महिलांना दिवाळीला मिळणार गिफ्ट |लाडकी बहीण योजना|Ladki Bahin Yojana Updates|diwali-installments

नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहीनींचे लाडकी बहीण  योजनेच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे.लाडकी बहीण संदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय दमदार अपडेट आपण आजच्या ब्लॉग मध्ये पाहणार होतो. अतिशय महत्त्वाचे आत्ताचे सर्वात मोठे आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व माता-भगिनी ब्लॉग शेवटपर्यंत पहायचे सर्वांना माहिती शेवटपर्यंत करून जाईल सर्वांनी ब्लॉग शेवटपर्यंत पहायचा. त्या अगोदर सर्व माता-भगिनींना महिलांना विनंती सर्वांनी ब्लॉग लगेच लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनल तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्व माता-भगिनी ब्लॉग लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.आणि महत्त्वाचं म्हणजे हा ब्लॉग तुमच्या मैत्रिणी असेल तुमच्या नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत देखील शेअर करा त्यासोबतच whatsapp ला पण शेअर करा. म्हणजे जेणेकरून सर्वांनाही जी काही महत्त्वाचे अपडेट आहेत. जे आपण आजच्या ब्लॉग मध्ये पाहणं ती अतिशय दमदार अपडेट सर्वांपर्यंत पोहोचला आणि सर्वांना आज जो काही ब्लॉग तो मिळेल त्यासाठी सर्वांनी लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.

लाडकी छोट्या छोट्या आणि सर्वात अगोदर मिळवण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी जायला सबस्क्राईब करून घ्या. पण काही महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की पैसे वाटपाच्या संदर्भात महत्त्वाचे उपाय तुम्हाला संपूर्ण या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणारे शेवटपर्यंत जर तुम्ही ब्लॉग मध्ये पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती होऊन जाईल. त्या अगोदर सर्वांनी ब्लॉग लाईक करा आणि पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या.

तर आता थोडाही वेळ वाया नाही झालो तर लगेच आपण ब्लॉगला सुरुवात करूया आणि नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या साहित्य पाहणार आहोत. कुठल्याही पद्धतीची माहिती आपण खोटी देत नाही आणि खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि दिलीही जाणार नाहीये. त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि संपूर्ण माहिती पुरावे तसे आपण पाहूया.

लाडकी बहिनीना दिवाळीचे बोनस कधि मिळणार ?

तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत माहिती असते आणि पुरावर तुमच्यासमोर संपूर्ण माहिती.

  • बघा महिलांनो खरंच दिवाळीचे बोनस दिवाळी बोनस चे 5500 मिळणार होते. या ठिकाणी प्रश्नचिन्ह लक्षात घ्या काय आहे नेमकं सत्य तर बघा या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
  • बघा भरपूर दिवसांपासून 5500 मिळेल आज मिळेल उद्या मिळेल परवा मिळेल अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळत होत्या.
  • लाडकी बहिनीना दिवाळीचे बोनस खरच तुम्हाला वाटप होणार आहे का त्या संदर्भाची स्वतः माहिती माननीय मंत्री महोदयांनी दिलेली आहे.

लाडक्या बहिणींना महिन्याला किती पैसे मिळतात ?

लाडक्या बहिणींना बोनसच्या संदर्भात माहिती देखील तुम्हाला या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत जर तुम्ही ब्लॉग मध्ये पाहिला तर तुम्हाला कळून त्यासाठी सर्वांनी ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत पहायचा आहे. खरी बातमी आहे किंवा खोटी बातमी ते तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहेत.

