सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता रील्स मधून व्हायरल होत. संपूर्ण महाराष्ट्राला ज्याने वेड लावलं असा सुरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाचा विजेता ठरला आहे.
सुरज चव्हाण सुरुवातीला त्याला खेळ कसा खेळायचा हे समजलं नव्हतं. परंतु त्यांनी आणि खेळ त्याने समजून घेतला त्यानंतर त्याच्यावर विजय कसा प्राप्त करत आहे हे तिन्ही समजून घेतलं. आणि त्यानंतर त्याने या बिग बॉसच्या घरामध्ये अखेर विजय मिळवला. सुरजने खडतर परिस्थितीवर मात करत तो इथपर्यंत पोहोचला आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला ज्याने वेड लावलं असा सुरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाचा विजेता ठरला
बिग बॉस मराठी च्या नव्या सीजन मध्ये एकापेक्षा एक सदस्य पाहायला मिळाले. तर टॉप सिक्स मध्ये अभिजीत सावंत सुरज चव्हाण निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, जानवी किल्लेकर आणि धनंजय पवार हे सदस्य होते आणि याच सदस्यांमध्ये सुरज ने बाजी मारली बिग बॉसच्या या पर्वात इतर सदस्यांच्या तुलनेत सुरज हा असा सदस्य होता.
जो सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत होता तसेच इतरांच्या तुलनेत त्याचा फॅन फॉलोइंग देखील मोठा असल्याचं पाहायला मिळालं तर सुरजला महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या सगळ्यांकडूनच पाठिंबा मिळाला .
बियाणे टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरु | biyane tokan yanja online application 2024
जेवण झालं का जेवण झालं जेवण झालं का भाषा म्हणायची झालं तर बोबडी भाषा ना त्याच्या व्हिडिओचा कोणता कंटेन्ट आहे ना व्हिडिओला काही तारतम्य एस क्यू आर क्यू झेड क्यू मध्येच गोलीगत आणि जे सूचन ध्यानात येईल. तो सुरजच्या भांडण म्हणत जातो आणि व्हिडिओ तयार करतो ज्यांनी ज्यांनी गोल्या बायका केल्या त्यांच्या बायका पळून गेल्या आम्ही हवा करत नाही. आमच्या नावानेच हा हो ती माझ्या मित्रालाचं नाव आहे तिच्या त्याच्या तोंडात गेले ना गोळी टपाटप मिश्या पण हे सगळं जरी असलं तरी त्याची बोबडी भाषा मात्र लोकांना प्रचंड आवडली आणि ती लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातनं उचलून सुद्धा धरली.
आज सर्वसामान्य घरातला सुरज चव्हाण बिग बॉस मध्ये गेलाय नेमकं कसं काय त्याला सिलेक्ट केलं असे प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात पडतात नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला नुकतीच आता सुरुवात झाली या घरात एकूण 16 स्पर्धकांनी प्रवेश केला या सगळ्यामध्ये एक नाव प्रचंड चर्चेत आहे ते म्हणजे बोलीगत धोका फिल्म रील स्टार सुरज चव्हाण सुरज चव्हाण नेमका बिग बॉस मध्ये कसा काय गेला बाबा अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न आजही पडलेला आहे बरं सुरज चव्हाण लय भारी कंटेन्ट क्रिएटर आहे.
असं नाही त्याचे व्हिडिओ पाहायला गेलं तर माणसाला काय म्हणजे याच्यात कंटेन्ट आहे तेही सापडत नाही बोलतानाही त्याचे उच्चार स्पष्ट नाहीत बोबडी भाषा तो बोलतो त्यालातली पोरगी पट नाही म्हणून मला गाव सुटा नाही बंद तळल्यामधी माझं मावर ग अंग मताल्याच्या गाठ सुटा नाय कसं सांगू राणे मला गाव सुटा नाय मिसी मिसी डबल मिसी तू तशी मग मी असा मला मिसीच नाही पिल्लू त्याला व्हिडिओला कंटेन्टही नाही जो सुचल त्या पद्धतीनं मध्येच एस क्यू आर क्यू झडकू गोलीगत धोका अशा पद्धतीचे डायलॉग त्याच्या व्हिडिओचे असतात मग हे सगळं असताना याच्या विरुद्ध हजारो क्रिएटर आहेत.
सुरज चव्हाण चे बालपण कसे गेले ?
- हा सुरज चव्हाण बारामती मधला मोरगाव शेजारी मोडवे नावाचे एक गाव आहे. त्या गावाचा सर्वसाधारण कुटुंब खेड्यापाड्यात राहणारा सुरज चव्हाण जन्म गरिबीत झाला.
- जे व्यवस्थित चांगला कंटेन्ट बनवतात.
- त्यांना बिग बॉस घेतलं नाही मात्र सुरज चव्हाणला नेमकं कसं काय घेतलं या सगळ्या गोष्टीवरती खऱ्या अर्थानं आदंग सोशल मीडियावरती पेटलेलं पाहायला मिळते.
- लहानपणापासून स्वभाव भोळसर मात्र लहानपणीच त्याच्या डोक्यावरच आईचं वडिलांचं छत्र हरपलं.
- त्यानंतर मोठ्या बहिणीनं त्याचा सांभाळ केला. सुरज चव्हाण सांगतो की मला पाच बहिणी आहेत.
- त्यातल्या मोठ्या बहिणीनं माझा सांभाळ केला. त्याचा स्वभाव भोळा आहे.
- लहानपणापासून त्यानं गरिबीत हलाकीचे दिवस काढले.
- एवढंच काय तर आई-वडील असल्यानं त्याला शिक्षण सुद्धा जमलं नाही लय काम केलं लय कष्ट केलं लय म्हणजे लय काय सांगू आमचा आई-बाप लय गरीब म्हणजे हालत असे चाललेलं आहे ना कसं सांगायलाच नको फक्त आठवी पर्यंत सुरज चव्हाण शिकला, आणि त्याच्यानंतर त्यानं शाळा सोडून दिली.
सुरज चव्हाण टिक टोक मध्ये काम कधी करू लागला व कल्पना कशी भेटली ?
- त्याचा स्वभाव एक तर भोळसर आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा फायदा बरेच लोकं उचलत होते.
- मूल मजुरी करून कसं तरी उदरनिर्वाह करायचा एवढंच त्याच्या लक्षात होतं.
- आम्हाला 50 पण माझ्या पप्पाने नाशा करून ते अक्कच घालावलं.
- पण एक दिवस सहज त्याच्या भाषानं अर्थात ओंकार जावळे नावाच्या एका त्याच्या भाषानं त्याला सांगितलं की मामा tiktok नावाचं एक माध्यम आहे.
- याच्यावर व्हिडिओ बनवलं तर पैसे भेटतील जाऊन आणि मग तसं म्हणल्यानंतर मोठ्या बहिणीचा मोबाईल घेऊन सुरजन पहिला व्हिडिओ tiktok वरती टाकला बोबड्या भाषेतला हा व्हिडिओ भोळसर हा व्हिडिओ आणि गावाखेड्यातला रांगडेपणा त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे जाणवत होता.
सुरज चव्हाण टिक टोक व्हिडिओ कसे बनायचा ?
- लोकांच्या हृदयाला तो आवडला काहीनं मनोरंजन म्हणून तो व्हिडिओ घेतला तर काही हेडगळ म्हणून तो व्हिडिओ घेतला पण तो व्हिडिओ प्रसिद्ध झाला हे मात्र खरं आहे.
- आणि स्वतःच्या बहिणीच्या मोबाईल वरून व्हिडिओ बनवला त्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि सुरज चव्हाणला प्रसिद्धी मिळू लागली.
- त्यानंतर सुरज चव्हाण मोलमजुरी करत होता.
- दुसऱ्याच्या शेतात काम धंदे करत होता त्यातनं त्याने एक फोन स्वतःला विकत घेतला.
- स्वतःची आयडी बनवली आणि tiktok सारख्या माध्यमांवरती तो व्हिडिओ बनवायला लागला जे ध्यानात येईल तो तो व्हिडिओत मांडायचा.
जे लक्षात येईल तो बोलायचा एस किंवा आरक्यू झेडकी असो सगळ्यांच्या हात वरती असो नाहीतर मग काय जे त्याच्या लक्षात येईल. व्हिडिओ बनवताना तर तो बिंदासपणे सुरज चव्हाण कॅमेराच्या समोर बोलून दाखवायचा “बोलकी गद्दार मिथलं दिलदार अरे लव यू ना माझ्या मिथला “ भावांनो दहीहंडी जपून ना काळजी घ्या कसं असतंय माहिती आहे का वलत लावलेला असत्यात आणि वलत मी चालता तो आता इकडं तिकडलं त्यामुळे गोलीग दही अंडी जपून काळजी घ्या स्वतःची आणि सोलाटलं ना माझ्या आपल्याकडनं नाही. आणि हेच लोकांना जास्त आवडलं काहीनं एन्जॉयमेंट म्हणत काहीनं मनोरंजन म्हणत सुरज चव्हाणच्या व्हिडिओला लाईक करायला सुरुवात केली. आणि तिथूनच सुरज चव्हाणचे दिवस बदलायला सुरु झाले. त्याच्यात पाठीमागे बरेच काय काय गोष्टी सुद्धा घडल्या सुरज चव्हाणला मदत सुद्धा अनेक त्याचे फॉलोवर करू लागले.
खूशखबर! फवारणी ड्रोन अनुदान साठी ऑनलाईन अर्ज सुरू,असा करा Drone Subsidy Applications
गोरगरिबीतनं एक पोरगं पुढे येतंय व्हिडिओ बनवतंय आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी सुरज चव्हाणला सपोर्ट सुद्धा दाखवला. कालांतरानं tiktok भारतात बॅन झालं सुरज चव्हाण tiktok बॅन झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय मला भावांनो लय भेकाला धक्का बसला पण देशासाठी ना मी लय म्हणजे खतरनाक माणूस आहे. देशासाठी खाऊन आपला कधी बी गोलीगत सलाम आहे आणि त्यानंतर मात्र सुरज चव्हाण youtube ला एका वेब सिरीज मध्ये काम करायला लागला.
