खूशखबर! फवारणी ड्रोन अनुदान साठी ऑनलाईन अर्ज सुरू,असा करा Drone Subsidy Applications
नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन विषय आपल्याला घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फवारणीसाठी जो ड्रोन वापरला जात आहे. तो सध्या महाडीबीटीच्या मार्फत अनुदानावर येत असल्याने त्यांचे ऑनलाइन फॉर्म सुरु झालेले आहेत. तरी यांना शेतकऱ्यांना वाटतं की, आपल्याला हा जो ड्रोन फवारणीसाठी वापरला जात आहे तो आपला भेटावा अशा सर्व शेतकरी बांधवांनी … Read more