मुख्यमंत्री योजना दूत नवीन पोर्टल सुरू झाले, लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या 50,00 हजार जागा

नमस्कार मित्रांनो योजनादूताचे ऑनलाइन एप्लीकेशन सुरू झाले. आणि प्रत्येक गावामध्ये एक योजनादूत याप्रमाणे भरती होणार आहे. आणि शहरी भागांमध्ये प्रत्येक लोकसंख्येमागे एक योजनादूतअशा प्रकारे टोटल 50000 योजना भरती होणार आहे. आणि या भरतीचा कालावधी सहा महिने असणार आहे. म्हणजे योजना तुमचा कालावधी हा सहा महिन्याचा असणार आहे. त्याच्यामध्ये त्याला प्रति महिना 10,000 रुपये मानधन देण्यात येणार आहे. अशा 50,000 हजार जागा करता ही भरती सुरू झालेल्या आहे. आणि त्याचं वेबसाईट देखील सुरू झालेला आहे. आणि फॉर्म भरण्यासाठी 7 सप्टेंबर पासून ही वेबसाईट सुरू झालेली आहे. तर या वेबसाईटवर कशाप्रकारे तुम्ही आणि मोबाईलच्या साह्याने देखील तुमच्या घरबसल्या फॉर्म भरू शकता. अगदी सिम्पल भाषांमध्ये तुम्हाला मी कसा फॉर्म भरायचा. याबद्दल मी संपूर्ण इन्फॉर्मेशन आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुख्यमंत्री महायोजनादूत साठी खालील प्रमाणे उमेदवार पात्र असणे आवश्यक आहे :-

  • उमेदवाराची वय हे त्याचे 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक पात्रता तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारांना संगणक आवश्यक आहे.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे .
  • अर्जदाराकडे आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते ते खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे महायोजना दूध पात्रतेसाठी वरील सर्व डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे तरच तुम्ही नोंदणी करू शकाल.

महायोजना दूत साठी लागणारे खालील प्रमाणे :-

महायोजना दूध साठी लागणारे खालील प्रमाणे:

  • कागदपत्रे उमेदवाराचा आधार कार्ड
  • उमेदवाराचा मोबाईल नंबर
  • उमेदवाराचा पदवी प्रमाणपत्र
  • उमेदवाराचा स्वतःचा जीमेल खाते क्रमांक
  • उमेदवाराचा आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक लिंक असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूत कसा फॉर्म भरायचा ?

चला तर मग मित्रांनो आपण आज योजना फॉर्म भरण्याला सुरुवात करूया. चला तर मग आपण योजनादूत चा फॉर्म भरूया तुमच्याकडे योजनाच फॉर्म भरण्यासाठी तुमचं स्वतःचं आधार कार्ड आवश्यक आहे आणि आधार कार्ड ला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही हा फॉर्म घरबसल्या मोबाईलच्या साह्याने देखील सुद्धा करू शकता. चला तर मग सुरु करूया आजचा या ब्लॉगच्या माध्यमातून पुढे जाण्याच्या अगोदर मी सुधीर आणि आपले सहर्ष स्वागत करीत आहे. महाराष्ट्र सर्विसेस डॉट कॉम या ब्लॉग वेबसाईट वरती चला तर वेबसाईट म्हणजे आपले पुन्हा सहर्ष स्वागत आहे. आणि आला आमच्या चॅनलला किंवा आमच्या साईटला व्हिजीट दिल्याबद्दल आणि आपले मनापासून आभारी आहे.

मग चला तर आपण या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया.योजना दूध चा फॉर्म भरत असताना खालील स्टेप फॉलो करा.

  1. योजना फॉर्म भरताना सर्वात आपल्या वेबसाईटवर ती यायचं आहे वेबसाईट mahayojnadoot.com या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे सर्व काही माहिती मिळेल.
  2. जसे की योजना दुधाची 50 हजार रुपये वगैरे आणि सर्व इन्फॉर्मेशन या पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळेल.
  3. त्यानंतर इथे उमेदवारी नोंदणी अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसेल तिथे सर्व माहिती दिलेली आहे. आणि उमेदवारी नोंदणी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उमेदवारीचा नोंदणी एक ऑप्शन ओपन होईल.
  4. तिथे असेल त्याच्यामध्ये तुमचं वय 18 35 असायला पाहिजे.
  5. 01-01 2024 नंतर महाराष्ट्र रहिवासी असलेला तुमच्याकडे एक बॅचलर डिग्री असायला पाहिजे म्हणजे तुमच्याकडे एक पदवी असायला पाहिजे.
  6. आधार कार्ड असायला पाहिजे एवढी इन्फॉर्मशन इथे दिलेली आहे त्यानंतर खाली तुम्हाला एक्स कॉल करून करायचा आहे.
  7. आणि कॉल डाऊन केल्यानंतर इथे एक एक्सेप्ट द कन्सेंट फर्स्ट बिफोर इथे तुम्हाला टिक करायचा आणि आहे.
  8. आणि वेबसाईट तुम्ही मराठीमध्ये देखील करू शकता तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी अशा प्रकारचा ऑप्शन आहे.
  9. त्यानंतर इथे आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे आणि I,m not robot या बटणावर क्लिक करून व्हेरिफाय करायचा आहे.
  10. त्यानंतर तुमचा आधार नंबर येईल आणि परत तुम्हाला आय एम नॉट रोबोट अशा प्रकारच्या टिक करायचा आहे म्हणजे व्हेरिफिकेशन करायचे आहे.
  11. तुमच्या मोबाईल नंबर वरती आधार कार्ड वरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबर वरती एक ओटी पाठवला जाईल आणि तोच ओटीपी पुन्हा तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी एकदा टाकायचा आहे.
  12. एवढी प्रोसेस झाल्यानंतर व्हेरिफाइड सक्सेसफुल अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल.
  13. त्यानंतर इथे तुमचं नाव पूर्ण नाव येऊन जाईल तुमच्या आधार कार्ड प्रमाणे इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकणं आवश्यक आहे.
  14. इथे तुम्हाला एक ईमेल आयडी टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे.
  15. जन्मतारीख तुमच्या आधार क्रमांक येईल येऊन जाईल त्यानंतर तुमची कास्ट जी असेल ती सिलेक्ट करायचे आहे.
  16. सिलेक्ट केले असल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे कॅटेगिरी जी असेल ती तुम्ही सिलेक्ट करायची.
  17. आणि तुमचा व्हाट्सअप नंबर टाकायचा आहे व्हाट्सअप वरती देखील काही जे अपडेट आहे.
  18. त्यानंतर तुमचा ऍड्रेस जो आहे तो येथे इंटर करायचा आहे.
  19. ऍड्रेस मध्ये तुमचा स्टेट वगैरे सिलेक्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे.
  20. तुमचा जिल्हा तालुका सिलेक्ट करून तुम्हाला पिन कोड एंटर करायचा आहे.
  21. आणि तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का असं विचारलं सुद्धा जाईल जरा असेल तर एस किंवा नसेल तर नो करायचा आहे.
  22. तुमचं श्रेणी एज्युकेशन जे काही झाले असेल, तुम्हाला तेथे बॅचलर किंवा जे तुमचा असेल पोस्ट तुम्ही झालेला असेल तर बॅचलर म्हणजे काय तुमची डिग्री आहे व कम्प्लीट झालेले आहे जर तुम्ही असाल तर सिलेक्ट करायचा आहे.
  23. त्यानंतर तुम्हाला योजनांची माहिती कशाप्रकारे मिळेल ते सिलेक्ट करायचा आहे.
  24. तुम्ही यामधून कोणती एक सिलेक्ट करू शकता , तसे मीडिया न्यूज वगैरे इथे बरेच ऑप्शन दिलेला आहे तर तुम्ही यामधील कुठली ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.
  25. तरी काही प्रॉब्लेम नाही तर हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक चेक बॉक्स दिसेल आणि कन्सर्टचा त्यावर एक ठीक करायचा आहे आणि खाली एक अजून एक आय एम नॉट रोबोट दिसेल त्यावरती व्हेरिफाय करून गेट ओटीपी बटन वर क्लिक करायचं आहे.
  26. त्यानंतर पुन्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जो ईमेल आयडी इथे टाकलेला होता, त्यावर सहा अंकी एक ईमेल आयडी वरती एक ओटीपी पाठवला जाईल.
  27. ओटीपी इथे टाकून रजिस्टर या बटणावर क्लिक करायचं आहे.
  28. त्यानंतर वेलकम रजिस्टर सक्सेसफुल अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज मिळेल.
  29. त्यानंतर पुढील प्रोसेस कम्प्लीट प्रोफाइल अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल तर त्यावर आपल्याला एक क्लिक करायचा आहे.
  30. त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपण जे इन्फॉर्मेशन सर्व माहिती भरलेले आहेत इथे सर्व येऊन जाईल आणि त्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे.
  31. इथे इन्फॉर्मेशन जे आहे ते एकदा चेक करून घ्यायची आहे, जेणेकरून डेटा पुन्हा आपल्याला एडिट करता येणार नाही.
  32. सर्व काही जन्मतारीख वगैरे त्यानंतर इथे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन जर वाटली तर तुम्ही एडिट करू शकता.
  33. त्यानंतर तुम्हाला इथे एक व्हेरिटेशन डॉक्युमेंटचे किती ते तुम्ही टीसी मार्कशीट आणि जन्मतारीख असते ते सुद्धा टाकू शकता.
  34. इतर जे डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा इथे व्हॉलिटिशन करता येते व कळवू शकता.
  35. त्यानंतर इथे तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला फॉर्म भरतेवेळी कोणी हेल्प केली तर तुम्ही एक सेल्फ ऑप्शन किंवा जर तुम्ही सेतूमध्ये भरत असाल तर तुम्ही देखील सिलेक्ट करू शकता.
  36. त्यानंतर तुम्हाला कुठल्या डिस्टिक मध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये हा फॉर्म अप्लाय करायचा आहे.
  37. तो जिल्हा तुम्हाला येथे निवडायचा आहे.
