नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मंत्रिमंडळांच्या पहिल्याच बैठकीतून लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे. डिसेंबरच्या हप्त्याबाबत ही मोठी अपडेट आलेली आहे. मित्रांनो राज्यातील ज्या लाडक्या बहिणी आहेत दोन कोटीहून अधिक लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र होत्यात त्या सर्व लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत होते आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे याबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे. मित्रांनो आज नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आणि आता राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असणार आहेत.
पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट
मित्रांनो तर त्यांच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय म्हटलंय चला तर जाणून घेऊया कधी डिसेंबरचा हप्ता येणार आहे. मित्रांनो तो जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अपडेट आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात.
मित्रांनो आज महायुती सरकारचा शपथ विधी झाला शपथविधी नंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली या बैठकीनंतर लाडक्या बहिणींना दिलासा देणारी माहिती समोर आलेली आहे. ती म्हणजेच डिसेंबरच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे.
Ladaki Bahin Yojana|नविन अर्जं सुरू झाले?..|New Registrations
मित्रांनो मित्रांनो या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक सुद्धा पार पडली या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होणार याकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली जरी
आमची पद बदलली असतील तरी देखील काम करण्याची दिशा बदलणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान फडणवीस यांच्या नंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषद बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. राज्यात अंतरिम अर्थसंकल्पात मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा ही करण्यात आली होती. मित्रांनो या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलेला 1500 रुपये पर्यंतची आर्थिक रक्कम ही त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होत होती. जुलै पासून या योजनेचा लाभ महिलांना
मिळत आहे .
लाडक्या बहिणींना डिसेंबर चा आजचा कधी मिळणार ?
आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे हे खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. दरम्यान डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं होतं या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी याबाबत जेव्हा यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी म्हटलं की आज आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना केल्या आहेत मित्रांनो बघा काय म्हणतात ते की आज जेव्हा कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती त्याच्यामध्ये आम्ही लाडकी बहीण योजनेबाबत जो डिसेंबरचा हप्ता आहे.
त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत तर त्यांनी काय सूचना केल्या तर तातडीने डिसेंबरचा हप्ता हा लाभार्थी महिलेंच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशी सूचना आम्ही केलेले आहेत. आम्ही जे निर्णय घेतले ते फक्त कागदावरच राहिले नाही तर त्यांची अंमलबजावणी देखील लगेच केली. त्यामुळे आम्हाला पुन्हा जनतेचा एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला मी पूर्वी जेव्हा सीएम होतो तेव्हा मी स्वतःला मुख्यमंत्री नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन समजायचो आता उपमुख्यमंत्री आहे तरी मी स्वतःच डीसीएम अर्थात डेडिकेटेड कॉमन कॉमन मॅन समजतो मित्रांनो असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे.
तर आज जेव्हा पहिली कॅबिनेट बैठक पार पडली तर त्याच्यात लाडकी बहिणी नियोजन डिसेंबरच्या हप्त्याबाबत जे अधिकारी असतील संबंधित अधिकारी तर त्यांना आदेश देण्यात आलेले आहे की डिसेंबरचा हप्ता लवकर बहिणींच्या अकाउंटवर वगळण्यात यावा मित्रांनो तर येत्या दोन किंवा तीन दिवसात तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होताना दिसणार आहे.
मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन लाडकी बहिणी योजनेच्या अपडेटवर तोवर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो