यशवंतराव होळकर शेळी/मेंढीपालन योजना | शेळीपालन ऑनलाईन अर्ज सुरू | शेळी/मेंढीपालन योजना माहिती

नमस्कार मित्रांनो चला तर आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आपण सुरुवात करणार आहोत की, यशवंतराव होळकर शेळी मेंढी पालन योजना त्यांचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. शेळी व मेंढी पालन या योजनेची माहिती आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर आपण या ब्लॉगला सुरुवात करूया कारण की बऱ्याच दिवसानंतर ही योजना शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असल्याकारणाने ही योजना यशवंतराव होळकर यांच्या प्रेरणेतून शेळी व मेंढी पालन योजना राबवली जात असते. आणि या योजनेचे फॉर्म ऑनलाईन चालू झालेले आहेत. तरी ज्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या सर्वांनी ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात यावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी, महाराष्ट्र मेंढी व शेळीपालन विकास महामंडळाच्या वतीने राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेची सुरुवात झालेली आहे. आणि याचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची जी तारीख असेल तर ती 12 सप्टेंबर 2024 ते 26 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये तुम्ही शेळी पालन मेंढी पालन आणि कुक्कुटपालन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.सर्वात महत्त्वपूर्ण या ब्लॉगमध्ये मित्रांनो या ब्लॉगच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की, या योजनेसाठी म्हणजेच राजे यशवंतराव होळकर माळशेज योजनेसाठी कोणते लाभार्थी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म करू शकतात आणि या योजनेचा लाभ किती दिला जाणार आहे व त्यानंतर निवड कशा पद्धतीने असणार आहे. व तुमच्या जिल्ह्यासाठी एकूण किती लक्ष किंवा निधी आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कागदपत्रे कोणती लागतात त्याची संपूर्ण माहिती म्हणजे या योजनेची संपूर्ण माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून समजून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आमच्या ब्लॉगवर आला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा.

महामंडळाच्या मार्फत एकूण किती योजना राबवल्या जातात

  • तर त्यामध्ये पहा राजे यशवंतराव होळकर महामेश योजना
  • त्यानंतर मेंढ्यासाठी चराई अनुदान योजना
  • त्यानंतर मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान
  • योजना त्यानंतर कुकुट पक्षाच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान योजना या चार योजना असतात

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी पालन विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्या वेबसाईट वरती यावे लागेल या विषयाची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर या योजनेसाठी एकूण 15 घटक आहेत 75 % अनुदान आहे.आणि काही योजनेसाठी 50% अनुदान आहे. तर या योजनेच्या संदर्भात या ठिकाणी सूचना प्राप्त झालेल्या आहेत की राज्यातील गट क प्रवर्गासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना व चराई अनुदान योजना शेळी पालन मेंढी करता एक गुंठा जागा खरेदी योजना व परसातील कुक्कुटपालन योजना मुंबई व महानगर उपनगर वगळता एकूण 34 जिल्ह्यातील ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यासोबत 2024 ते 25 करता माळशेज योजनेअंतर्गत घटक एक ते तेरा साठी पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग रायगड आणि गोंदिया जिल्हा करता लक्ष व निधी नाही म्हणजे या योजनेसाठी या जिल्ह्यातील फॉर्म भरू शकत नाहीत.

  • त्यानंतर 2024 ते 25 करता म्हणजे आता जे तुम्हाला १२ सप्टेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू झालेली आहे.
  • तर या योजनेसाठी गट क्रमांक 14 मध्ये व 15 साठी यवतमाळ जिल्ह्यातील हिंगोली गडचिरोली नागपूर अकोला वाशिम वर्धा भंडारा या जिल्ह्यात सुद्धा निधी उपलब्ध नाही.
  • तर तुमच्या जिल्ह्यात लक्ष्मीकांत आहे किंवा नाही म्हणजे किती या ठिकाणी तुम्हाला अनुदान मिळणार आहे.
  • या संदर्भाचा तुम्ही कशा पद्धतीने पाहणार ते सुद्धा आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी पहा अर्ज करण्याची जी अंतिम तारीख असेल मित्रांनो 26 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
  • 26 सप्टेंबर 2024 पर्यंत आपल्या अर्जामध्ये बदल करता येणार आहे.
  • अर्जाची पावती तुम्हाला 26 एप्रिल च्या नंतर उपलब्ध करून देण्यात येईल.
  • त्यानंतर उमेदवाराचे अर्ज करण्यापूर्वी आपला जिल्हा आणि आपला जो निधी तुम्हाला पाहणे गरजेचे आहे हे सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने पाहणार ते सुद्धा आपण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे.
  • त्यानंतर निर्धारित केलेल्या वेळेनुसार तुम्हाला अर्ज करणे गरजेचे आहे तर 26 तारखेपर्यंत तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म भरून द्यायचा आहे. मित्रांनो सर्वप्रथम आपण योजनेचा तपशील समजून घेण्याचा प्रयत्न करूया नेमकी योजना काय आहे.
  • आणि योजनेसाठी कोणत्या लाभार्थ्यांना किती या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या योजनेसाठी तुम्हाला कोण कोणती काळ गोळा करावी लागणार आहे . याची सुद्धा माहिती या ठिकाणी आपण प्रयत्न करूया.
  • तर या ठिकाणी पहा योजनेचा तपशील या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशाप्रकारे या ठिकाणी नवीन डॅशबोर्ड ओपन होईल.
  • शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पहा योजनेचा तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची जी प्राथमिक निवड झाली अशा प्रकारचा तुम्हाला इमेल किंवा मेसेज येईल तुमच्या मोबाईलवर निवड झालेल्या अर्जदाराची कागदपत्रे तर तुम्हाला अपलोड करायची आहे.
  • त्यानंतर कागदपत्राची पडताळणी होईल म्हणजे कागदपत्र तुमची तपासले जातील.
  • आणि त्यानंतर तुम्हाला अंतिम निवड होईल जे काही तुमचं अनुदान असेल ते अनुदान तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल.
  • तर मित्रांनो महामंडळाच्या मार्फत एकूण किती योजना राबवल्या जातात तर एकूण चार योजना असतात.यामध्ये पहा राजे यशवंतराव होळकर योजना त्यानंतर मेंढा चराई आनंदाने योजना त्यानंतर शरीर मेंढी पालन जागा खरेदी अनुदान योजना त्यानंतर कुकुट पक्षाच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान योजना याच्या योजना असतात.
  • तर या चार योजनेपैकी आपण पहिली योजना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून तुम्हाला आता 12 तारखेपासून म्हणजे 26 तारखेपर्यंत फील फॉर्म भरून घ्यायचा आहे.
  • तर यशवंतराव होळकर मासेज योजना तर यापैकी मित्रांनो आताच दोन योजना सुरुवात झाली आहे.
  • तरी या ठिकाणी तुम्हाला मी फॉर्म फील करायचे आहे या ठिकाणी पहा किती एकूण योजना आहेत तरी एकूण 15 घटक आहेत आणि या 15 घटकापैकी तुम्हाला पुढीलपैकी फॉर्म भरायचा आहे.

कोणत्या घटकासाठी किती जागा आहेत ? आणि कोणत्या जिल्ह्यात जागा आहेत ? ते तुम्हाला पाण्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने तुम्ही पाहणार म्हणजे तुम्हालाच त्याला निधी किती आहे ? हे समजेल म्हणजे किती या ठिकाणी लाभ मिळणार आहे ? ते आपण पाहणार आहोत तर पहिली योजना आपण समजून घेऊया की काय एका ठिकाणी राहून शेळी मेंढी पालन करण्याकरता पायाभूत सुविधा तुम्हाला देण्यात येणार आहे.

चला तर मग आपण पहिली योजनेला सुरुवात करूया तर :-

  • आपण पहिली योजना जी की काय सुरू आहे एकाच ठिकाणी राहून शेळी मेंढी पालन करण्याकरता पायाभूत 20 मेंढ्या तुम्हाला देण्यात येणार आहेत.
  • आणि एक मेंढा नाग किंवा मेंदीगट 75 अनुदान वाटप करणे कायमस्वरूपी असेल आणि स्थलांतरित करण्याचे स्थलांतरित मेंढी पालन करतात त्यांच्यासाठी ह्या दोन योजना आहेत.
  • तर यापैकी पहिला घटक आणि दुसरा घटक आपण समजून घेऊया तर पहिल्या घटकांमध्ये या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी कशा पद्धतीने निवडले जाणार आहेत किंवा या योजनेसाठी कोणती लाभार्थी किंवा शेतकरी अर्ज करू शकता.
  • तर पहिला आहे की केवळ भटक्या जमाती किंवा क योजनेतील किंवा या प्रवर्गातील जो लाभार्थी असावा किंवा शेतकरी असावा. त्यानंतर अठरा वर्षापेक्षा कमी किंवा साठ वर्षापेक्षा जास्त वय नसावे 60 वर्षापेक्षा जास्त जमत नाही.
  • आणि अठरा पेक्षा कमी जमत नाही. लाभार्थ्याची निवडण्याची करताना महिलांना 30 % त्या ठिकाणी जागा राखीव असतील आणि अपंगासाठी तीन टक्के जागा राखीव असतील या योजनेच्या अंतर्गत भटक्या जमाती क प्रवर्गातील बजेट गटांना पशुपालक उत्पादक कंपन्यांना या ठिकाणी लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल.
  • आधार कार्ड असणे गरजेचे आहे त्यानंतर लाभार्थ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस यादी महामेष योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळाला असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही.
  • त्यानंतर पशुसंवर्धन विभागात राबवल्या गेलेल्या तीन वर्षांमध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या ठिकाणी अर्ज करता येणार नाही.
  • एकाच कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे मेंढ्या पालन करण्याकरता लाभार्थ्यांचे लाभार्थ्यांना सेट बांधण्याकरता स्वतःची जागा असणे आवश्यक आहे, आता यामध्ये सविस्तर तुम्ही पाहू शकता.
  • पशुधन खरेदीसाठी तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे.
  • 20 मेंढ्या आणि एक नर असेल त्यानंतर शेड बांधणीसाठी तुम्हाला त्यानंतर मोकळ्या जागेची कुंपण असेल व खाद्याचे पिण्याचे भांड्याचे असेल हे संपूर्ण एकूण गटाची रक्कम तुम्ही एका ठिकाणी पाहू शकता.
  • 1 लाख 60 हजार रुपये असेल किंवा शासकीय अनुदान 1,20000 असेल आणि लाभार्थ्याचा हिस्सा 25% म्हणजे 40 हजार रुपये लाभार्थ्यांना भरणे गरजेचे आहे.
  • म्हणजे तुम्हाला 1,20000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
  • हे पहिल्या टप्प्यात आता यामध्ये पहा मित्रांनो तुम्हाला कोण कोणते कागदपत्रे असतात हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट असेल.

तुम्हाला कोणती कागदपत्रे सादर करावी लागतात ?

जे तुम्हाला या कागदपत्र गोळा करावी लागणार आहेत ? म्हणजे तुम्हाला कागदपत्राची जुळवा जुळवी करणे गरजेचे आहे तर यामध्ये पहा निवडीनंतर तुम्हाला कोणते कागदपत्र सादर अर्ज करावे चे आहेत :-

  • तर जातीचा तुम्हाला दाखला सादर करायचा आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड सादर करायचा आहे.
  • तुमचे रेशन कार्ड .
  • तुमचे पासबुक .
  • त्यानंतर मेंढी पालन करण्याच्या पद्धतीने बाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे व पशुधन अधिकारी विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
  • त्यानंतर घोषणा पत्राचा सुद्धा नमुना दिलेला आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्या.
  • त्यानंतर शेड बनण्यासाठी किमान एक गुंठा जागा असल्याबाबतचा सातबाराचा उतारा त्या ठिकाणी सादर करणे गरजेचे आहे.
  • निवड झाल्यानंतर त्यानंतर वहिनी साठी किंवा वैरणाच्या उत्पन्नासाठी व चाऱ्यासाठी तुम्हाला एक एकर जागा आहे याबाबतचा पुरवठा किंवा त्याबाबतचा तुम्हाला सातबारा उतारा देणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास जर एखाद्याने संबंधी पत्र जर कोणी देत असेल तर दुसरा एखादा शेतकरी ते संमती पत्र देऊन सुद्धा भाडेतत्त्वावर ठिकाणी तुम्हाला सातबारा जोडून द्यायचा आहे.
  • त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र जर दिव्यांग असाल तर दिव्यांग संदर्भात या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट या ठिकाणी जोडू शकता.
  • त्यानंतर स्थलांतरित मेंढी पालन सुद्धा तुम्ही पाहू शकता की सेम लाभार्थी योजनेच्या अटी असतील तर म्हणजे कोणकोणते लाभार्थी अर्ज करू शकतात यासंदर्भात से माटे आहेत त्यानंतर काळपद्धती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
  • की स्थलांतरित तुम्हाला जागेची अट नाही.
  • तर ज्या शेतकऱ्यांना किंवा जे शेतमजूर असतात त्यांना जागा नसते यांच्याकडे सातबारा नसतो अशा ही स्थलांतरित मेंढ्या शेळीपालन ना संदर्भात ही योजना आहे.
  • तर जातीचा दाखला लागेल, आधार कार्ड लागेल, रेशन कार्ड लागेल, बँक पासबुक, मेंढी पालन करण्याच्या पद्धतीमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असेल ते सर्व कागदपत्रे लागतील.
  • तर स्थलांतरित तुम्हाला जर शेळी पालन करायचं असेल मेंढी पालन करत असेल तर यासाठी तुम्ही एप्लीकेशन फॉर्म भरून शकता.

ज्यांच्याकडे सातबारा नाही तर ते उमेदवार किंवा लाभार्थी जे शेतकरी या योजनेसाठी म्हणजेच स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालन करण्याचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज फॉर्म भरू शकता. तर या ठिकाणी पहा यासाठी एकूण गटाची किंमत किती आहे म्हणजे एकाच मेंदी गटाची किंमत 8,000 हजार रुपये किंवा मेंढा नर साठी 10 हजार रुपये अशाप्रकारे एक लाख 60 हजार रुपयाची योजना आहे. आणि दहा हजार रुपये नग म्हणजे एक लाख 70 हजार रुपये ची योजना आहे. तर त्यापैकी पुढील तुम्हाला गव्हर्मेंट एक लाख वीस हजार रुपये अनुदान देईल जे काही असेल तर ते तुम्हाला 40,000 हजार रुपये पर्यंत तुम्हाला त्यातून 25% हिस्सा भरणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला अनुदान तत्त्वावर 1,20000 हजार रुपये या ठिकाणी तुम्ही अनुदान दिलं जाणार आहे. बाकीच्या सुद्धा सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

फॉर्म कधी भरायचा आणि निवड कधी झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याचे वेळापत्रक

सर्वात महत्त्वाचं मित्रांनो वेळापत्रक आपण समजून घेऊया की कोणत्या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे.

  1. तर मी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या संदर्भात 12 सप्टेंबर 2024 ही तारीख असेल व 26 सप्टेंबर 2024 ही ऑनलाइनची शेवटची असेल.
  2. प्राथमिक निवड झालेला जो तुमच्या मोबाईलवर एसएमएस येणार आहे.
  3. तो 30 सप्टेंबर 2024 ला येईल त्यानंतर 4 ऑक्टोबर 2024 ला त्या ठिकाणी समाप्त असेल.
  4. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराचे कागदपत्र अपलोड तुम्हाला कधी करायचे आहेत.
  5. तर ते 7 ऑक्टोबर 2024 ते 24 ऑक्टोबर या कालावधीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे.
  6. त्यानंतर कागदपत्राची पडताळणी 16 ऑक्टोबर २०२४ ते २१ ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये होईल.
  7. त्यानंतर अंतिम निवड किंवा केली जाईल तर 23 ऑक्टोबर २०२४ ते २५ ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये तुमची अंतिम निवड होईल.
  8. तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अकाउंटला जे काही 75% अनुदान असेल ते अनुदान त्या ठिकाणी दिला जाईल.

आता सर्वात महत्त्वाचं कोणत्या जिल्ह्यासाठी एकूण किती लक्षण आहे म्हणजे किती रक्कम आहे आणि किती जागा आहेत आणि किती योजना लाभार्थ्यांना दिला जाणार आहे आणि ती कशा पद्धतीने तर पाहणार आहोत.

  • तर लक्षात या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा .
  • त्यानंतर या ठिकाणी जिल्हा निवडा आता फॉर एक्झाम्पल मध्ये यामध्ये आपण एकदा जिल्हा या ठिकाणी निवडणार आहोत जो जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही निवडा बीड जिल्हा मी या ठिकाणी निवडलेला आहे.
  • त्यानंतर काळेवाडी गाव हे निवडलेले आहे.
  • त्यानंतर माझा तालुका गेवराई आहे ते मी निवडलेले आहे.
  • जे काही योजना आहे या त्यात कोणत्या योजनेसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी अर्ज भरायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील यशवंतराव होळकर महामेष योजने करता कायमस्वरूपी एका ठिकाणाहून राहून या ठिकाणी जी काही योजना आहे. तर या योजनेसाठी किती निधी आहे. व त्यानंतर या ठिकाणी पहा दुसरं स्थलांतरित साठी एक लक्षात आहे.
  • अशाप्रकारे तुम्ही त्याच्याकडे स्वतःच्या शंभर मेंढे आहेत होय त्यांच्यासाठी निधी तुम्ही या ठिकाणी आहे ते पाहू शकता.
  • अशा प्रकारे तुमच्या तालुक्याचा व तुमच्या जिल्ह्याचा या ठिकाणी तुम्हाला किती निधी आहे हे तुम्ही पाहू शकता.
  • त्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपलिकेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे.
  • एखाद्या तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा सोलापूर असेल, त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचा जो तालुका असेल, तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे.
  • त्यानंतर एखादी योजना असेल ती सिलेक्ट करूनच या ठिकाणी पहा सोलापूर जिल्हा करमाळा तालुका आणि यशवंतराव होळकर महामेष योजना या योजनेसाठी जो लक्षात आहे तो या ठिकाणी दिलेला आहे.
  • प्रत्येक गटासाठी या ठिकाणी निधी दिलेला आहे. प्रत्येक गटासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या निधी दिलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता जर मिळण्यासाठी जर हे अनुदान पाहिजे असेल तर या ठिकाणी नऊ नऊ लाख आहे.
  • त्यानंतर या ठिकाणी पहा शेळीपालनासाठी जागा खरेदी संदर्भात एकूण 5लाख रुपये आहेत त्यानंतर कुकूटपालन पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पाच लाख आहेत.
  • अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून किंवा भरत असताना हे तुम्ही सर्व माहिती योजनेच्या तपशील ऑनलाईन पद्धतीने तारका असतील आणि सर्वात महत्त्वाचं मध्ये कागदपत्र असतील जे तुम्हाला पाहणं गरजेचे आहे.
  • इतर योजनांचा जर तुम्हाला तपशील पाहिजे असेल तरी या योजनांचा तपशील या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी पहा कुकूटपालन खरेदीसाठी लाभार्थ्यांची काही अटी आहेत तर या अटी तुम्हाला गरजेच आहे.
  • त्यानंतर कागदपत्र सेम असतील का पत्रामध्ये बदल असेल तर तशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासंदर्भात गव्हर्मेंट कडून आव्हान करण्यात आलेला आहे .

आपल्या शेतकरी मित्रांना हा ब्लॉग नक्की शेअर करा म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेष योजना असतील या योजनेचे पात्रता लाभार्थ्याच्या अटी व निवड पती याची संपूर्ण माहिती मी या ब्लॉगच्या माध्यमातून आपण दिलेले आहे सर्वात महत्त्वाचं तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ते मी या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेले आहे व आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करत असताना कोण कोणती काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे व प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे याची माहिती आपण या आजच्या ब्लॉगमधून पाहिलेली आहे तुम्ही जर नवीन असाल तर ब्लॉकला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना व शेतकरी मित्रांना आपल्या गावातील ग्रुपला सुद्धा हा ब्लॉक शेअर करा धन्यवाद.

Leave a Comment