  38. त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स मध्ये तुमचं जे एज्युकेशन आहे ते भरायचं आहे, आणि येथे संपूर्ण इन्फॉर्मेशन त्याबद्दल भरायची आहे.
  39. कोर्समध्ये जसं की बीए आपण जर आर्ट केले असेल किंवा कोणाचा SCIENCE झाले असेल तिथे तिथे स्टीम विचारलेले विचारलेले आहे.
  40. जर कोणी इंजिनिअर असेल अशा प्रकारचे मेकॅनिकल कॉम्प्युटर अशा प्रकारचे ते स्टीम भरायचा आहे, ब्रांच ऑप्शनल आहे.
  41. त्यानंतर युनिव्हर्सिटी चे नाव किंवा बोर्डाचे नाव तिथे तुम्हाला एंटर करायचे आहे.
  42. ज्या वर्षी तुम्ही पास झालेला आहात ते पाच आउट एअर म्हणजे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुमचा जेवढी परसेंटेज स्कोर असेल तुम्हाला मिळेल बॅचलर डिग्री मध्ये तो इथे टाकायचा आहे.
  43. त्यानंतर खाली येतो मार्ग येथे तुम्हाला एक बॅचलर डिग्रीचे मार्कशीट असलेले तिथे तुम्हाला अपलोड करायचे आहे.
  44. त्यानंतर मार्कशीट हे पीडीएफ फाईल मध्ये असायला पाहिजे जर तुम्हाला हे पाहिले अगोदर कन्व्हर्ट करून घ्यावे लागेल.
  45. त्यानंतर अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल त्यानंतर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे आणि Age व्हॅल्युटेशन डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला कुठलेही एकदा अपलोड करायचे आहे आधार कार्ड वगैरे हे अपलोड करू शकतात.
  46. सर्वात अगोदर सिलेक्ट करून तुम्हाला डॉक्युमेंट सिलेक्ट करायचा आहे आणि आपण या नावावर ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट अपलोड म्हणजे तुमचं डॉक्युमेंट अपलोड झालं असं तुम्हाला समजायचं आहे.
  47. असा मेसेज आल्यानंतर त्यानंतर पुढे तुम्हाला तुमची मार्कशीट वगैरे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली झाल्यानंतर अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल जे दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे.
  48. तुम्ही भरलेली एज्युकेशन डिटेल तुमच्यासमोर येईल तर इथे सेव करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोफाइल अपडेट सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज पाहायला मिळेल.
  49. इथे आल्यानंतर तुमची जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती सर्व दिसेल आणि तुम्हाला रिझ्युम अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून या भरलेल्या रिझुमची म्हणजे या इन्फॉर्मेशन प्रिंट सुद्धा काढू शकता हे प्रिंट तुम्हाला घेऊन ठेवायचे आहे.
  50. पुढे जाऊन याचं काम आहे तर तुम्हाला सेव पीडीएफ करून ते डाऊनलोड करून ठेवायचे आहे.
  51. त्यानंतर तुम्हाला एक साईडला एक ऑप्शन दिसेल मॅचिंग जॉब्स तर यावर क्लिक करायचं आहे आणि मॅचिंग जॉब्स वर क्लिक केल्यानंतर लोकेशन टाईप करा. जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर अर्बन आणि ग्रामीण भागात राहत असाल तर रुलर अशा प्रकारचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.
  52. असा जिथे मी रुलर सिलेक्ट करतो आणि तुम्ही जो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेला आहे. तो ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर तुमचा ब्लॉग चेंज करायचा आहे ब्लॉक इथे सिलेक्ट करायचा आहे.
  53. त्यानंतर तुमचं गाव जे नाव आहे त्या गावातला तुम्हाला येथे अपलोड करायचा आहे, म्हणजे आपला करायचा आहे ते गाव सिलेक्ट करून सर्च बटणावर क्लिक करायचं आहे.
  54. त्यानंतर इथे जे व्हेकन्सी उपलब्ध आहेत त्या गावची ते इथे दाखवल्या जातील ज्या वेकेन्सी आहेत किंवा रिक्वायरमेंट आहे कधी आहे त्याचं कॉलिफिकेशन काय आहे आणि कालावधी लोकेशन किती आहे कधी अपलोड केला गेला आहे.
  55. नोटिफिकेशन सर्व इथे दाखवायला जाईल आणि ते दाखवल्यानंतर आपलाय ऑप्शन दिसेल. तर ह्यूम मध्ये तुम्ही सर्व काही इथे बघितलेला आहे तरी ते आपला बटनावर डायरेक्ट क्लिक करायचा आहे.
  56. त्यानंतर आपला टू द जॉब सक्सेसफुल अशाप्रकारे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल जर तुम्हाला शहरी भागात जर त्यानंतर अँप्लिकेशन नावावर ऑप्शन दिसेल जर तुम्ही जॉबला आपला केलेला आहे तर अँप्लिकेशनचा जो जॉब आहे.
  57. तो इथे तुम्हाला पाहायला मिळेल इथून जे तुम्ही काही ॲक्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला फॉर्म वगैरे असं वाटते की आपल्याला कॅन्सल करायचा आहे तर तुम्ही तो फॉर्म कॅन्सल सुद्धा करू शकता.
  58. आणि ओके बटनावर आय बटनाचा ऑप्शन डोळे सारखे चिन्ह दिसत असेल त्या चिन्हावरती दिसत आहे त्यावर पाहून तुम्ही तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म सुद्धा इथे संपूर्णपणे पाहू शकता .
  59. त्यानंतर येथे एक ऑप्शन दिसेल जर तुम्हाला हा फॉर्म कॅन्सल करायचा असेल तर विड्रॉल या बटनावर क्लिक करून फॉर्म कॅन्सल करू शकता. जर आपल्याला कॅन्सल करायचा नाही त्यानंतर येथे तुम्हाला अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला दिसेल.
  60. जिथे त्यानंतर साईडला एक जर तुम्ही पाहिलेलं असेलच कॉन्टॅक्ट नावाचा एक ऑप्शन दिसेल तर इथे जर तुमचा फॉर्म आपला झाला आणि इथूनच सगळे झाला आणि इथूनच जर सिलेक्ट झाला तर कॉन्टॅक्ट ऑप्शन वर तुम्हाला तुमचा फॉर्म आणि टेटस सर्व काही पाहायला मिळणार आहे.
  61. पुन्हा त्यानंतर मॅचिंग जॉब मध्ये जर तुम्हाला भागात जर अप्लाय करायचं असेल तर लोकेशन टाईप मध्ये तुम्हाला अर्बन सिलेक्ट करायचा आहे.
  62. त्यानंतर नगरपंचायत जे ऑप्शन आहे तुमच्यासमोर येईल आणि इथे तुमची नगरपंचायत सिलेक्ट करून सर्च बटनावर क्लिक करून सेम प्रोसेस तुम्हाला येथे पाहायला मिळेल नंबर ऑफ वेकेंसी जेवढे आहेत. ते इथे दिसेल त्यानंतर जर तुम्हाला कुठल्याही विभागात अप्लाय करायचं असेल तर आपला या बटनावर क्लिक करून तुम्ही आपला करू शकता.

