जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत परमनंट नोकरी 700 जागा लगेच अर्ज करा

नमस्कार मित्रांनो आपले महाराष्ट्र सर्विसेस डॉट कॉम या ब्लॉगिंग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.आणि या संदर्भात आज आपण एक नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत अहमदनगर डीसीसी बँक अंतर्गत सातशे जागांसाठी नवीन पद भरती आलेली आहे.जे आपण या ब्लॉगच्या माध्यमातून बघू शकता या पद्धती विषयी संपूर्ण माहिती आजच्या ब्लॉगच्या माध्यमाने आपण बघणार आहोत.तर त्यासाठी नक्कीच या ब्लॉगला संपूर्ण बघा अहमदनगर बीसीसी बँक अंतर्गत 700 जागांसाठी ही पद भरती असणार आहे.या पदभरती विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या दोन ऑफिसर वेबसाईट वरती भेटून जाईल या दोन्ही वेबसाइटची लिंक या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे.इथे तुम्हाला पद भरती विषयी माहिती भेटेल.आणि वेबसाईटवर वरतून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आज पासून सुरुवात होणार आहे.तर ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख असणार आहे बघा शेवटची तारीख 27 सप्टेंबर आहे.आणि आज पासून सुरू होतील अर्ज आणि 27 सप्टेंबर पर्यंत तुम्ही पाच वाजेपर्यंत अर्ज करू शकता.अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीसीसी बँक अंतर्गत जेवढा भरती होत्यात ती प्रोसेस लवकर होतात.भरती होतात या प्रक्रिया अतिशय जलद गतीने होत असते.ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सुद्धा कमी दिवसाचा कालावधी असतो.त्यानंतर 15 ते 20 दिवसात लगेच त्यांचे ऍडमिट कार्ड येतात.आणि एका महिन्यामध्ये तुमचे पेपर सुद्धा होऊन जातात.पेपर झाल्यानंतर अगदी 15 ते 20 दिवसांमध्ये लगेच तुमचा निकाल आणि सिलेक्शन लिस्ट सुद्धा जारी करण्यात येते.

  • मित्रांनो तर त्याच्यामुळे जर तुम्ही अहमदनगर डीसीसी बँक साठी अर्ज करणार असाल तर, इतर कोणत्याही डीसीसी बँक साठी तुम्ही अर्ज केला असेल तर त्याची तयारी व्यवस्थित करून जोरात सुरू ठेवा.मित्रांनो कारण तुमच्यासाठी अतिशय कमी वेळ राहिलेला आहे.मित्रांनो तर त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित तयारी करू शकता त्यासाठी आपण नोट्स देखील काढलेले आहेत.त्याच्याविषयी माहिती तुम्हाला मी पुढे ब्लॉक मध्ये भेटण्यासाठी येणारच आहे.चला तर मग पुढे म्हटलं तर बघा एकूण पद कोणकोणती असणार आहेत.त्यामध्ये क्लर्क च पद किती असणार आहेत ? 687 जागा आहेत क्लर्क साठी त्यानंतर वाहन चालक कशासाठी चार जागा आहेत.त्यानंतर सुरक्षारक्षक जे गार्डचे पद आहे.त्यासाठी पाच जागा आहेत अशाच प्रकारचे तुम्ही इथे बघू शकता पुढे बघा आपल्याला वेतनश्रेणी विषयी इथे माहिती दिलेली आहे.प्रत्येक पदांनुसार येथे वेतनश्रेणी दिलेले आहे.यामध्ये आपल्याला इतर महागाई भत्ते व इतर ध्येय भत्त्यांचा सुद्धा समावेश असतो.ऑलराऊंडर जर विचार केला तर सर्वत्र एकत्र पेमेंटचा विचार केला तर तुमचा स्टार्टिंग पेमेंट 21 ते 25 च्या दरम्यान असणार आहे.आणि ते पेमेंट भरपूर तुम्हाला नंतर वाढवून दिलं जातं मित्रांनो आणि यामध्ये जर तर महागाई भत्त्यांचा सुद्धा समावेश असतो.तर बघा पुढे जर म्हटलं तर शैक्षणिक पात्रता व अनुभव काय असणं गरजेचं असणार आहे.
