नमस्कार मित्रांनो चला तर आज आपण नवीन ब्लॉगला सुरुवात करूया, आजच्या या ब्लॉगच्या संदर्भात मी आज एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन येत आहे आणि ती योजना आहे. सगळ्याच महिलांना मिळणार मोबाईल गिफ्ट ती योजना आजपासून सुरू करण्यात आलेले आहे तरी सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अशा प्रकारच्या चर्चा सर्वत्र चालू आहेत आणि बऱ्याचश्या ठिकाणी महिलांना मोबाईल वितरित देखील झालेला आहे.
लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल गिफ्ट साठी कसा अर्ज करावा ?
आता त्यासाठी लाडकी बहीण या योजनेचा ज्या महिलांना लाभ घेत आहेत. अशा सर्व महिलांना तुम्हाला अर्ज करायचा आहे. 34 जिल्ह्यांमध्ये या योजनेचा किंवा जो मोबाईल वाटप होणार आहे या मोबाईल वाटपाची प्रक्रिया चालू झालेले आहे. जवळपास 34 जिल्ह्यामध्ये या मोबाईलचे वाटप करण्यात येणार आहे अशा प्रकारच्या सर्वत्र चर्चा चालू आहेत याबद्दल नेमकी सविस्तर माहिती काय आहे काय खरं आहे आणि काय खोट आहे हे आपण याच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.
लाडकी बहीण मोबाईल गिफ्ट या योजनेसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता :-
खरंच लाडक्या बहिणींना मोबाईल हा वितरण होणार आहे का शासनाकडून अशा प्रकारचे काही अधिकृत माहिती आलेली आहे का किंवा अशा प्रकारचा काही जीआर निघालेला आहे का किंवा कोणत्या महिलांना व कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मोबाईल वितरण होणार आहे याबद्दलची माहिती सत्य काय आहे आणि असत्येक आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत.
नमस्कार मित्रांनो मी सुधीर आपण पाहत आहात महाराष्ट्र सर्विसेस डॉट कॉम या ठिकाणी आपण पाहणार आहोत की सर्वत्र या यावरती पाहणार आहोत बाकी मीडियावरती बघा तुम्ही सर्वत्र आता मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत महिलांना व लाडक्या बहिणींना मोबाईल वितरण करण्यात येणार आहे अशा प्रकारची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तरीही चर्चा खरी आहे की खोटी आहे कोणत्या ठिकाणी मोबाईल व्यतिरिक झालेला आहे आणि का कुठे झालेला आहे की नाही अशा बऱ्याचश्या ठिकाणी मोबाईलची वितरण झालेले आहे अशा प्रकारची चर्चा सर्वत्र चालू आहे.
कोणत्या लाडक्या बहिणींना मोबाईल वितरण होणार आहे ?
मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेतील सर्व ज्या महिला लाभार्थी आहेत या महिलांना आता शासनातर्फे मोबाईलचे वितरण होणार आहे अशा प्रकारच्या चर्चा सर्वत्र चालू आहेत. आणि काही दिवसापूर्वी दोन चार दिवसाआधीच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सर्व महिलांना या ठिकाणी जाहीर केलेला आहे की दिवाळीचे जे भाऊबीजेचे त्यांची ओवाळणी आहे. दिवाळीची जी ओवाळणी आहे ती लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 10 ऑक्टोबर च्या आत सर्व महिलांना 3000 हजार रुपये म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा करण्यात येतील असं उपमुख्यमंत्री अजित दादा पवारने सांगितलेला होता.
मोफत 3 गॅस सिलेंडर योजना सुरू! अर्ज कुठे करावा? पात्रता काय? गॅस पुरुषाच्या नावावर? eKYC कशी करावी?
परंतु त्यांच्या सांगितल्याप्रमाणे महिलांच्या खात्यावर जमा सुद्धा झालेली आहे, त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून सर्व महिलांच्या खात्यामध्ये ज्या लाभार्थी महिला आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना खात्यामध्ये 3000 जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. आता ही गोष्ट दादांनी सांगितलेली आहे ती सत्यात उतरलेली आहे, परंतु सर्व लाडक्या बहिणींना हा जो मोबाईल आहे मोबाईल वितरण होणार आहे का एक प्रश्न आहे तरी याबद्दल सविस्तर माहिती काही कळले नाही. परंतु काही ठिकाणी हा मोबाईल वितरी झालेला आहे कसा झालेला आहे.
लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल वाटप सर्वप्रथम कुठे करण्यात आलेला आहे ?
तर याबद्दलची माहिती ” महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान अंतर्गत “ राजापूर आणि लांजा तालुक्यातील सीआरपीना म्हणजे बचत गटाच्या आहेत. अशा सर्व महिलांना रत्नागिरी जिल्ह्याचे जे पालकमंत्री उदय जी सामत यांनी सर्व सीआरपी महिलांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी जे कार्य केलेला आहे.
त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन सीआरपी जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय जी सामत यांनी सीआरपी म्हणजे महिला बचत गटातील आहे त्या सर्वांना मोबाईलची वितरण केलेले आहे.अशा प्रकारे या ठिकाणी मोबाईलची वितरण महिलांना करण्यात आलेला आहे.
ज्या सर्व महिला आहेत त्या बचत गट अंतर्गत काम करणाऱ्या आहेत आणि लाडके बहिणी योजनेचा लाभ देखील त्यांना मिळतो त्यामुळे त्या महिलांना हे जे मोबाईल वितरण करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणत्या तर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान या कार्यक्रमांतर्गत 2023 2024 त्यांच्या कार्याबद्दल त्यांना मोबाईलचे वितरण रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी केलेले आहे.
लाडकी बहीण मोफत मोबाईल वाटप यासाठी कोणती कागदपत्रे लागणार ?
आता याबद्दलची चर्चा मीडियामध्ये चालू आहे आणि सर्वत्र चालू आहे. तुम्हाला आता लाडके बहिणींना सर्वत्र आता मोबाईलची वाटप करण्यात येणार आहे. तुम्हाला त्यासाठी अर्ज करायचा आहे कागदपत्रे लागणार आहे अशा बदलती सर्वत्र चर्चा चालू आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट सांगण्यात येते की आताही चर्चा चालू आहे या चर्चेच्या अंतिम व शेवटी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय समिती यांनी असा सीआरपी आणि सीआरपी महिलांना चा मोबाईल वितरित केलेला आहे.
लाडक्या बहिणींनी शासनाकडे कोणती मागणी केली होती ?
त्याच प्रकारे आता राज्य शासनाकडे सर्वत्र मागणी होत आहे की, त्यांनी जसं लाडक्या बहिणींना सीआरपी यांना मोबाईल व्यतिरिक्त केलेला आहे तशा प्रकारे शासनाने देखे सर्व लाडक्या बहिणींना बचत गटाच्या ज्या कार्यकर्ते आहेत त्यांना देखील मोबाईलचे व्यतिरिक्त करणे त्यावर आणि सर्वत्र जे आपले तालुके आहेत ते 34 तालुके त्या या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की परंतु अधिकृत माहिती अजून काहीही नाही.
त्यामुळे सर्वत्र मोबाईल वितरणीत करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे की पहिलाच असा जिल्हा आहे की महाराष्ट्र राज्यातील ज्या ठिकाणी सीआरपीएफ महिलांना मोबाईल वितरित करण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना त्यांनी केलेला आहे, त्यामुळे सर्वत्र आता लाडक्या वहिनींना मोबाईल वितरण होणार आहे मोबाईल वाटप होणार आहे अशा प्रकारच्या सर्व तर चर्चा सुरू आहे.
आणि यासाठी तुम्हाला अर्ज देखील करायचा आहे असं सांगण्यात येत आहे परंतु अद्याप याबद्दल अधिकृत माहिती केले माहिती काही अजून शासनाकडून मिळालेली नाही आणि अजून काही जीआर निघालेला नाही किंवा अधिकृत माहिती यांच्याकडून देण्यात सुद्धा आलेली नाही त्यामुळे कुठेही अर्ज करायची गरज नाही आणि तुम्हाला कागदपत्रे द्यायची नाहीत काहीच करायचं नाही.
लाडक्या बहिणींना मोबाईल वाटप रत्नागिरी जिल्ह्यात का करण्यात आले ?
- फक्त या ठिकाणी एक लक्षात घ्यायची की ज्या सीआरपी महिला आहेत रत्नागिरी जिल्ह्यात नव्हे तर ज्या महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यातील ज्या सीआरपीएफ महिला आहेत त्यांच्या कामगिरीबद्दल बघून त्यांचे कार्य बघून त्यांना येत्या भविष्यामध्ये शासनातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील पालकमंत्री यांना वाटप केलेले आहेत.
- तशाप्रकारे इतर जिल्ह्यातील ज्या सीआरपीएफ महिला आहेत, ज्या बचत गटातील महिला आहेत त्यांना देखील मोबाईल वितरणात होऊ शकतो अशा प्रकारची शक्यता आहे.
- आणि या ठिकाणी व अशी सांगण्यात येत आहे, त्यामुळे महिला बचत गटाच्या महिला आहे त्यांनी आतापर्यंत चांगल्या प्रकारचे कार्य केलेले आहे किंवा जे कार्य करत आहेत आणि बचत गटातर्फे कार्य करत असताना त्यांनी त्यांच्या कामाचा जो अनमोल वाट आहे या ठिकाणी दिलेला आहे.
- अशाबद्दल त्यांना पुढे भविष्यामध्ये मोबाईल हा मिळू शकतो आता हा ज्या महिला आहेत रत्नागिरीच्या महिला आहेत.
- ज्यांना मोबाईल देण्यात आलेला आहे तर त्या महिलांचं असं होतं की त्यांना जे बचत गटाचे कार्य करायचे होते जे कार्य करत होत्या तर त्यांना त्यांच्या नवऱ्याची मोबाईल आणि त्यांच्या नवऱ्याचा मोबाईल वापर करावा लागत होता किंवा त्यांच्या मुलांचे मोबाईल वापरावे लागत होते.
- त्यांच्याकडे स्वतःचे मोबाईल नसल्या कारणामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पालकमंत्री एक योजना त्यांच्यासाठी आणली आणि सीआरपी महिलांना ज्या बजेट घराच्या महिला आहेत या ठिकाणी मोबाईलचा वितरण देखील पाच-सहा दिवसाआधी करण्यात आलेला आहे.
तशा अशाप्रकारे सीआरपीएफ महिलांना बचत गटांतर्गत ह्याच मोबाईलचे वितरण करण्यात आलेला आहे परंतु यावरून अशी चर्चा घडली आहे की मुख्यमंत्री लाडके बहीण या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थी आहेत या सर्वच महिलांना योजनेचे वितरण या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारची चर्चा सध्या सोशल मीडियावर गाजत आहे.
त्यामुळे ज्या मुख्यमंत्री लाडके बहीण या योजनेच्या ज्या महिला लाभ घेत आहेत अशा सर्व महिलांना संभ्रमाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे की, आम्हाला मोबाईल मिळेल का नाही किंवा आम्हाला काही अर्ज करायचा का तसा आम्हाला सांगा आम्ही अर्ज करू काही कागदपत्र द्यायचे आहेत का तसं सांगा पण आम्हाला मोबाईल मिळाला पाहिजे अशा प्रकारची या सर्व लाडक्या बहिणींची या ठिकाणी मागणी या ठिकाणी होत आहे.
त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी सांगून इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे हा जो मोबाईल वितरणाचा प्रोग्राम आहे या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी सीआरपी महिलांना वितरित केलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांनाही मोबाईल वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वत्र लाडक्या बहिणींना मोबाईलची वितरण मिळतील का नाही भविष्यामध्ये हे आता सांगता येत नाही. कारण शासनाने जर जाहीर केलं तर सीआरपी यांना देखील सर्व राज्यातील सर्व राज्यातील किंवा जिल्ह्यातील सीआरपी यांना मोबाईल हा व्यतिरिक्त होऊ शकतो. जर शासनाने तसा प्रकारचा जाहीर केलं तर एका जिल्ह्याचा आता रत्नागिरी जिल्ह्याचा पाहून जर शासन पुढे चालून जर मोबाईल वितरणाचा शासनाने ठेवला तर सीआरपीएफ महिलांना जर मोबाईल वितरण ठेवलं तर अशाप्रकारे पुढे चालून शासन अधिकृत त्याच्यामध्ये माहिती काढेल आणि जीआर सुद्धा काढेल आणि त्यानुसार सीआरपीएफ महिलांना या ठिकाणी मोबाईल हा वितरित होऊ शकतो.
त्यामुळे लाडक्या बहिणीला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी गोंधळून जायचं नाही आणि कसल्याच प्रकारे कोणत्या योजना ला बळी पडायचं नाही. कारण सर्वच लाडक्या बहिणींना मोबाईल हा व्यतिरिक्त होणार नाही हे लक्षात घ्या कारण अर्ज कुठे हे सुरू झालेले नाहीत आणि आज अजून कुठे करायची गरज नाही .
सुरू होतील त्याविषयी आमच्या या महाराष्ट्र सर्विसेस डॉट कॉम वरती तुम्हाला कळविण्यात येईल आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला मोबाईल देणे शक्य आहे अशे काही गोष्ट आहे या ठिकाणी असू शकते परंतु शासनाने हे जर मनावर घेतलं तर शासन ते हे काही करू शकत पण माझ्या मते तरी प्रत्येक बहिणीला मोबाईल होणार नाही या ठिकाणी प्रसिद्ध किंवा सिद्ध होत आहे.
कोणत्या बहिणीला गिफ्ट देण्यात आले ?
कारण तुम्ही जर बघितला ज्या ठिकाणी आता सध्या मोबाईल व्यतिर्लिंग करण्यात आलेला आहे त्या बचत गटाच्या महिला होत्या आणि सीआरपीएफ महिला होत्या आणि त्यांना त्यांना याच्याबद्दल काही त्यांनी ज्या आतापर्यंत कार्य केला आहे. त्यांच्याबद्दल त्यांचा एक कौतुक करण्याचं म्हणून त्यांना एक त्यांना गिफ्ट म्हणून हा मोबाईल वितने या ठिकाणी करण्यात आलेला आहे, दिवाळीच्या निमित्ताने गिफ्ट म्हणून हे मोबाईल त्यांना देण्यात आलेला आहे.
त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी लक्षात ठेवा की आता काहीच तुम्हाला अर्ज करायची गरज नाही आणि काहीच नाही. मोबाईल सध्या वितरण होणार नाही त्यामुळे कोणीही गडबड करू नये किंवा मोबाईल भेटणार नाही की नाही असं कुणाला विचारण्याची देखील आवश्यकता नाही.
तर तुम्ही लाडक्या सर्व बहिणींना या ठिकाणी तुमचे डाऊट्स क्लिअर झालेले असतील किंवा तुम्हाला मोबाईल मिळणार की नाही किंवा आतापर्यंतचे मोबाईल दिलेले गेले आहे हे कशाप्रकारे दिले आहे आणि कोणाला दिलेले आहेत हेही तुम्हाला लक्षात आलेला असेल त्यामुळे सर्व लाडक्या वहिनींना मोबाईल मिळेल का नाही असा प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती सर्व लाडक्या बहिणीला मोबाईल वाटप बघत होत्या परंतु सर्व मोबाईल कसा देण्यात आलेला आहे.
ज्या महिलांना मोबाईल मिळालेला आहे त्यांना कसा देण्यात आलेला आहे मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला सर्व लक्षात आलेलेच असेल त्यामुळे ब्लॉगला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या शेअर करा कारण अशा प्रकारची माहिती सर्व महिलांना करणे गरजेचे आहे. त्यामुळे ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि आपल्या ज्या योजना आहेत खरे आहेत की खोटे आहेत ते तुम्हाला माहित हो कारण की ज्या महिला आहे सध्या कोणीही म्हणत आहे की दिवाळीची गिफ्ट मोबाईल भेटणार आहे. परंतु अद्याप कोणताही शासनाकडून माहिती आलेली नाही ज्यावेळेस माहिती आपल्या या ब्लॉग वरती तुम्हाला भेटून जाईल त्यामुळे आतापर्यंत कोणीही अर्ज करू नका आणि कुणालाही विचारू नका धन्यवाद.