गहू, कांदा ,आणि हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर पर्यंत पिक विमा अर्ज सुरू 2024 |pik vima

नमस्कार मित्रांनो चला तर आज आपण आपल्या शेतकऱ्यांच्या जो विमा आहे सध्या चालू झालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पंतप्रधान मंत्री पिक विमा रब्बी हंगाम 2024 आणि 2025 साठी हा विमा चालू झालेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी आपला रब्बी पिक विमा किंवा आपत्ती संरक्षण हे आपण लवकरात लवकर भरून घ्यावे. चला तर मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री पिक विमा रब्बी याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रब्बी हंगामामध्ये केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा भरता येणार आहे नैसर्गिक आपत्ती पिकाचा विमा संरक्षण मिळावे यासाठी रब्बी हंगामात गहू हरभरा पिकांची पेरणी केली असल्यास अशा शेतकऱ्यांची मदतीस विमा भरणे आवश्यक आहे.

Ladaki Bahin Yojana|नविन अर्जं सुरू झाले?..|New Registrations

राज्य शासनाने जून 2023 मध्ये सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्यात येणार आहे असा निर्णय शासनाने घेतलेल्या आहे रब्बी हंगामातही प्रती अर्ज एक रुपयात पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोग यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे कर्जदार तसेच विना कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.

पिक विमा योजना योजनेत सूचित पिकासाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू राहणार आहे जिल्ह्यात रब्बी गहू हरभरा रब्बी कांदा हे पिके अनुसूचित करण्यात आली आहेत रब्बी हंगामासाठी पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 17 डिसेंबरची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे मूर्तीपूर्वी शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेस सहभागी व्हावे यासाठी कृषी विभागाकडून गाव स्तरावर जनजागृती केली जात आहे.

रब्बी पिक विमा भरण्याची अंतिम तारीख किती आहे ?

  • पिक विमा संरक्षण असल्यास नैसर्गिक आपत्ती नुकसान झाल्यास भरपाई म्हणून विमा कंपनीकडे मोबदला मागता येतो.
  • त्यासाठी रब्बी हंगामात गहू हरभरा पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी विमा योजने सहभागी होण्यासाठी मुदतीपूर्व अर्ज दाखल करून विमा कवच द्यावे अशी विनंती कृषी विभागाकडून विमा कंपनीकडून देण्यात आलेली आहे.
  • तरी सर्व शेतकरी मित्रांनी आपला विमा मुदतीपूर्वी भरून घेण्यात यावा अंतिम मुदत 17 डिसेंबर आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला विमा मुदतीपूर्वीच भरून घ्यावा.

रब्बी पिक विमा ऑनलाईन कसा भरावा ?

पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सहजपणे अर्ज करण्यात यावा यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनी PMFBY या पोर्टल द्वारे आपण आपला ऑनलाईन अर्ज भरू शकता तसेच विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत अर्ज करण्यात येत आहेत त्यामुळे आपण ऑनलाईन अर्ज करावा.

रब्बी पिक विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती

रब्बी पिक विमा भरताना आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:

1)आधार कार्ड

2) बँक पासबुक

3) सातबारा व 8 अ

रब्बी पिक विमा अर्ज भरण्यासाठी कधीपासून चालू झाले आहे ?

  • खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामामध्ये पिक विमा भरण्या साठी शेतकऱ्यांची संख्या कमी असते कारण की रब्बी मध्ये होण्यासाठी खूप प्रमाणात शेतकरी भरत असतात.
  • रब्बी चे क्षेत्र कमी असल्याने पीक विमा योजने सहभागी शेतकऱ्यांची संख्या कमी असतात या वर्षी रब्बी हंगामातील गहू हरभरा ज्वेलरी या पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.

नैसर्गिक आपत्तीचे काही सांगता येत नाही त्यामुळे या हंगामातील पिकांना विमा संरक्षण देण्यात आले आहे त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी आपला लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावा व शेतकऱ्यांनी पेरणी केलेली असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली epik pahani सुद्धा लवकरात लवकर करून घ्यावी.

Leave a Comment