  • त्याच्याविषयी इतर माहिती दिलेली आहे बघा तर पहिले पद जे आहे क्लर्क साठी त्यासाठी वयाची अट असणार आहे, 21 ते 40 वर्ष आणि 21 ते 40 वर्षापर्यंत तुमचा जर असेल तर यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता.आणि यासाठी कोणत्या शाखेतील पदवी असणं गरजेचं असणार आहे.परंतु यासाठी एक अट ठेवण्यात आले आहे की, ही पदी 50% प्राप्त होऊन करून तुम्ही उत्तीर्ण झाले झालेल्या असणं आवश्यक आहे.मित्रांनो म्हणजे तुमचं टी वाय झाला असेल तर इतर कोणती पदवी असेल तर तुम्ही क्लर्क यापासाठी अर्ज करू शकता.आणि त्यासोबत तुमचे एमएस-सीआयटी किंवा संगणक ज्ञान तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे.यामध्ये ms-it किंवा यातील कोणत्याही प्रकारचं संगणकाचे ज्ञान असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.त्याच्यामध्ये एक अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे इथे बघा प्राधान्य कोणा कोणाला दिला जाणार आहे जसं की तुमचं बीकॉम झालं असेल झाला असेल तर किंवा तुमच्याकडे बँकिंग सेक्टर मधले जे कोर्स आहेत ते तुमचे झाले असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिले जाणार आहे.
  • तर बघा इथे बहुतेक विचारांचे प्रश्न असे होते की प्राधान्य किती टक्के दिले जाणार आहे आणि कशा प्रकारचा प्राधान्य दिलं जाणार आहे आणि त्यामध्ये जर जास्तीत काही नसते मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही शाखेची पदवी असेल तरी तुमच्यासाठी इथे संधी असणार आहे मात्र यामध्ये पदवी असेल किंवा यामध्ये आपले शिक्षण झालं असेल तर तुम्हाला प्राधान्य कसं दिल जाणार आहे जसं की एकाच कॅटेगिरीचे दोन विद्यार्थी आहेत सिलेक्शन लिस्ट लागली आहे आणि त्या मार्गावरती जर तुमचे दोघांचे मार्क सारखेच असतील परंतु एखाद्याचा कोर्स झाला असेल तर यामध्ये त्याला प्रथम प्राधान्य दिले जाते एका नदी टीवाय झालेली आहे आणि फक्त एखाद्याचं यामध्ये पदवी झालेले आहे या आणि दोन्ही कॅटेगरी चे विद्यार्थी याचा कट ऑफ लागलेला आहे 80 मार्गावर ते दोघांनाही 80 मार्क आहेत तर सर्वप्रथम कोणाचा विचार केला जातो यामध्ये कोर्स झालाय पदवी झाली आहे.
  • याचा विचार केला जाणार आहे आणि त्यानंतर पदवी वाल्याचा विचार केला जाणार आहे. हे फक्त एका मार्गावरती डिपेंड असते मित्रांनो जर तुम्हाला जास्त मार्क असेल तर या प्राधान्याचा कोणत्याही प्रकारचा इथे फायदा विचार केला जाणार नाही त्यामुळे जास्त काही काळजी करण्याची गरज नाही चला तर आपण पुढे जर म्हटलं तर वाहन चालकासाठी सुद्धा जर म्हटलं तर आपल्याला इथे दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि बाकी जर म्हटलं तर ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे.
  • आणि आपल्याला इथं अनुभव सुद्धा असणं गरजेचा असणार आहे ते वाहन चालकाच्या आपल्याला व्यवस्थित अनुभव असणं गरजेचं असणार आहे यामध्ये प्राधान्य कोणाला दिले जाणार आहे याच्या विषयी माहिती दिलेली आहे आपल्याला इथं किती वर्षाचा अनुभव आहे त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याकडे कोणकोणते लायसन आहेत.
  • त्याच्याविषयी तर माहिती दिलेली आहे आणि वाहन चालकाचा आपल्याला इथे येतावी पास असणं गरजेचं असणार आहे वयाची अट म्हटलं तर 21 ते 40 इतकी ठेवण्यात आलेले आहे आणि पुरुषांसाठी त्या जागा असणार आहे त्यानंतर पुढे बघा जर आपल्याला जर सुरक्षारक्षक पद जर फॉर्म भरायचा असेल त्यासाठी काय पात्रता असणार आहे.
  • तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं असणार आहे यामध्ये तुम्ही जर कॉमर्स त्याच्यासाठी जर तुम्ही कॉमर्स केले असेल तर तरी देखील अर्ज करू शकता त्याच्याशी जर म्हटलं तर तुम्ही जर एक्स सर्विस मॅन साठी इथे जास्त सूट असणार आहे व यामध्ये 50 पेक्षा जास्त वय नसायला पाहिजे आणि जर म्हटलं तर यामध्ये 21 ते 45 वर्षातील उमेदवार अर्ज करू शकता.
