100% अनुदनावर पिठाची गिरणी ऑनलाइन फॉर्म सुरू

नमस्कार मित्रांनो चला तर आपण आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून एक नवीन ब्लॉग तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. तरी आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून मोफत पिठाची गिरणी या संदर्भात च्या योजनेच्या माध्यमातून आणि ही जी मोहीम आहे. आतापर्यंत यशस्वीरित्या झालेली आहे आणि सर्व महिलांना याची मोफत पिठाची गिरणी सुद्धा भेटलेली आहे. आणि या 2024 मध्ये पिठाच्या गिरणीचे नवीन फॉर्म सुरुवात झालेली आहे. तरी सर्व महिलांनी आपापले फॉर्म भरून जाण्याचा प्रयत्न करावा. चला तर मग आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आपण मोफत पिठाची गिरणी कशी मिळवावी याविषयी आपण माहिती घेऊया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो मोफत पिठाची गिरणी योजना सध्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये योजना सुरू आहे. पिठाची गिरणी म्हणजे चक्की ये प्रत्येक परिवारातील गरजेची वस्तू आहे. आणि दळणवळण करण्यासाठी तसेच आपल्या महिलांना दररोजच्या जीवनामध्ये उपयोगासाठी शासनाच्या माध्यमातून मोफत पिठाची गिरणीचे फॉर्म सुरू करण्यात आलेले आहेत आणि याच्या माध्यमातून ही खूप उपयुक्त येणारी पिठाची गिरणी आहे. प्रत्येक परिवारातील महिलांची इच्छा असते की त्यांची स्वतःची पिटाची गिरणी असावी असा आता शासनाच्या मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून 100% मोफत पिठाची गिरणी दिली जात आहे. आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घेता यावा अशी आश्वासन शासनाकडून देण्यात आलेले आहे. मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ आतापर्यंत बऱ्याच महिलांना मिळवता आलेला आहे.

तुम्ही सुद्धा मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ सहजपणे घेऊ शकतात.

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप कमी कागदपत्राचे आवश्यकता असते या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही कागदपत्रे लागतात.
  • ते तुम्हाला मी तुमच्या घरात मिळून जातील आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार जास्त फिरायची सुद्धा गरज लागणार नाही.
  • फक्त योग्य पद्धतीने जर तुम्ही प्रोसेस केली तर एकदाच कागदपत्र जमा केले तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत मोफत पिठाची गिरणी 100% अनुदानावर मिळून जाते.
  • मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्ज कुठे कुठे घ्यावे लागेल तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत. या योजनेची पात्रता काय असणार आहे.
  • तसेच योजनेचा नियम व अटी काय असणार आहेत ते संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये घेणार आहोत.

त्या अगोदर ब्लॉगवर नवीन आला असाल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा. आणि आपल्या ब्लॉकला सुद्धा लाईक करा चला तर मग आजच्या या ब्लॉगला सुरुवात त्या अगोदर ब्लॉगवर नवीन आला असाल तर आपल्या ब्लॉगला सुद्धा लाईक करा चला तर मग आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया ….

महाराष्ट्रात व राज्यात जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी 100% फ्री पिठाची गिरणी ही योजना राबवली जात आहे. अगदी 100% फ्री महिलांना पिठाची गिरणी दिली जात आहे.