तर मित्रांनो अशा सिम्पल स्टेप म्हणजे सोप्या स्टेप मध्ये तुम्ही हा फॉर्म घरबसल्या भरू शकता. किंवा तुमच्या मोबाईलच्या साह्याने सुद्धा भरू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला काही अतिरिक्त डॉक्युमेंट सुद्धा लागणार आहे. ज्यामध्ये तुमची मार्कशीट, महाराष्ट्र रहिवासी असलेला डोमासाईल सर्टिफिकेट त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो ,आधार हे डॉक्युमेंट तुम्हाला जर सिलेक्शन झालं तर सिलेक्शन च्या वेळी तिथे अप्लाय केलेला आहे. तिथे हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. तर हे डॉक्युमेंट सुद्धा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे अशाप्रकारे तुम्ही हा फॉर्म घरबसल्या भरू शकता.

हा ब्लॉग कसा वाटला आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि हा फॉर्म तुम्ही 13 सप्टेंबर पर्यंत भरू शकता. जर डेटा एक्स चेंज वगैरे झाला तर कशाप्रकारे आपल्या ब्लॉग वरती माहिती देण्यात येईल तुम्हाला अजून देखील आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे वेळोवेळी अपडेट हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल.

—–**** चला तर भेटूया अशा एका नवीन महत्त्वपूर्ण ब्लॉगमध्ये धन्यवाद. ****——

Leave a Comment