  • तर अशाच प्रकारे इथे सुरक्षारक्षक या पदासाठी इथे आपल्याला शैक्षणिक पात्रता वयाची अट वगैरे लागणार नाही त्यानंतर बघा ऑनलाईन अर्ज करण्याची जी पद्धत आहे त्याच्याविषयी इथे माहिती दिली जाणार आहे तर बघा मित्रांनो पुढे आपण या ब्लॉगला कंटिन्यू करण्याचा अगोदर आपल्यासाठी एक आनंदाचे महत्त्वाची माहिती घेऊन येतोय मित्रांनो अहमदनगर डीसीसी बँकेसाठी ऑनलाईन अर्ज हे आज पासून भरायला सुरुवात होत आहे.
  • तर आपल्याला घरबसल्या अन्नच होता व्यवस्थित ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर इथे एक नंबर देतो देतो आणि त्या नंबर वरती मेसेज करून आपल्या कागदपत्रे लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल आणि ते दाखवून तुम्हाला पाठवायचे आहेत घरबसल्या व्यवस्थित न चुकता तुम्हाला या नंबर वरती ऑनलाईन अर्ज भरून दिले जाणार आहेत.
  • इथे तुम्ही संपर्क करू शकता याचा स्क्रीन शॉट घ्या आणि जेणेकरून तुम्हाला भरायचा असेल कधी भविष्यात अर्ज इथे तुम्ही संपर्क करू शकता सुभाष मित्रांनो अहमदनगर डीसीसी बँके भरती आपण काही महत्त्वाच्या नोट देखील काढलेल्या आहेत त्या नोट्स तुम्हाला काय काय दिले जाणार आहे मागील बारा प्रश्नपत्रिका दिले जाणार आहे.
  • ज्या डीसीसी बँक भरतीच्या आतापर्यंत पेपर झालेला आहे त्याच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिले जाणार आहेत आणि त्यासोबत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी जीके आणि सर्व आयपी प्रश्न तुम्हाला या नोट्स मध्ये दिले जाणार आहे चालू घडामोडी देखील तुम्हाला लेटेस्ट दोन वर्षाचा दिले जाणार आहे मित्रांनो आणि त्यासोबत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता या विषयाचा एक विषयाचा पेपर सेट टॉपिक वाईज नुसार दिले जाणार आहे सोबत बारा प्रश्न या सर्वांचे किंमत 169 रुपये ठेवलेले आहे आणि आपल्याला जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे.
  • याच्याविषयी तर माहिती दिलेली आहे पुढे परीक्षा शुल्क किती असणार आहे याच्या विषयी माहिती दिली आहे इथे बघा जर पहिले पद आहे आपल्याला कलर पदासाठी टोटल म्हटलं तर 635 रुपये फीस आहे आणि एससी एसटी साठी 114 रुपये टोटल जर म्हटलं तर ससे कोणाशी एवढी असणार आहे मित्रांनो वाहनचालकासाठी 696 आणि सुरक्षा रक्षासाठी सुद्धा 696 एवढं आपल्याला परकी शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क एकदा भरल्यानंतर पुन्हा मिळणार नाही अशा प्रकारची माहिती दिलेली आहे ठीक आहे आणि पुढे जर म्हटलं तर आपल्याला जे ऑनलाईन अर्ज आहे ते आज पासून सुरुवात झालेला आहे.
  • याच्या विषयी माहिती दिली आहे त्यानंतर इथे तुम्हाला पगार वगैरे आपल्याला किती असणार आहे कलर कशासाठी 15000 आणि वाहन चालकासाठी 12000 सुरक्षासाठी 12000 यामध्ये महागाई भत्ते इतर भत्ते समावेश असतो.
  • तुमचे पेमेंट आरामशीर 21 ते 20 पर्यंत जाणार आहे मित्रांनो निवडीची पद्धत अशी असणारे यामध्ये आपल्याला शंभर पैकी 90 गुणांची लेखी परीक्षा आपल्याला असते आणि लेखी परीक्षेसाठी जर विचार केला तर प्रत्येक प्रश्नाचे एक गुण असणार आहे अशाप्रकारे 90 प्रश्न 90 मिनिटांचा कालावधी असणार आहे आणि नवल प्रश्नाचे 90 गुण असणार आहे.
  • याच्यामध्ये आपल्याला कोण कोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहेत बघा बँकिंग सहकार सामान्य ज्ञान यानंतर चालू घडामोडी कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था इंग्रजी मराठी गणित बुद्धिमत्ता संगणक माहिती तुम्हाला 90 प्रश्न असणार आहे आता याचा अभ्यासक्रम काय असतो याच्यावरती आपण एक सेपरेट ब्लॉक बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
  • आपल्या याच्या साईट वरती किंवा डिस्क्रिप्शन मध्ये बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक टाकून देतो तिथून तुम्ही एक ब्लॉक पाहून पाहू शकता आणि व्हिडिओ ब्लॉक पाहून झाल्याच्या नंतर पुढे जर म्हटलं तर या भरती विषयी माहिती दिलेली आहे वेबसाईट वरती लिंक दिली आहे व त्यावरती त्यावरती व संपूर्ण माहिती दिलेली अशा प्रकारची आपल्याला इथे अपडेट दिलेली आहे.
  • त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शंभर गुणावरती सिलेक्शन होत हे समजून आलं असेल यासाठी 90 गुणांची लेखी परीक्षा होते त्याचा पण सिलेक्शन होईल आणि एकास तीन असे विद्यार्थी मला कसे बोलावले जातात आता मुलाखत जर म्हटलं तर दहा मार्काची मुलाखत असते त्यातील पाच गुण आपल्या सर्वाइटला दिले जातात आणि पाच गुणांची मुलाखत असते अशा प्रकारचे 90 गुणांची लेखी परीक्षा पाच गुणांचं तुमचं जर म्हटलं तर सर्टिफिकेटचे मार्क आणि पाच गुणांचा जर म्हटलं तर तुम्हाला मुलाखत अशा प्रकारचे 100 गुणा वरती तुमची सिलेक्शन होते ठीक आहे.
  • परंतु महत्त्वाचं म्हणजे जी मुलाखतीचे प्रकार तिच्यासाठी कमी विद्यार्थी बोलावले जातात आणि जास्त सर्वप्रथम लेखी परीक्षा होईल लेखी परीक्षेमध्ये त्यांना जास्त मार्क मिळतील अशांना फक्त मुलाखत साठी बोलावले जाते.
  • एकास तीन या प्रमाणात म्हणजे जर विचार केला तर 700 पद असेल तर या मुलाकडे किती बोलायचे 21 विद्यार्थी बोलवले होते कारण की सात त्रिक 21 म्हणजे 2100 विद्यार्थी मुलाखतीत बोलावले जाते एकाच तीन या पद्धतीने बोलायचे आणि त्याचं सिलेक्शन होईल शंभर गुणावरती आणि 90 मार्काची इथे आपल्याला पेपर असणार आहे त्यानंतर दहा मार्कची मुलाखत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये असणार आहे आणि अशा प्रकारची माहिती दिलेली आहे की जी की तुम्ही या ब्लॉगमध्ये पाहू शकता

यामध्ये कोण कोणते कागदपत्रे लागणारे यामध्ये संपूर्ण माहिती दिली असणार आहे आणि काही सूचना माहिती जाणून घ्यायची असेल तर हे बघू शकता त्यानंतर बघा अंतिम निवड यादी कशी लागणार आहे याच्या विषयी माहिती दिलेली आहे साधारण सूचना आणि नियमावली अटी वगैरे तुम्हाला इथे खालील दिलेल्या अशा प्रकारची ही संपूर्ण जाहिरात आलेली आहे आणि या ज्वारीचे आता प्रसिद्ध झालेले आहे आणि आज पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे.

त्यावर ती एक आपण सेपरेट ब्लॉक बनवणार देखील आहेत आणि ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि काळजी करू नका आणि भरून घ्यायचा असेल तर सेपरेटर एक मी तुम्हाला ब्लॉक बनवणार आहे आणि माहिती कसे वाटले हे पण सांगा आणि अशाच नवीन नवीन ब्लॉग आपल्याला व भरती विषयी ब्लॉक मी बनवणार आहे आणि तुमच्यापर्यंत लवकरात लवकर शेअर करणार आहे आणि अशाच आपण एक नवीन ब्लॉग मध्ये भेटणार आहे .

अशाच ही माहिती जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना या ब्लॉगची किंवा भरती विषयी माहिती नसेल त्यांनी पण शेअर करा जेणेकरून जे विद्यार्थी ग जिवंत आहेत त्यांना एक नोकरीची संधी भेटेल आणि आपल्या जीवनाचं सोनं करतील अशाच प्रकारच्या नवीन नवीन भरती विषय आपण ब्लॉक घेणार आहोत तर चला मित्रांनो आपण इथेच थांबूया आणि जर धन्यवाद

Leave a Comment