सुरज चव्हाण कोणत्या वेब सिरीज मध्ये काम केले ?
प्रेमासाठी काही पण नावाची एक वेब सिरीज असो किंवा त्याने वेगवेगळ्या अशा सिरीज मध्ये सुद्धा काम केलं आणि तिथून बुक्की टेंगुळ नावाचा एक डायलॉग त्याचा प्रचंड व्हायरल झाला. काही चित्रपटात सुद्धा त्याला विचारणा करण्यात आली. आज सुरज चव्हाणचे youtube ला instagram लाखो फॉलोवर्स आपल्याला पाहायला मिळतात. मालकट गाजवायला आणि बोले लाजवायला फक्त सोनल चव्हाण दबेत लाजले बघ हसले पाठीमागे त्याच्या घरावरनं सुद्धा एक वाद तयार झाला होता. आणि त्यावेळेला स्थानिक प्रतिनिधींनी सुद्धा सुरज चव्हाणला मदत केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. गोरगरिबीतला सुरज चव्हाण कसातरी स्वतः उभा राहतो स्टार बनतो आणि हा प्रवासच खरंतर खूप मोठा आहे.
सुरज चव्हाण स्वतःचे अस्तित्व कसे निर्माण केली ?
सुरज चव्हाण शून्यातनं विश्व निर्माण केलं होतं. आपण कसं दिसतो यापेक्षा आपल्या कलेला प्रोत्साहन देत. त्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायची जिद्द सोडली नाही. आणि आता नुकतंच बिग बॉस मध्ये सुरज चव्हाणची एंट्री झाली आहे. ही एंट्री झाल्यानंतर मात्र बऱ्याच लोकांचे डोळे भिरभिर फिरायला लागलेत. आजपर्यंत मनोरंजन म्हणून ठीक होतं परंतु सुरज चव्हाण डायरेक्ट बिग बॉस मध्ये गेला नेमका एवढा काय कंटेन्ट बनवतो. सुरज चव्हाण सुरज चव्हाण कडे पाहिलं तर अगदी भोळसर पोरगं बोलताही येत नाही.
- अजूनही सुरज चव्हाणचे उच्चार स्पष्ट नाही, बोबडी भाषा आणि या सगळ्या गोष्टी असताना सुरज चव्हाण नेमका बिग बॉस मध्ये कसं काय गेला असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतोय.
- पण मात्र त्याच्या नशिबानं या सगळ्या गोष्टी शक्य झाल्यात आणि सुरज चव्हाण बिग बॉस मध्ये एंट्री करून आता तो खऱ्या अर्थानं मार्केट गाजवताना पाहायला मिळतोय.
- त्यानंतर सोशल माध्यमावर लोकांना दुसरा शॉक लागला ते म्हणजे सुरज चव्हाण ज्यावेळेला बिग बॉस मध्ये गेला त्यानंतर त्यानं त्याची कमाई सांगितली पहिल्या दिवशी योगिता चव्हाण आणि पंढरीनाथ कांबळे दोघंजण सुरज सोबत गप्पा मारतायत त्यावेळी त्यानं आपली परिस्थिती सांगताना बऱ्याच गोष्टीचा खुलासा केला .
tiktok च्या वेळी मला एका दिवसाला रिबिन कापायला जर गेलं एका एखाद्या उद्घाटनाला गेलं तर 80 हजार रुपये लोक मानधन द्यायचे असं सुरज चव्हाण त्यावेळी बोलताना म्हणाला आणि हे ऐकल्यानंतर मात्र चाहत्यांना त्याचा शॉकच लागलाय आता पण मी एका दिवसाचे 30 ते 35000 घेत असल्याचं सुरज चव्हाण बिग बॉस मध्ये सांगितलंय आणि हा त्याच्या चाहत्यांसाठी खरंतर दुसरा शॉक होता खरं तर सुरज चव्हाणला त्याच्या नशिबाने या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि सुरज चव्हाण आज स्टार बनलाय बिग बॉस मध्ये सगळ्यात जास्त चर्चा चालू आहे.
महिलांना दिवाळीला मिळणार गिफ्ट |लाडकी बहीण योजना|Ladki Bahin Yojana Updates|diwali-installments
ती म्हणजे गोलीगत सुरज चव्हाणचीच भलेही त्याची ची भाषा स्पष्ट नसो भलेही त्याचा काही कंटेंट नसो परंतु त्याच्या नशिबानं त्याला बिग बॉस पर्यंत नेऊन पोहोचवलंय आता याच्यानंतर सुरज चव्हाण बिग बॉस मध्ये नेमक्या काय करामती करतो आणि बिग बॉस मध्ये विजेता ठरतो की काय या सगळ्या गोष्टी तितक्याच आता महत्त्वाच्या ठरणार आहेत मंडळी तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर काय वाटतं सुरज चव्हाण बिग बॉस मध्ये एंट्री केली याबद्दल तुमचं मत काय नक्की कमेंट करा आणि अशाच ब्लॉग मध्ये आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा .