नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे. आणि ही खुशखबर पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्या संदर्भात आली आहे. तुम्ही या पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घेता ब्लॉग सुरू करूया.
तर पहा मित्रांनो पीएम किसान योजने संदर्भात दोन मोठ्या अपडेट आल्या आहेत. पहिली अपडेट आहे पीएम किसान योजनेत बदल करण्यात आला आहे. त्याबाबत आणि दुसरी अपडेट आहे पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता वितरित करण्याबाबत
तेव्हा 19 वा हप्ता कधी वितरित केला जाईल.
पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी वितरित केला जाईल ?
तसेच किती रुपयांचा वितरित करण्यात येणार आहे हे जाणून घेण्यापूर्वी योजनेत बदल काय करण्यात आला आहे हे आधी आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर ही दोन नंबरची अपडेट पाहूया.
- त्याच्यानंतर दुसरी अपडेट आहे 19 वा हप्ता वितरित करण्यास संदर्भात तर पहा महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात घोषणा केली होती.
- की आम्ही पुन्हा निवडून आल्यास म्हणजेच राज्यात आमचे महायुतीचे सरकार पुन्हा आल्यास आम्ही पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन्ही योजनांमध्ये वर्षाला 12000 हजार रुपये ऐवजी 15 हजार रुपये देऊ तर मित्रांनो आता या पीएम किसान योजनेचा हप्ता 2000 ऐवजी अडीच हजार रुपये मिळणारआहे.
गहू, कांदा ,आणि हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर पर्यंत पिक विमा अर्ज सुरू 2024 |pik vima
महत्त्वाची गोष्ट म्हणजे 19 व्या हप्त्यापासून लाभार्थ्यांना अडीच हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे. तसेच हा 19 वा हप्ता लाभार्थ्यांना जानेवारी 2025 या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात येणार अशी माहिती मिळाली आहे .
पी एम किसान नवीन नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे लागतात ?
तर पहिली अपडेट पहा या पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यापासून लाभ घेण्यासाठी अर्थात नवीन नोंदणी करण्यासाठी साठी ही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत .
- पती व पत्नीचे आधार कार्ड भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे दस्तावेज म्हणजेच जमीन नोंदीचा फेरफार आठ अ सातबारा
- त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेतील खाते नंबर
- आधार लिंक असलेला मोबाईल नंबर ही कागदपत्रे आता या पीएम किसान योजनेत नवीन नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहेत.
- आणि या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने किंवा तहसील कार्यालय मध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.
मित्रांनो नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता वितरित करण्यात येणार आहे. तर अशाप्रकारे मित्रांनो पीएम किसान योजने संदर्भातील या दोन महत्त्वाच्या अपडेट आल्या आहेत. या पीएम किसान योजनेबाबत तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट करून अवश्य विचारा ब्लॉगला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद