जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभागामार्फत मोफत झेरॉक्स मशीन 100% अनुदानावर मिळणार ऑनलाइन फॉर्म सुरू 2024

नमस्कार मित्रांनो मी आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला अजून एक नवीन योजनेच्या संदर्भात मी आज तुम्हाला माहिती देणार आहे.चला तर मित्रांनो आज आपण तुमच्या जिल्ह्यामध्ये गुपित एक योजना राबवली जात आहे.आणि अशाच एका योजनांचे मी तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न आहे करणार आहे. तुमच्या जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण विभागामार्फत झेरॉक्स मशीन योजना राबवली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

झेरॉक्स मशीन योजना कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो कोण पात्र असणार आहेत ? कोण अपात्र असणार आहे?. झेरॉक्स मशीन चा लाभ घेण्यासाठी कोणते डॉक्युमेंट हवेत आपण या ब्लॉगच्या माध्यमातून सगळी माहिती पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही आमच्या ब्लॉग वरती नवीन असाल तर आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी भेट देत रहा.

चला तर मग आज आपण आजच्या या योजनेच्या संदर्भात माहिती पाहूया. नवीन नवीन योजनांची माहिती मिळणे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाज कल्याण मार्फत ही झेरॉक्स मशीनची योजना राबवली जात आहे मित्रांनो ही योजना फक्त आणि फक्त अनुसूचित जाती आणि जमाती नवबुद्ध आणि विभाजक यांच्यासाठी योजना राबवली जात आहे. मित्रांनो ही योजना ग्रामीण भागातील मागासवर्गीयासाठीच आहे तुम्ही जर भागात असाल तर मित्रांनो क्लिअरमन सांगतो तुम्हाला ही योजना तुमच्यासाठी नाही ही योजना फक्त ग्रामीण भागातील मागासवर्गीय आहे आता या योजनेसाठी समाज कल्याण विभागात मार्फत जे अनुदान मिळणार आहे.

त्या अनुदानासाठी अटी व शेती काय आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. समजा एक सुरज नावाचा एक व्यक्ती आहे. त्याची बहीण आहे त्याची आई आहे तर तो सुरत स्वतःच्या बहिणीचा फॉर्म भरू शकतो. आणि त्याच्या आईचा सुद्धा फॉर्म भरू शकतो. त्यासाठी कोणतेही कॅंडिडेट जे या योजनेचे लाभत नाही ते स्वतः फॉर्म भरण्यासाठी उपस्थित असणे आवश्यक आहे.असं काही नाही किंवा नसेल तरी चालेल या योजनेचा फॉर्म कोणी जे नाते रक्त संबंधातील आहेत. ते या योजनेचा लाभ त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना अप्रत्यक्षपणे देऊ शकतो.

  • मित्रांनो या योजनेच्या लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावी म्हणजे या ठिकाणी तुम्ही उत्पन्नाचा दाखला लागणार आहे.
  • पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा उत्पन्नाचा दाखला फक्त आणि फक्त तहसीलदार यांचा असणार आहे.
  • लाभार्थी हा त्याचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या रहिवासी असाल ला पाहिजे आणि त्याबाबत जे ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांचा जो दाखला आहे तो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे.
  • ह्या योजनेअंतर्गत किंवा कोणत्याही इतर योजनेअंतर्गत या विद्यार्थ्याला जो आता सध्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो लाभार्थी आहे या लाभार्थ्यांनी या योजनेचा अगोदर लाभ घेतलेला नसावा.
  • या योजनेचा नाही कोणत्याही योजनेचा झेरॉक्स मशीन संबंधी जी योजना आहे या योजनेचा लाभ घेतला नसावा.
  • तसेच या योजनेमध्ये एकाच कुटुंबात दुभारा लाभ घेता येणार नाही. म्हणजे जर समजा सूरजने ला घेतलेला असेल तर त्याच्या बहिणीला लाभ नाही.
  • म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एका कुटुंबांमध्ये फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीला लाभ देता येणार
  1. आता हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे.
  2. हा ऑफलाइन अर्ज गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे.आता झेरॉक्स मशीन खरेदीसाठी किंवा खरेदी करण्यासाठी जो वाहतुकीचा खर्च आहे. तो सुद्धा लाभार्थ्याला स्वतःच करायचा आहे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला झेरॉक्स मशीन या योजनेमध्ये मिळत नाही.
  3. म्हणजे ऍक्च्युली झेरॉक्स मशीन तुम्हाला खरेदी करून समाज कल्याण विभाग देत नाही आहे. तुम्हाला जोरात मशीन खरेदी करण्यासाठी जे अनुदान आहे. ते एक्स वाय झेड जे अनुदान आहे.
  4. ते अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि ते पैसे काढून तुम्हाला तेराच मशीन खरेदी करायची आणि त्या खरेदीसाठी जो वाहन खर्च आहे तो तुम्हाला स्वतःच करावा लागेल.
  5. आणि या योजनेअंतर्गत झेरॉक्स मशीन जी खरेदी केलेली आहे त्या खरेदी झेरॉक्स मशीन चा वापर करून फक्त लघुउद्योग करताच करावा आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी त्या जोरात मशीनचा विक्री करू शकत नाही किंवा घाण ठेवू शकत नाही याबाबत जे वीस रुपयाचे स्टॅम्प पेपर आहे.
  6. त्यावरती किंवा तुम्ही कोऱ्या कागदावरती वीस रुपयांचा स्टॅम्प पेपर चिटकून तुम्ही काय करू शकता प्रतिज्ञापत्र तुम्हाला या ठिकाणी देऊ शकता. दिल्यानंतर जे तुम्ही खरेदी करण्यात आलेले झेरॉक्स मशीन चे अनुदान आहे त्याबाबत वाटप करण्यात येईल.
  • आता या ठिकाणी सर्व माहिती गोष्ट म्हणजे कोणतीही व्यक्तीची कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती आहे की शासकीय किंवा निमशासकीय सेवत असेल तर त्यांना लाभ देता येणार नाही.
  • लक्षात ठेवा मित्रांनो कुटुंबांमधील कोणतीही व्यक्ती म्हणजे तुमच्या जर कुटुंबात सरकारी व्यक्ती कोण असेल जे सरकारी जॉब करत आहेत तर त्या कुटुंबामध्ये कोणालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ग्रामसेवक विकास अधिकारी ग्रामविकास अधिकारी गटविकास अधिकारी यांनी लाभार्थ्याला यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नाही याची खात्री करूनच तुम्हाला पात्रता द्यायची आहे.
  • अशी त्यांना सुद्धा मिळते या ठिकाणी या योजनेच्या पात्र लाभार्थ्याची निवड करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार समाज समिती समाज कल्याण समिती असणार आहे.

याची महत्त्वाची गोष्ट आहे का ही मागणीची आहे अनुदानाची मागणी आहे. ती परिपूर्ण प्रस्ताव जो तो लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या सरावती पंचायत समितीमध्ये कागदपत्रासह सादर करायचा आहे. आताही योजना जे तुम्ही फॉर्म भरता आहे. तो पंचायत समितीमध्ये जाऊन भरायचा आहे हे लक्षात ठेवायची बाब आहे.आता एवढेच नाही की ही तुम्ही झेरॉक्स मशीन खरेदी केली की नाही याची सुद्धा तपासणी होणार आहे. तुम्ही झेरॉक्स साठी समजा दहा हजार रुपये तुम्हाला dbt द्वारे जर तुमच्या बँकेत आले तर मित्रांनो तुम्हालाही झेरॉक्स मशीन खरेदी करावीच लागणार आहे. कारण या योजनेमध्ये जर तुम्ही झेरॉक्स मशीन नाही खरेदी केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण जगात मशीन खरेदी केली असेल किंवा नसेल तर त्याची चपाती सुद्धा पंचायत समिती मधून होणार आहे. पण मित्रांनो मी आता जो पॉईंट सांगितलेला आहे तो ज्या प्रकारे सांगितलेला त्या प्रकारे तुम्ही समजून घेऊ घेत असाल असं तसं नाही मित्रांनो या गोष्टी जर क्लिअर झाल्या असतील तर आपण आता पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय हवी आहेत.

झेरॉक्स मशीन लाभ घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय हवे आहेत आणि कोणती आहे?

