी आहे सिलेंडर इंडियन गॅस आहे जे असतील बघा केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदाना व्यतिरिक्त राज्य शासन 530 रुपये असे एकूण 830 रुपये तुम्हाला येणार आहेत म्हणजे केंद्र सरकार तीनशे रुपये देणार आहे राज्य सरकार 530 रुपये डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार आहे फक्त ही अट आहे बघा आता एखादा आता ज्यांना आता हा मेसेज कोणाकोणाला आला असेल किंवा येणार असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जर ही महिला पात्र असेल किंवा उज्वला गॅस योजनेचा ज्यांनी फॉर्म भरला असेल.

अशा महिलांना आता काही माता भगिनी काय म्हणतील हो शिंदे सर आम्ही या ठिकाणी ऐका आता तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने बघा आम्ही याच्यामध्ये पात्र आहोत आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही सुद्धा पात्र आहोत बरोबर आहे तुम्ही याच्यामध्ये पात्र आहात पण तुमच्या घरचं जे गॅस आहे व सोप्या बस सांगतो माझ्या लाडक्या ताईंनो हा गॅस तुमच्या नावावर नाही आणि दाजीच्या नावावर आहे दाजीच्या हा सोप्या भाषेत सांगतो लय अवघड नाही तुम्हाला बघा म्हणजे दाजीच्या नावावर गॅस आहे मग आता दाजीच्या नावावर गॅस आहे तर दाजीला पैसे भेटणार नाही तिथे तुम्हाला फक्त लाडक्या बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये मिळतील याच्यासाठी पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला हे तुमच्या नावावरून घ्यावं लागेल म्हणजे हा जो गॅस कनेक्शन आहे हे गॅसचे कनेक्शन पहिलं माता-भगिनीच्या नावावर करून देणे गरजेचे आहे मग ते कसं करायचं काय करायचं हो आता हे नाही मला तुम्हाला सांगता येणार.

मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तुम्हाला कुठे केवासी करावी लागेल ?

तुम्हाला सर्वप्रथम गॅस सेंटरमध्ये तुम्हाला जावे लागेल जिथे गॅसचा कनेक्शन आहे तिथे जा तिथे जाऊन त्या माणसाला विचारा की बाबा आम्हाला आमच्या गॅस कनेक्शन जे आहे ते माझ्या नावावर म्हणजे महिलाच्या नावावर करायचा आहे मग तेव्हा तुम्हाला कुठेतरी हे पुढचे गॅसचे पैसे तुम्हाला येतील आणि जी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला साडेसात हजार रुपये आलेला आहे आणि तिच्याच नावावर स्वतःच्या नावावर गॅस आहे मग तिला पैसे येणार आहेत त्यांनाही पैसे येणार आहेत त्यांची काय केवायसी काय भानगड आहे ती केव्हाशी राहिलेली असेल ती केवायसी करून घ्या म्हणजे तुम्हाला असा मेसेज येईल मग तुम्हाला मेसेज आला की तुम्हाला या ठिकाणी हे पैसे मिळतील आता हे तुम्हाला होते नाही होत तुम्हाला ते गॅस वाला सांगेल त्यासाठी मला कॉल करू काय फायदा नाही आणि मला त्याचा काही तुम्हाला सांगता सुद्धा येणार नाही म्हणून अशा पद्धतीने बघा हा मेसेज तुम्हाला ज्यांना ज्यांना आला ज्यांना ज्यांना येणार आहे व ज्यांना पैसे घेऊन जातील त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही आणि आता यासाठी कुठे जायची का यांना सरळ सरळ तुम्ही पात्र झालेल्या आहात हा मेसेज आहे.

कारण ज्या ताईने हा मेसेज पाठवला आहे हा मेसेज आलेला आहे त्या ताईने मला सांगितलं की सर मला असा मेसेज आलेला आहे आणि आपण पात्र ठरले याचा तर म्हणून त्या ताईसाठी आणि तुमच्या सगळ्यासाठी मी सांगितलेला आहे की अशा पद्धतीने मेसेज जर आला तर तुम्ही या योजनेसाठी पात्र झालेला आहात तरी तुम्ही जर एखाद्या महिलांना या योजनेचा लाभ भेटत नसेल तर त्या महिलांनी सर्वप्रथम गॅसचे कनेक्शन स्वतःच्या नावावर करून घ्यावे आणि त्यानंतर तुम्हाला जे अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून जे गॅस सिलेंडर वर्षाला तीन मिळणार आहे त्या योजनेसाठी तुम्ही पात्र व्हाल अन्यथा या योजनेची तुम्ही पात्र राहणार नाहीत आणि जर तुम्ही केवायसी सुद्धा केली नसेल तर तुम्हाला पैसे सुद्धा येणार नाहीत.

ज्या महिलांनी आतापर्यंत कसल्याच प्रकारचे केवासी केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्या आणि तुम्हाला केवायसी केल्याच्या नंतर ज्या काही महिला या योजनेसाठी पात्र राहतील त्या सर्व पात्र महिलांना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यांना मेसेज सुद्धा येणं चालू झालेला आहे ज्या काही महिला राहिल्या असतील त्यांनी केवायसी करून घ्या आणि ज्यांचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा सगळ्यात मोठी आहे बर का ही सगळ्यात मोठी आहे गॅस जोडणी महिलाच्या नावावर असावी ज्या महिलांच्या नावानं या ठिकाणी पैसे येणार आहे त्या महिलेच्या नावावरती या ठिकाणी असणं गरजेचं आहे 806 रुपये आलेले आलेले आहेत जेवढे काही तुम्हाला आले असतील 806 830 पण गॅस कनेक्शन त्या महिल्याच्या नावावर असणं ही सगळ्यात मोठी महत्त्वाची बाब आहे आणि एका शिधापत्रिकेनुसार एक एक आला जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला तुमच्या घरातल्या दोन-तीन महिलांनाच पैसे आलेले असतील.

घरामध्ये जर दोन महिला असतील तर किती सिलेंडर मिळणार

पण जास्त तसं नाही गॅस कसा आहे तुमच्या राशन कार्ड वर जर चार महिला असतील आणि जर चार महिला असतील तर सरकार काय म्हणतोय की चार महिलांचे कुटुंब एकच आहे. आणि एका कुटुंबासाठी तीन सिलेंडर म्हणजे परत असं नाही म्हणायचं की सर माझ्या आईला गॅसचे पैसे आलेत मला कसे आले नाही कारण तुम्ही एका कुटुंबात राहतात कुटुंब याचा अर्थ आहे की तुमच्या राशन कार्ड वर असणारे जेवढे काही लोक आहेत तेवढे तुमच्या राशन कार्डवर लोक तेवढे आहेत सर गॅस भरल्यावर पैसे येतील का ते काही नाही पैसे गॅस भरला मिळणार नाहीत तर पैसे हे तुमच्या डायरेक्ट तुमच्या खात्यावरची जमा व्हायला लागलेले आहेत. काही महिलांना लाडक्या बहीण योजनेच्या सुद्धा पैसे आलेले आहेत बघा असे तुम्हाला लवकरात लवकर असे मेसेज येऊ तीन हजार दीड हजार किंवा साडेसात हजार असे पटापट तुमच्या खात्यावर मेसेज येऊ लागले आहेत आणि मोबाईलचा अजून काही मला माहिती नाही जे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे माहिती समजली असेल तर नक्की कमेंट करा.

आणि सध्या काही महाराष्ट्र शासनाने फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोबाईल वाटप केलेल्या आहे उदय जी सामंत यांच्या ज्या महिलांनी या लाडकी बहीण योजनेमध्ये चांगल्या प्रकारे काम केलेला आहे व त्यांच्या कौतुकासाठी त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी कार्यक्रम ठेवून त्या महिलांना फ्री मध्ये मोबाईल देण्यात आलेला आहे परंतु आपल्या महाराष्ट्र शासनाने अध्यात कोणताही अध्यादेश काढलेला नाही म्हणून किंवा जीआर सुद्धा आलेला नाही त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला कसल्याच प्रकारचे देऊ शकत नाही आणि आज जर माहिती आली तर मी तुम्हाला लवकरात लवकर सुद्धा सांगेन माहिती समजली असेल तर त्यांनी मला कमेंट मध्ये सुद्धा मेसेज करावा आणि तुम्ही समजून पण घ्या.

जर काही गॅसच्या संदर्भात जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमचं गॅस कनेक्शन आहे तिथे जाऊन भेटा तेच तुम्हाला सगळं माहिती सांगतील आणि इकडे तिकडे कुठेही जाऊ नका आणि इकडे तिकडे फिरू नका आणि अशा प्रकारे तुम्हाला गॅसचे वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मध्ये मिळणार आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती ही चांगल्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की तुमच्या मित्राला शेअर करा. जेणेकरून ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना किंवा ज्या उज्वला योजनेच्या अंतर्गत महिला आहेत त्यांना सुद्धा ही माहिती करून द्या की आपल्याला सुद्धा पैसे येणार आहेत चला तर धन्यवाद अशा पुन्हा नंतर भेटू धन्यवाद.

Leave a Comment