  • आता बघा लगेच आपण सुरुवात करूया पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी म्हणून योजना सुरू करण्यात आले.
  • सरकारने महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्याची तरतूद केलेले बघा.
  • दर महिन्याला तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये आत्ता सध्या तरी मिळत होते. परंतु यानंतर जर आपण पाहिले तर या रकमेमध्ये नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे.
  • 2000 हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जाऊ शकतात. आताही रक्कम ज्या इथे नक्कीच वाढण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे.
  • काळामध्ये म्हणजेच भविष्यात तुमची जी काही रक्कम आहे आता तुम्हाला 1500 मिळतात ते नक्कीच तुम्हाला 2000 हजार रुपये मिळणार आहेत.
  • आत्तापर्यंत तुम्हाला जवळपास 5000 पैसे महिलांना वाटप झालेले 7500 हजार पाचशे रुपये भरपूर महिलांना ते पैसे त्या ठिकाणी आलेले असतील.
  • आता संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया बघा तसेच महिलांना सरकारकडून दिवाळी बोनसचे 5000 हजार पाचशे रुपये मिळणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.
  • बघा चर्चाही होत्यात 5,500 दिवाळी बोनस मिळेल. मात्र महिलांच्या खात्यात जमा होईल असं सांगितलं जात होतं.
  • परंतु राज्य सरकारने या योजनेबाबत नुकतीच महत्त्वाची घोषणा केलेली बघा काय घोषणा आहे लक्षात घ्या.
  • तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने लाडकी बहीण  योजनेच्या पात्र महिलांना दिवाळीसाठी छोटसं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतल्याचा समजतंय ऑक्टोबर महिन्यात सर्व पात्र महिलांना अतिरिक्त 1500 रुपये ते मिळणार आहे तशी बातमी आपल्याला पाहायला मिळते.

लाडक्या बहिणींना दिवाळीसाठी कोणते गिफ्ट दिले जाणार ?

महिलांना दिवाळी उत्सव दणक्यात साजरा करता यावा यासाठी सरकारने अशा प्रकारे दिवाळीचे गिफ्ट देते देण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला काय वाटते दिवाळीचे गिफ्ट खरं सरकारने तुम्हाला दिले पाहिजे का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे.

पुढे बघा माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारकडून दिवाळीच्या मुहूर्तावर प्रत्येक पात्र महिलेला एकूण 5500 रुपयांचा आर्थिक सहाय्य मिळणार आहे अशी बातमी होती. यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळवणे 3000 हजार रुपये आणि अतिरिक्त 2500 रुपये बोनस मिळेल असे चर्चेही रंगल्या होत्या. त्यानंतर महिलांना ऑक्टोबर महिन्याच्या रकमेसह दिवाळी बोनस मिळण्याची प्रतीक्षा लागली होती तुम्ही देखील वाट पाहत असाल दिवाळीचा बोनस मिळेल म्हणून त्या संदर्भात ज्याचा स्वतः मंत्री महोदयांनी काय माहिती दिली ते आपण पाहूया.

  • बघा दिवाळी बोनसह लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित रक्कम खात्यात जमा होईल असं महिलांना वाटत होतं.
  • परंतु महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री आदितीची तटकरे यांनी महिलांना दिवाळी बोनस मिळणार नाहीये स्पष्ट केलेलं आहे.
  • दिवाळी बोनस बाबत वायरल झालेले मेसेजेस कुठे आहे तसं त्या म्हणाल्या भरपूर प्रमाणाचे जे काही मेसेज नाही ते खोटे आहेत असे त्यांनी सांगितलेले.
  • दिवाळी बोनस वगैरे मिळणार अशा पद्धतीच्या लिंक्स वगैरे येत असेल व्हाट्सअप वर त्यावर कृपया करून क्लिक करू नका म्हणजे जेणेकरून तुमच्या अकाउंट मधले जे काही पैसे ते कापले जाणार नाही.

अशा जो काही प्रकार आहे तो त्या ठिकाणी खोटा आहे असे देखील त्यांनी सांगितले हे जे काही व्हायरल झालेले मेसेज आहेत ते खोटे नसते त्या म्हणाले आहेत. पुढे बघा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत.

अर्थसंकल्पात लाडकी बहिणींसाठी किती तरतूद केलेली आहे ?

यासाठी राज्य सरकारने आर्थिक संकल्पना जवळपास 46000 कोटी रुपयांची तरतूद जीती करून ठेवलेली आहेत. या योजनेच्या माध्यमातून अडीच कोटींवर अधिक महिलांना आर्थिक लाभ मिळाल्याचे सरकारकडून सांगण्यात. हे बघा आतापर्यंत आले अर्ज किती तर अडीच कोटी अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत. त्यापैकी दोन कोटी तीस लाख महिलांना योजनेचा जो काही लाभ आहे तो प्रत्यक्ष वाटप झालेल्या. ज्या काही वीस पंचवीस लाख महिला त्यांना देखील नवीन सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी जो काही निर्णय होईल त्यानुसार त्या महिलांना देखील पैसे वाटप त्या ठिकाणी होऊ शकतात.

दिवाळी बोनस लाडक्या बहिणींना कधीपासून खात्यावर जमा होणार ?

तर अशा पद्धतीचे महत्त्वाचे दमदार अपडेट आपण आजच्या ब्लॉग मध्ये पाहिले आता बघा आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात कोणाला होणार आहे त्याची देखील अपडेट आपण या ठिकाणी पाहतो. अतिशय देखील बघा तर बघा पुढची दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहतो अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड पाहू शकता बघा पुढारी मध्ये आलेली बातमी दमदार अपडेट ही देखील दमदार अपडेट आहे महिलांसाठीच आहे पाहू शकता.

खूशखबर! फवारणी ड्रोन अनुदान साठी ऑनलाईन अर्ज सुरू,असा करा Drone Subsidy Applications

बघा काय माहिती बघा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती स्तरावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यासाठी एक कोटी 44 लाख 52000 यांचा वर्ग केला आहे दिवाळीचा बोनस आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितले महिला व बालविकास मंत्री आदितीची तटकरे यांनी सांगितले बोनस वगैरे काही मिळणार नाही लाडक्या बहिणींना परंतु आज जो काही बोनस आहे तो अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आहेत.

अंगणवाडी सेविकांना कधीपासून मिळणार दिवाळीसाठी बोनस ?

  • त्यासाठी ज्या काही महिला अंगणवाडी कर्मचारी असतील ज्यांना पैसे आलेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे आहे.
  • पैसे आले आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही मिळाली लिहून पाठवायचे नाही मिळाले असे लिहून पाठवायचे म्हणजे सर्वांना ही जी काही महत्त्वाच्या अपडेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यासाठी एक कोटी 44 लाख 52000 यांचा जो काही निधी आहे तो वर्ग केलेला आहे.
  • जिल्हा परिषदेतर्फे आता हा जो काही निधी आहे तो पंचायत समिती स्तरावर त्या ठिकाणी पाठवण्यात आलेल्या पुढे बघा महत्त्वाचे अपडेट काय तर हा जो काही निधी आहे तो अंगणवाडी सेविका आणि मदतीने संच दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे.
  • जिल्ह्यातील 7226 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने दीपावलीसाठी प्रत्येक कर्मचारी यांना 2000 हजार रुपयाप्रमाणे भाऊबीज देण्यात येणार प्रत्येक प्रत्येक कर्मचारीला 2000 हजार रुपये म्हणजे अंगणवाडी सेविका असतील अंगणवाडी मदतनीस असतील त्यांना दोन-दोन हजार रुपयांची दिवाळी होण्यासाठी दिला जाणार आहेत.

आता ज्यांना ज्यांना पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा पैसे आले ज्यांना आले नाही त्यांनी नाही मिळाले लिहून पाठवायचा आहे ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीची ही महत्त्वाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते 2000 हजार रुपयांप्रमाणे भाऊबीज तयार आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यावर भाऊबीजेची रक्कम वर्ग करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना देण्यात आल्याची माहिती देखील सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने दिले संपूर्ण माहिती ऑफिशियल आपण पाहत होतो असतो. कुठली खोटी माहिती दिली जात नाही पाहू शकत बघा संपूर्ण माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने दिलेल्या 3901 अंगणवाडी सेविका 3325 अंगणवाडी मदतनीस असे एकूण 7226 अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. त्या प्रत्येक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 2000 हजार रुपये प्रमाणे भाऊबीज किती देण्यात येणार आहेत.

तर बघा भाऊबीज रक्कम या ठिकाणी तर रक्कम होणार जमा सोमवारपासून दिवाळीला सुरुवात होते सोमवारपासून दिवाळीला सुरुवात झाली त्यापूर्वीच भाऊबीजेचे रक्कम जमा करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने तालुकास्तरावर निधी जुळीत वर्ग केलेल्या म्हणजेच वितरित केलेल्या वाटप केले येथे तीन ते चार दिवसात भाऊबीजेचे रक्कम अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

त्यासाठीच ज्या ज्या महिलांना पैसे आलेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे ज्यांना नसतील मिळाले त्यांनी नाही मिळाले लिहून पाठवायचा आहे सर्व माता-भगिनींना हा ब्लॉग मध्ये आवडला असल्यापेक्षा करतो ब्लॉग आवडला तर सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी भेटण्याची नवीन अपडेट घेऊन पुढच्या ब्लॉग मध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment