नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन विषय आपल्याला घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फवारणीसाठी जो ड्रोन वापरला जात आहे. तो सध्या महाडीबीटीच्या मार्फत अनुदानावर येत असल्याने त्यांचे ऑनलाइन फॉर्म सुरु झालेले आहेत.
तरी यांना शेतकऱ्यांना वाटतं की, आपल्याला हा जो ड्रोन फवारणीसाठी वापरला जात आहे तो आपला भेटावा अशा सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या ड्रोनसाठी आपला ऑनलाईन अर्ज हा भरून घ्यायचा आहे. चला तर आपण आज कसा फॉर्म भरायचा आणि आपल्याला ड्रोन कशा पद्धतीने भेटेल याविषयी माहिती घेऊया …
फवारणी ड्रोन अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा ?
- अनुदानासाठी आपल्याला सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल वरती आपली स्वतःची रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा अर्जदाराला महाडीबीटी पोर्टल वर जाऊन नोंदणी करावी लागेल.
- त्यानंतर नोंदणीसाठी आपल्याला आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ची गरज लागेल.
- त्यानंतर नोंदणी यशस्वी झाल्यानंतर अर्जदाराला लॉगिन , पासवर्ड हा बनवलेला असतो तो तिथे टाकावा लागेल.
- अर्ज भरताना तो मला लॉगिन करूनच अर्ज भरावा लागेल.
- पोर्टलवर लॉगिन करून अर्ज भरावा लागेल, त्यानंतर तुम्हाला अर्ज भरताना तुमची स्वतःची माहिती, शेती संबंधित माहिती, आणि ड्रोन चा उपयोग कसा केला जातो याची माहिती तुम्हाला भरावी लागेल.
- त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे जी शेतीसंबंधीची माहिती असेल ती तुम्ही शासनाचे पर्यंत पोहोचावे लागेल.
- त्यानंतर शासन तुम्हाला त्याच्यावर ॲक्शन घेऊन तुम्हाला गरज आहे की नाही याची तुम्हाला पडताळणी करून तुम्हाला ड्रोन चा अनुदानासाठी तुम्ही पात्र राहाल अशा प्रकारे तुम्ही लॉगिन करा आणि पुढील तुम्ही अर्ज भरू शकता.
फवारणी ड्रोन अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- आधार कार्ड
- 7/12
- उतारा
- शेतीचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (जर लागू असेल )
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- GST प्रमाणपत्र (जर लागू असेल )
- डीलरचा कोटेशन
फवारणी ड्रोन अनुदान मंजुरी कधी मिळते ?
- फवारणी ड्रोन अनुदानाची मंजुरी ही अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाते.
- आणि अनुदानाची थेट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ती डायरेक्ट जमा केली जाते.
- जो शेतकऱ्यांनी फॉर्म भरताना बँक पासबुक दिले जाते त्या बँकेत जमा केले जाते.
फवारणी ड्रोन अनुदानासाठी कोणती पात्रता लागते ?
ड्रोन अनुदानासाठी कोण – कोणती पात्रता लागते ती खालील प्रमाणे दिलेली आहे :-
- तर सर्वप्रथम शेतकरी हा महाराष्ट्रातील असावा.
- फक्त हा जो ड्रोन शेतीच्या कामासाठीच ड्रोन चा वापर केला जावा.
- किमान शेतकऱ्याच्या नावावर 0.5 हेक्टर क्षेत्र असणारे शेतकरी फक्त पात्र असतात .
फवारणी ड्रोन यंत्राचे कायमस्वरूपी फायदे ?
- ड्रोन यंत्राचे कायमस्वरूपी फायदे : पिक निरीक्षण दोन च्या मदतीने पीक कसे वाढत आहे याचे आपण स्वतः निरीक्षण करता येऊ शकते किंवा पाण्याची खताची आवश्यकता कुठे आहे हे आपल्याला योग्यरीत्या करू शकते.
- फवारणीच्या खर्चामध्ये बचत : आपण जर फवारणी केली तर रासायनिक वापरत येणारे जे औषध आहेत ते कमी प्रमाणात लागतील आणि आपल्या शेतामध्ये योग्यरीत्या फवारणी जाऊ शकते.
- वेळ आणि मजूर वाचवणे :ड्रोन चा वापर केल्याने शेतकऱ्यांची वेळेची आणि मजुरांची बचत होऊ शकते. त्याच्यामुळे उत्पन्नात सुद्धा सुधारणा होऊ शकते. ड्रोन अनुदान अर्ज हा शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि योग्य प्रकारे अर्ज केल्यास अनुदानाच्या साह्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगती वरती आणि शेती तंत्रज्ञानाची नक्कीच मदत होईल.
ड्रोन अनुदान विभागकडून मिळवण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यावी ?
- शेतकरी मित्रांनो अर्ज सादर केल्यानंतर त्याची जी स्थिती आहे सतत आपल्याला लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
- सर्व कागदपत्रे वेळेत आणि योग्य स्वरूपात जमा करणे व अपलोड करणे गरजेचे आहे.
- जर कोणत्याही विविध तुमचा अर्ज मिळाल्यास किंवा कागदपत्रे नसल्यास किंवा तुमचा अर्ज नाकारला गेला त्यामुळे आवश्यक सर्व कागदपत्रे अर्ज सोबत जोडून द्यावीत.
- बँक पासबुक अचूक असावे कारण थेट अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते.
ड्रोन ची निवड कशी करावी ?
ड्रोन ची निवड करताना आपल्याला सर्वप्रथम मी जी खालील बाबी सांगितलेल्या आहेत किंवा गोष्टी सांगितलेला आहे. ते आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.
- स्प्रेइंग ड्रोन (Spraying Drones): याचा वापर प्रामुख्याने कीटकनाशक आणि खते आपल्या पिकावरती फवारण्यासाठी वापर केला जातो.
- मल्टीस्पेक्ट्रल ड्रोन (Multispectral Drones): शेतातील पिकाची स्थिती तपासण्यासाठी वापरला जातो . आपल्याला आपल्या पिकाची उत्पन्नता वाढवण्यासाठी उपयोग केला जातो.
- सरवेक्षण ड्रोन (Survey Drones): सर्वेक्षण ड्रोन मोठ्या शेतामध्ये सर्वेक्षण करण्यासाठी किंवा मोजमाप करण्यासाठी हा वापरला जातो.
ड्रोन अनुदानाचे स्वरूप कशाप्रकारे असते ?
- ड्रोन अनुदानासाठी शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी एक ठराविक टक्केवारीपर्यंत हे शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.
- त्याचे तपशील हे जाहीर केले जाते आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे हे वितरण केले जाते.
शेत जमीन मोजणी साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा || e मोजणी 2.0
आता महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी मित्रांनी आपलं रजिस्ट्रेशन महाडीबीटी फार्मर वेबसाईटवर केलं नसेल तर, त्यांच्याकडे त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड नसेल तर त्यांच्यासाठी आणि नवीन अर्ज नोंदणी केल्यानंतर तुम्हाला प्रथम महाडीबीटी फॉर्म केल्यानंतर तुम्हाला एक नवीन युजर आयडी आणि पासवर्ड दिला जाईल.
मित्रांनो तर नवीन अर्जदार नोंदणी कशा पद्धतीने करायची याचाही डिटेल ब्लॉग मध्ये मी आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे.
- त्या ब्लॉग मध्ये तुम्ही स्वतः घरी बसून नवीन अर्ज नोंदणी करू शकता.
- मित्रांनो त्या ब्लॉग मध्ये ची लिंक मी सुद्धा आपल्या आय बटन मध्ये वरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल ब्लॉग मध्ये च्या तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली तो ब्लॉग मध्ये पाहून नवीन अर्ज नोंदणी करू शकतात.
- आता उरला प्रश्न ज्या शेतकरी मित्रांनी आपली अर्ज नोंदणी केलेली त्यांच्याकडे लॉगिन आयडी आणि पासवर्ड तर त्यांनी काय करायचं त्यांच्याकडे वापर करता आयडी म्हणजे लॉगिन पासवर्ड असेल तर त्याच्याने ते लॉगिन करू शकतात किंवा आधार क्रमांक टाकून लॉगिन करू शकतात.
- आता मी वापर करत आयडी वापरून लॉगिन करून घेतो म्हणजे युजर आयडी आणि पासवर्ड टाकून आता इथे बघा मी युजर आयडी पासवर्ड टाकलेला आहे.
- त्यानंतर खाली मला करायचा आहे मित्रांनो मी आता टाकलेला आहे आणि लॉगिन ऑप्शन वर क्लिक करतोय लॉगिन ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आता माझं अकाउंट आहे ते लॉगिन झालेले.
- आता बघा शेतकरी मित्रांनो लॉगिन झाल्यानंतर तुमच्यासमोर असा ऑप्शनल जात कृषी विभाग अर्ज करा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता नवीन ऑप्शन उघडेल मित्रांनो .
कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी कोणती बाब निवडावी ?
अर्ज करा ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता नवीन ऑप्शन उघडेल.
- मित्रांनो आता बघा अर्ज केला ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला कृषी यांत्रिकरण असा ऑप्शन दिसेल.
- आणि बाबी निवडा असा ऑप्शन त्याच्यासमोर जर तुम्हाला कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर, बाबी निवडा या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं.
- या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन जी विंडो उघडेल ती विंडो उघडल्यानंतर तुमच्यासमोर इतर मुख्य घटक असा ऑप्शन आहे.
- मुख्य घटक मध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय आणि सेवा सुविधांचे असे दोन ऑप्शन दिसतील.
- याच्यापैकी तुम्हाला भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र ऑप्शन निवडायचा आहे.
- त्यानंतर तपशील मध्ये तुम्हाला ऑप्शन असेल एग्रीकल्चर न्यू जरी तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर त्यांच्यासाठी फार्मर्स ऑफ रोलर कुलर असा ऑप्शन दिसेल तर ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे.
- तुम्ही असाल तर तुम्हाला वरचा ऑप्शन निवडायचा आहे ग्रॅज्युएट नसाल तर तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन मिळत आहेत.
- दोन नंबरचा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला यंत्रसामग्री मध्ये किसान ड्रोन हा ऑप्शन निवडायचा आहे.
- ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला मशीनचा प्रकार किसान ड्रोन ऑर्डर सिलेक्ट होईल.
- त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जतन करा असा एक ऑप्शन येईल जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं.
- मित्रांनो जतन करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ऑलरेडी तुमच्यासमोर एक नवीन ऑप्शन येईल.
- आणि तो नवीन ऑप्शन तुमच्यासमोर शेतकरी मित्रांनो जतन करा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल तुम्हाला अजून बातमी निवडायचे आहेत का तुम्हाला जर अजून बाबी निवडायचे असतील तर yes करा नसतील तर No करा.
- नो केल्यानंतर तुमच्या तुम्हाला आता मागे यायचे.
- मागे आल्यानंतर आता बघा शेतकरी मित्रांनो मागे आल्यानंतर तुम्हाला बघायचं वरती टॉप बॉटमला अर्ज सादर करा ऑप्शन दिसेल तर अर्ज सादर करा या ऑप्शन वरती तुम्हाला आता क्लिक करायचंय.
- आता तुम्हाला इथं तुम्ही जो ऑप्शन निवडला होता त्या ऑप्शनचा एक नवीन ऑप्शन इथं दिसेल म्हणजे तुमचा तालुका दिसेल आणि तालुका वर तुम्हाला पहा ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही ड्रोन साठी अर्ज केला होता.
- तर ते ड्रोनसाठी अर्ज तुम्हाला दिसेल तिथे तर शेतकरी मित्रांनो पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही जेवढी योजनांसाठी अर्ज केलेले असाल म्हणजे जेवढे बाबी निवडले असेल तेवढ्या बाबी तुम्हाला दिसून येतील.
- तर तुम्हाला आता या बाबींना प्राधान्यक्रम द्यावा लागेल.
- 1-2 असं जे दोन असतील तर दोनच प्राधान्यक्रम क्रमांक येतील असेल तर तीन प्राधान्य क्रमांक येतील.
- तर प्राधान्य क्रमांक दिल्यानंतर तिथे टिक करायचं आणि आता अर्ज सादर करा हे ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं.
ड्रोन अनुदानासाठी पेमेंट कसे करावे ?
मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल आता तुमच्यासमोर एक नवीन पेज म्हणजे पेमेंट पेज उघडेल .
इथं तुम्हाला 23.60 पैसे जे असतील ते लागणारेच म्हणजे 23 रुपयाचं एकंदरीत चलन तुम्हाला भरावा लागेल.
- Make Payment ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे तुमच्यासमोर अनेक ऑप्शन पेमेंट साठी उघडतील.
- ज्यात तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड पेमेंट करू शकतात.
- तर तुम्हाला सूटेबल जेही असेल त्याने तुम्ही पेमेंट करायचं तर अशा पद्धतीने तुम्ही कृषी यांत्रिकरण मध्ये जी ड्रोन अनुदान योजना आहे त्यासाठी यशस्वीरिता अर्ज करू शकता.
मित्रांनो काही अडचणी असेल तर मी तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक ऑनलाईन नंबर म्हणजे हेल्पलाइन नंबर दिलेला आहे. तो हेल्पलाइन नंबर वर तुम्ही कॉल करून तुमच्या अडचणी दूर करू शकता.
बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळीसाठी 5,000 रुपये बोनस
मित्रांनो काही जर तुम्हाला मोठी अडचण असेल किंवा तुम्हाला अर्ज भरता येतो नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल अशाच नवनवीन ब्लॉकला पाहत जा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा जेणेकरून आपली जी शेतकरी आहेत त्या योजनेपासून वंचित राहणार नाहीत. आणि सगळ्यांना या योजनेचा लाभ भेटेल चला तर मित्रांनो अशाच भेटू आता नवनवीन जी योजना येतील त्याच्यामध्ये आपण भेटत जाऊ धन्यवाद …. !