  • या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना सुद्धा रोजगार उपलब्ध झाला आहे.
  • महिला या योजनेच्या अंतर्गत मोफत पिठाची गिरणी घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत.
  • सोबतच महिलांचे आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारक आहे आणि मोफत पिठाची गिरणी ही योजना खास महिलांसाठी सक्षम करण्यासाठी दृष्टीने सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • तसेच गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी ही महत्त्वाची योजना मोफत पिठाची गिरणी योजने सोबतच मसाला गिरणी डाळ गिरणी, मोफत शिलाई मशीन देण्याची सुद्धा सध्या मार्च सुरू आहे.
  • महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींना घेता येणार आहे.
  • राज्यातील महिलांना आणि मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच महिलांना सुद्धा आपल्या कुटुंबात आर्थिक हातभार लावता यावा यासाठी शासनामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे.
  • म्हणून या योजनेचा ला फक्त महिलांना आणि मुलींना घेता येऊ शकतो या योजनेसाठी काय डॉक्युमेंट लागतात.
  • पिठाची गिरणी घेण्यासाठी फक्त महिलांना फक्त महिलांनाच भेटू शकते खालील दिलेले डॉक्युमेंट ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे .
  • तुमच्याकडे आधार कार्ड आधार कार्ड असायला पाहिजे.
  • आणि पिवळे रेशन केसरी कार्ड पाहिजे आणि एक लाख 20000 हजारच्या आहात उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे .
  • जातीचा दाखला असायला पाहिजे यापूर्वी कुटुंबात कोणीही लाभ न घेतल्या बाबतचे प्रमाणपत्र दाखल ला असला पाहिजे.
  • तुमच्याकडे स्वतःचा मोबाईल नंबर असला पाहिजे तुमच्याकडे पासपोर्ट साईज चा फोटो असला पाहिजे
  • रहिवासी दाखला असला पाहिजे .
  • या योजनेसाठी लागणारी पात्रता काय तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्या ला पाहिजे .
  • मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना अर्ज करता येणार आहे.
  • मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्वात पात्र महिलांना मिळवता येणार आहे.
  • मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे व मुलींचे वय 18 ते 20 वर्षाच्या दरम्यान असायला हवी.
  • ग्रामीण भागातील राहणाऱ्या महिला तसेच शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेसाठी काय आहे तर अर्जदार महिलांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ घेण्यात कोणी घेतलेला नसावा.
  • या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याची निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समितीकडे असणारा आहे.
  • वरील अटी पूर्तता करणाऱ्या महिला व पत्रे बसणाऱ्या सर्व महिला मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ सहजपणे अर्ज करू शकतात आणि मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी.

तर पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. एक ऑनलाईन पद्धतीने आणि एक ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे.

  • त्यासाठी तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना ऑफलाईन अर्ज हा करता येईल.
  • आणि शहरी भागात राहणाऱ्या महिलांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
  • लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात किंवा तालुका पंचायत समिती या ठिकाणी जाऊन महिला व समाज विभाग अर्ज करावा लागेल.
  • या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात तसेच मोफत पिठाची गिरणी ही योजना देखील या विभागाकडून राबवली जात आहे.
  • तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेचा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिकाऱ्यांशी चर्चा करून तुमच्या जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय प्रोसेस आहे याची माहिती घ्यावी.
  • आणि मग त्यांच्या त्यांच्या सल्ल्याने या योजनेसाठी लाभार्थी महिलांना सर्व कागदपत्रे जोडून अर्ज करावा लागेल.
  • त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात अर्जाचा नमुना सुद्धा मिळेल जो अर्ज भरून अर्जासोबत सांगितलेले कागदपत्र जोडून सर्व अर्ज त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जमा करावे लागेल.
  • अर्जावर तुमचा मोबाईल नंबर लिहावा लागेल.
  • तुम्हाला त्यांचा कॉल येईल अर्ज मंजूर झाल्यावर तुमचा अर्ज जमा झाल्यानंतर त्यांच्या कालावधीनुसार तुमचा अर्ज तपासला जातो आणि तुमचा अर्ज मंजूर तर तुम्हाला केला जातो .
  • आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्या कॉल येतो मंजूर झाला हे तर त्यांचा कॉल तुम्हाला येतो तुमची मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी निवड झाली आहे.
  • अशा प्रकारे ग्रामीण भागातील महिलांना अर्ज करू शकतात ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने आणि शहरी भागातील महिलांना अर्ज करायचा असेल तर, तुम्हाला समाज कल्याण विभागात ऑनलाइन ऑनलाइन पद्धतीने गुगलला जाऊन वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज हा करावा लागेल.
  • जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर, तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
  • जर तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही ऑफलाईन अर्ज तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात नाही तर तालुक्यातील पंचायत समिती या ठिकाणी करू शकतात.

चला तर मित्रांनो आज आपण त्याची पिठाची गिरणी या ब्लॉक ला मध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. आणि आपण अर्ज कसा करायचा ते पण सुद्धा पाहिले आहे. मी आपल्या पंचायत समिती या ठिकाणी जाऊन तुम्ही चर्चा करा आणि त्यानंतर आपला फॉर्म सबमिट करा जेणेकरून या योजनेचा लाभ भेटणार नाही तसेच तुम्हाला अर्ज करायचा ते पण सांगितलेले आहेत चला तर मग आपल्या या ब्लॉगला नक्की शेअर करा आणि मित्रांपर्यंत पुढे पाठवत जा धन्यवाद.

Leave a Comment