बुद्धिबळ पटू डी गुकेशन नवा इतिहास त्यानं रचलाय भारताचा गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यप स्पर्धेचा विजेता ठरलाय.
भारताचा दुसरा विश्वविजेता —>डी. गुकेश ‘चेसकिंग’
सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यप स्पर्धेत डोमान राजू गुकेशन चायनीज ग्रँड मास्टर डिंग लिरेनला चेकमेट दिलाय आणि त्याला हरवत डोमान राजू गुकेश विश्वनाथन आनंद नंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरलाय.
विशेष म्हणजे गुकेश हा फक्त 17 वर्षाचा आहे त्याची बुद्धिबळी खेळातली कामगिरी ही भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरली आहे. सगळ्यात लहान वयाचा विश्वविजेता होण्याचा विक्रम आता गोकेशच्या नावावर नोंदवला गेला.