  • या झेरॉक्स मशीन येण्याचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला लागणार आहे. ते म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे गोष्ट आहे.
  • या योजनेमध्ये तुम्हाला जे अनुदान मिळणार आहे. ते बँकेमध्ये मिळणार आहे. आणि कोणती बँक असणे आवश्यक आहे? तर राष्ट्रकूट बँक असणे आवश्यक आहे.
  • त्याच्यानंतर तुम्हाला जातीचा दाखला कंपल्सरी लागणार आहे हा दाखला तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. त्यानंतर दारिद्र्यरेषेखालील दाखला लागणार आहे.
  • जागे बाबतीत ग्रामसेवक यांचा दाखला लागणार आहे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला किंवा स्वयंघोषणापत्र या ठिकाणी लागणार आहे.यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नाही यासंबंधी ग्रामसेवकाचा दाखला लागणार आहे.
  • शासकीय निमशासकीय सेवेमध्ये असल्याचा सुद्धा दाखला या ठिकाणी ग्रामसेवकाला लागणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामसभेचा जो ठराव आहे. त्यावर ती सुद्धा या ठिकाणी ग्रामसेवकाचा किंवा गट विकास अधिकारी किंवा ग्राम विकास अधिकारी जो कोण आहे त्याचा या ठिकाणी सही शिका लागणार आहे.
  • विद्युत पुरवठा असलेल्या बाबतचा ग्रामसेवकाला दाखला लागणार आहे. त्यानंतर स्वतःची किंवा स्वतःच्या जागेची 8अ चा जो नमुना आहे तोच नमुना लागणार आहे.
  • त्यानंतर जर तुमच्याकडे घर भाडे तत्त्वावर जाळ घेतलेली असेल म्हणजे भाड्याचा करार जर केलेला असेल तर तो तुम्हाला कराल या ठिकाणी लागणार आहे.
  • आता या योजनेचा लाभ गरजू व पात्र असलेले बाबतचे जो ग्रामसेविकाला दाखला आहे.
  • हा दाखला सुद्धा लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी 14 डॉक्युमेंट सांगितलेले आहेत पण ऍक्च्युअल मध्ये काय प्रोसेस आहे कसे डॉक्युमेंट लागतात कसा फॉर्म भरायचा ए टू झेड मी माहिती सांगणार आहे. पण जे डॉक्युमेंट सांगितले आहे.

ते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या आहेत आताही सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत ते चेक करून प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा फॉर्म आहे.आणि प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यासाठी डॉक्युमेंट वेगळे किंवा जिल्ह्यासाठी वेगळे आहेत.ते वेगवेगळे आहेत पण या सर्व चौदा दाखवून मधील ते डॉक्युमेंट आहेत लक्षात ठेवा.

तुम्ही आता तुमच्यासमोर मी एक बीड जिल्ह्याचा फॉर्म भरून दाखवतो.आणि बीड जिल्ह्यासाठी जो फॉर्म आहे.त्या फॉर्ममध्ये त्यांनी जे काही समाज कल्याण विभागाने दाखवून मागवली ते कोणती कोणत्या आणि त्याचा फॉर्म कसा भरायचा याबाबतची सर्व माहिती आपण या आता घेऊया मित्रांनो ब्लॉगला जर लाईक करून झाला असाल.

तर आता आपण पाहूया :-

  • मित्रांनो हा जो अर्ज तो तुम्ही व्यवस्थित पाहू शकता तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जात आहे की नाही तुम्ही जाऊन ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये करू शकता.
  • जर तुमच्या जिल्ह्यामध्ये योजना लागू असेल तर या ठिकाणी तुम्ही ब्लॉकच्या डिस्क्रिप्शन मध्ये चेक करू शकता तुमच्या जिल्ह्याचे नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा जो या योजनेचा फॉर्म आहे.
  • तो फॉर्म तिथे दिलेला असेल तो तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये चेक करून जातात.
  • तर मित्रांनो या ठिकाणी प्रति मध्ये पहिला दिसत आहे गट विकास अधिकारी किंवा पंचायत समिती तुमची पंचायत समिती कुठली आहे हे नाव तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे.
  • जिल्हा परिषदेचा सेस फंडातून तुम्हाला मागासवर्गासाठी लाभार्थ्यांना जो लाभार्थी कोणते पण असू द्या पण त्यामध्ये जास्तीत जास्त अपंगत आहे त्या अपंगांना या योजनेमध्ये प्राथमिक स्थान दिलेले आहे.
  • त्यामुळे तुम्ही जर अपंग असाल किंवा मागासवर्गीय कॅटेगिरी मधून असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्या कारण या योजनेमध्ये तुम्हाला प्राधान्य जास्त देण्यात आलेल्या आहे.
  • आता या योजनेमध्ये झेरॉक्स मशीन खरेदी बाबत जी अनुदान आहे ते त्याची विनंतीचा अर्ज तुमचं या ठिकाणी पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचा आहे.
  • त्यानंतर तुमचं गाव किंवा ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत किंवा तुमचा गावचं नाव या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा जो तालुका किंवा टाकायचा आहे तुमचा जिल्हा बीड असेल किंवा कोणताही असेल तो टाकायचा हा बीड जिल्हा चा फॉर्म असल्याकारणाने बीड जिल्हा तुमचा येणार नाही.
  • तुमची जात हिंदू जे आहे ते यांनी हिंदू मध्ये जे कोणते आहे समजा महार आणि ठीक आहे हिंदू महार ही तुमची इथे जात येणार आहे.
  • आणि पोट जात येणार फक्त मारुती गायक आता जे मी सांगितलं ते उदाहरण होतं तुमच्या जातीनुसार तुमचा पोट जात नुसार तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आता उत्पन्न किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि अक्षरांमध्ये तुमचं उत्पन्न किती आहे.
  • ते या ठिकाणी टाकायचा आहे आता हे उत्पन्न एका लाखापेक्षा कमी असायला पाहिजे.
  • आता या फॉर्ममध्ये काय दिला आहे. ते तुम्हाला सांगतो वर्णमूद केलेल्या योजनेमधील मला स्वतःचा किंवा कुटुंबामध्ये जे उदरनिर्वाहासाठी झेरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी जे अनुदान आहे.
  • ते मंजूर व्हावे अशी विनंती आणि शेरतेची जी पाळणे आहेत. ते मी व्यवस्थित करणार आहे. या गोष्टीची तुम्हाला ग्वाही द्यावी लागणार आहे. जर ही माहिती जर खोटी असल्यास तुम्हाला व्याजासह रक्कम परत किंवा परतफेड करून घेतली जाणार आहे. याची मला जाणीव आहे ठीक आहे काय हरकत नाही.
  • या ठिकाणी तुमचं काय करायचं आहे? ठिकाण टाकायचा आहे तुमचं जे ग्रामपंचायत आहे.त्याचे ठिकाण टाकायचे आहे.
  • त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी अर्ज करत आहे, त्याची तुम्हाला तारीख या ठिकाणी टाकायची आहे.
  • अर्जदाराची सही तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे.
  • त्याचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे आहे.
  • आणि चालू मोबाईल नंबर तुमचा जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो डॉक्युमेंट जे मी 14 आगळे सांगितले होते त्यामध्ये 14 डॉक्युमेंट सांगितले होते.
  • तर ऍक्च्युअल मध्ये डॉक्युमेंट कोणते आहे ते आता पाहूया आपण बीड जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला मी सांगतो मी मित्रांनो या ठिकाणी जोडायचे ज्या कमेंट आहे ते बघूया.
  • त्यामध्ये पहिला आहे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे.
  • त्यानंतर ग्रामसभेचा ठराव सुद्धा या ठिकाणी तुम्हाला फॉर्म मध्ये मिळतो आहे, ठीक आहे.
  • त्यानंतर आता सदर योजनेचा लाभ घेतलेला नसल्यास हे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला फॉर्म मध्ये मिळणार आहे.
  • बीड जिल्ह्याचा हा फॉर्म आहे त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे.
  • आता उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला काढायचा आहे.
  • या ठिकाणी तुमचं बँकेचे पासबुक सुद्धा लागणार आहे म्हणजेच ऐकून मध्ये तुम्हाला काच सेल्फेटिव्हेट उत्पन्नाचा दाखला आणि तुमचं बँक पाजू हे तीनच डॉक्युमेंट आहेत ओरिजनल मध्ये तीन डॉक्युमेंट तुम्हाला कलेक्ट करायचा आहे.
  • पण त्यानंतर जे तुम्हाला डॉक्युमेंट आहे ते फक्त आणि फक्त दोन डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे कोण कोणते आहे ते पाहूयात आपण पहिला म्हणजे रहिवासी दाखला आहे आणि हे फॉर्म दुसऱ्या पेज आहेत.
  • आता यामध्ये तुम्हाला प्रमाणित करण्यात येते की तुमचं जे नाव आहे ते पूर्ण नाव तुमचं गाव तुमचं जे गाव आहे ते गावानंतर तुमचा तालुका नंतर जो ठराव आहे हा ठराव मंजूर करण्यासाठी जो फॉर्म आहे तो अर्ज आहे तो मंजूर करण्यासाठी ग्रामसभेने मान्यता दिली त्याचा ठराव आपण बघितलेला आहे.
  • आता या ठिकाणी बघा आपण पाहिलं होतं ग्रामसभेचा ठराव हा ठराव सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळेल आहे, म्हणजे रहिवासी दाखल्यामुळे तुम्हाला ठराव सुद्धा आहे.
  • आता हा ठराव तुम्हाला या ठिकाणी काही सुद्धा करायचं नाही हा ग्रामसेवकाचा ठराव असणार आहे आणि ग्रामसेवेचा ठराव असणार आहे तो तुम्हाला ग्रामसेवकाकडून किंवा ग्रामविकास अधिकारी किंवा गटविकास अधिकारी जो असेल त्याच्याकडून तुम्हाला हा मिळणार आहे.
  • त्यानंतर तुमचं ठिकाण ग्रामसभेमध्ये ठिकाण अर्ज करण्याची तारीख आणि जे ठराव आहे ते ठराव कधी मिळालं आणि त्याची तारीख तुम्हाला ग्रामसेवक देणार आहे.
  • त्यामुळे त्याच्यासाठी हा रिकामा सोडून द्यायचा आहे रक्कम सोडून द्यायचा आहे.
  • त्यानंतर ग्रामसेविकास अधिकारी गट विकास अधिकारी या याची शिफारस किंवा पडताळणी करणार आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे म्हणजे गट विकास अधिकारी पंचायत समितीची तुम्हाला या ठिकाणी साक्षी लागणार आहे.
  • म्हणजे सही लागणार आहे त्यानंतर तुमचं नाव वगैरे राहणार आहे पुन्हा गाव तालुका जे तुम्हाला लागणार आहे.
  • आता समजून घ्या झेरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी किंवा मिळण्यासाठी जे अर्ज केलेले असून त्याच्यानुसार जे मागासवर्गीयासाठी झेरॉक्स मशीन मिळण्यासाठी पात्रता याबाबत मागासवर्गीय झेरॉक्स मशीन अनुदान मंजूर पात्र करण्यात ठीक आहे जे अनुदान आहे ते पात्र करायचे आहे.
  • त्यासाठी शिफारिश करण्यात येते असून त्यांना यापूर्वी या योजनेतून लाभ मिळणार नाही म्हणजे या योजनेतून लाभ मिळाला नाही याबाबत असे शैक्षणिक आहे ते पंचायत समितीकडून तुम्हाला म्हणजे गट विकास अधिकारी यांच्याकडून मिळणार आहे.
  • आताही तुम्ही ग्रामसेवक कडून सुद्धा घेऊ शकता ग्राम विकास अधिकारी कडून मिळू शकतो कोणाकडूनही घेऊ शकता जर एका च घेतला असेल तरी चालेल मग तो कोणताही व्यक्ती असो म्हणजे तो सरकारी अधिकारी असो ठीक आहे.
  • तर आता या ठिकाणी तुमचा आता काय झालेला आहे सर्व डॉक्युमेंट झालेले आहे आता आपण पाहिलं होतं कोण कोण यापूर्वी सादर योजनेचा लाभ न घेतले ला नसल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला ओरिजनल मध्ये पाच डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट या योजनेचे लाभार्थ्याला काढावे लागणार आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे समाज कल्याण मार्फत राबवली जाणारी झेरॉक्स मशीन ही योजना मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर मित्रांना व्हाट्सअप च्या कोणत्याही पाच ग्रुप मध्ये तुम्ही हा ब्लॉग शेअर करू शकता आणि यासंबंधी जर काही अंगी काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा मित्रांनो मला एक गुपित माहिती मिळाली महिला व बाल समाज बालकल्याण विभागामार्फत सुद्धा ही योजना राबवल्या जातात पण त्या योजनांची माहिती तुम्हाला आणखी माहित नाही आता काय आहे ती योजना आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू आहे का ते पाहण्यासाठी ब्लॉगला अशीच भेट देत रहा धन्यवाद.

Leave a Comment