नमस्कार मित्रांनो चला तर आज मग आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगला सुरुवात करूया आणि आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आपण ज्या महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. त्यासाठी कोणती पात्रता लागणार आहे व कोणती किंवा eKYC करावी लागेल ही सर्व माहिती आपण आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मित्रांनो आपण जर नवीन आला असाल तर तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला इथे संपूर्ण माहिती भेटेल.
खुशखबर ! 10 ऑक्टोबरला या बहिणींना दिवाळी बोनस व 4 था हप्ता | Ladki Bahin yojana Updates
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पाठोपात आता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुद्धा सुरू झालेले आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तीन गॅस सिलेंडर प्रत्येक कुटुंब मोफत वाटले जात आहेत. अर्थातच हे तीन गॅस सिलेंडर एकाच वेळी मिळणार नाहीत. प्रत्येक महिन्याला फक्त एक गॅस सिलेंडर मिळणार आहे. एकापेक्षा जास्त गॅस सिलेंडर हवे असेल तर तुम्हाला त्याचे जास्त पैसे द्यावे लागतील. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी व मोफत गॅस सिलेंडर प्राप्त करण्यासाठी आपला अर्ज करावा लागेल हा अर्ज नक्की कुठे करावा कसा करावा अर्ज ऑनलाइन केले जातात की ऑफलाइन केले जातात आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे.
मोफत तीन गॅस सिलेंडर योजनेसाठी कोण पात्र असणार आहे ?
- मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी महिलांना जर लाडक्या बहिणीचे पैसे जर आले असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- तसेच त्यांना फ्री मध्ये गॅस कनेक्शन मिळवलेले आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस कनेक्शन ज्यांच्याकडून घेतले आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला EKYC करून घ्यावी लागेल.
- जेणेकरून येणारे पैसे हे तुमच्या डायरेक्ट खात्यावर येऊन जातील अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- ज्या कुटुंबामध्ये उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेतलेले पात्र असणार आहेत.
ही योजना कोणासाठी आहे आणि कोण या योजनेची पात्र आहे तर या योजनेची पात्रता आपल्याला समजून घ्यायचे आहे. अनेक ठिकाणी असं झालं की गॅसचे कनेक्शन पुरुषाच्या नावे आहे मग पती असेल किंवा आपले वडील असतील किंवा आपले सासरे असतील त्यांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे. अशावेळी या योजनेचा लाभ मिळेल का नाही आणि जर मिळत असतील तर गॅस कनेक्शन महिन्याच्या नावावर सहजासहजी कसे ट्रान्सफर करावा याची माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आहे आपण घेणार आहोत.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही Ekyc म्हणजे नो युजर कस्टम म्हणजे तुमच्या खातेदाराला ओळखता तर ही Ekyc करणं अत्यंत गरजेचे आहे. आणि ती Ekyc कशी केली जाते आणि कुठे करावी काय दाखवू लागतील किती वेळ लागतो केवायसी करायला त्याच्या नावावर गॅस आहे त्या पुरुषाला किंवा महिलेला त्या ठिकाणी उपस्थित राहावे लागते का हा संपूर्ण माहिती या योजनेची आज आपण घेणार आहोत.
महायुतीचा मोठा निर्णय शेतकरी कर्जमाफी / सरसकट 2 लाखांपर्यंत कर्जमाफीला मंजुरी
लवकरात लवकर आपण EKYC करून घ्या कारण तीन मोफत गॅस सिलेंडरची ही योजना जसा आता लाडक्या बहिणीचं झालंय की ज्या बहिणींनी लवकर फॉर्म भरले होते त्यांना 3000 रुपये मिळून गेले ज्यांनी उशिरा केला त्यांना बहिण मात्र अडकले आहेत. आता त्यांना 3000 हजार रुपये मिळतील की फक्त 1500 हजार मिळतील हे तेवढं शिल्लक राहिले. तर बऱ्याचश्या महिलांना तीन हजार मिळून आता दीड हजार मिळणार अनेक ठिकाणी मात्र या ठिकाणी अडकलेल्या आहेत तर लवकरात लवकर आपण EKYC करून घ्या.
पात्रता मी सांगतो अर्ज कुठे करायचा तेही मी सांगतो चला तर ब्लॉक मध्ये पुढे जाऊया मात्र ब्लॉक मध्ये पुढे जाण्यापूर्वी ब्लॉक मध्ये लाईक नक्की करा. कारण आम्ही अत्यंत अशी माहिती तुम्हाला तुमच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि अशा प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचत जाण्यापूर्वी ब्लॉक मध्ये लाईक नक्की करा कारण आम्ही अत्यंत अशा प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तेव्हा सर्व बहिणींना सर्व पुरुष मंडळींना विनंती आहे कृपया ब्लॉगमध्ये एक लाईक नक्की करा आणि आपण पुढे जाऊया तर बघा ….
लाडकी बहीण योजना, उज्वला योजनेतील महिलांना यांना लाभ मिळेल का?
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना व मुख्यमंत्री लाडगी बहीण योजना सुरू केल्यानंतर सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना देखील सुरू केलेले आहे. तसा जीआर दोन महिन्यापूर्वी शासनाने काढला होता अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने हा शासन निर्णय प्रसिद्ध केला होता. तुम्हाला माहित असेल की जे विधिमंडळ अधिवेशन पार पडलं त्याच्यामध्ये अजित दादांनी जे आपले उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री आहेत.
त्या आधीच दादांनी अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आणि त्या अर्थसंकल्पात त्यांनी दोन अत्यंत महत्त्वाच्या योजना सांगितल्या पहिली म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि दुसरी म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आताही जी अन्नपूर्ण योजना आहे ही तीच योजना आहे ज्या योजनेच्या अंतर्गत प्रतिक कुटुंब आपल्याला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
आता त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं अजितदादांनी की ज्या ज्या कुटुंबामध्ये उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेतलेले आहे. उज्वला योजनेअंतर्गत की ज्याच्यामध्ये प्रत्येक जी टाकी आहे गॅस सिलेंडर आहे त्या टाकीच्या मागे 300 रुपयाची सबसिडी मिळते. म्हणजे स्वस्त मध्ये ते गॅस त्यांना मिळतात वर्षाला बारा मिळतात तर त्या जवळ उज्वला योजनेअंतर्गत जवळपास 52 लाख लोक आहेत की त्या 52 लाख लोकांना या योजनेचा लाभ देणार आहोत, म्हणजे या 52 लाख ज्या महिला असतील त्या सर्व महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर आम्ही त्या ठिकाणी मोफत देणार आहोत.
परंतु त्याच्यासोबत त्यांनी असेही काय सांगितलं आहे की ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे तर या योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळेल म्हणजेच ज्या ज्या महिलांना या लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्रते त्या महिलांना सुद्धा आम्ही अन्नपूर्णा योजनेचा लाभ देणार आहोत म्हणजे याही महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहोत
मोफत गॅस सिलेंडर eKYC कशी करावी?
- मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी महिलांना जर लाडक्या बहिणीचे पैसे जर आले असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- तसेच त्यांना फ्री मध्ये गॅस कनेक्शन मिळवलेले आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस कनेक्शन ज्यांच्याकडून घेतले आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला eKYC करून घ्यावी लागेल.
- जेणेकरून येणारे पैसे हे तुमच्या डायरेक्ट खात्यावर येऊन जातील अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
मोफत 3 गॅस सिलेंडर योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
मोफत तीन गॅस सिलेंडर यासाठी महिलांनी मिळवण्यासाठी फॉर्म कुठे भरायचा याविषयी मी तुम्हाला येथे माहिती सांगणार आहे. असा प्रश्न उपस्थित झाला आहे की, अनेक आता महिलांना मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत मग आता त्यांनी अर्ज नक्की कुठे करायचा किंवा ज्या उज्वला योजना महिला आहेत ज्यांना उज्वला योजनेचा लाभ मिळतोय त्यांनी नक्की अर्ज कुठे करायचा बघा…
- आता लक्षात घ्या तुम्हाला जो गॅस सिलेंडर मिळाला आहे तुमच्या घरात जो तुम्ही वापर करता 14 किलोचा म्हणजे 14 किलो 200 ग्रॅम चा तो गॅस सिलेंडर तुम्हाला मिळालेला आहे तुम्हाला हॉटेलमध्ये किंवा व्यवसाय जो वापरतात तो गॅस सिलेंडर मिळणार नाही म्हणजे व्यवसायिकांसाठी ही योजना अजिबात नाही.
- जे हॉटेल वाले वगैरे असतात त्यांच्यासाठी तर पात्रता लक्षात घ्या तर या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नाव असणे आवश्यक आहे अशी आठ आहे.
- गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणं गरजेचं आहे.
- दुसरी गोष्ट सदिश म्हणजे आता राज्यात पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत जेवढ्या 52 लाख 16 हजार ज्या महिला या योजनेत पात्र आहे हे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही.
- तिसरी गोष्ट म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत अशा सगळ्या महिलांना सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरवले जातील .
- आता आपल्याला आकडेवारी माहिती जवळपास 1कोटी 60 लाख इतकी महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत. तर या एक कोटी 60 लाख 52 हजार आहेत आणि जवळपास दीड कोटी ठेवून जास्त महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
कुटुंबातील किती महिलांना याचा लाभ मिळणार आहे ?
दीड कोटी होऊन जास्त कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- तसेच या योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ एकाच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये दोन महिला असतील समजा एक सासू आणि सून आहे.
- जर सासूचे नावे जर राशन कार्ड असेल तर सासूला भेटतील आणि दुसरी राशन कार्ड तुमच्या घरात जर सुनाचे असेल तर परंतु सुनाला मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
- कारण तुम्हाला तीन गॅस सिलेंडर मिळणार नाही जरी तुम्हाला लाडकी बहिणीचे तीन तीन हजार रुपये आले असतील दोघींनाही पण गॅस सिलेंडर सेपरेट मिळणार नाहीत गॅस सिलेंडर हे राशन कार्ड वर आधारित आहे.
- एका राशन कार्ड ला तीन गॅस सिलेंडर असा तो लाभ मिळणार आहे म्हणजे रेशन कार्ड नुसार एका कुटुंबाला एकदाच फायदा होणार आहे.
- ते फक्त 14 किलो साठी आहे जे व्यवसायिक मोठे मोठे गॅस सिलेंडर वापरतात त्यांच्यासाठी अजिबात नाही.
आता बघा आता नक्की अर्ज कुठे करायचा हा फार महत्त्वाचा प्रश्न अनेक जण विचार होते.
- आता तुम्हाला मी सांगितले आहे की योजनेसाठी उज्वला योजनेच्या महिलांना पात्र आहेत लाडकी बहीण योजनेच्या महिला सुद्धा पात्र आहेत.
- त्यामुळे आता तुम्ही या दोन्ही योजनांसाठी जर पात्र असतात तर तुम्ही या योजनेसाठी आधीच फॉर्म भरला आहे.
- कारण तुम्हाला या योजनेचा फायदा मिळालेला नाही आणि म्हणून मी तुम्ही आधीच फॉर्म भरले असल्याने आता तुम्हाला नव्याने फॉर्म भरता भरायची गरज नाही आणि पुन्हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करायची सुद्धा गरज लागणार नाही.
- जो तुम्ही उज्वला योजनेचा लाभ घेत आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे.
- त्याच्या अंतर्गत जी ती लिस्ट आहे ती लिस्ट सरकार पाठवणार आहे आणि ज्या भारत गॅस किंवा तुमच्याकडे जे गॅस चेक कनेक्शन एचपी गॅस असेल सगळ्यातील कंपन्या आहेत.
- त्या गॅस कंपनी आता लाडक्या बहिणींची यादी पाठवली जाईल त्यासोबत जे उज्वला योजनेचे लाभार्थी आहे.
- त्यांची यादी पाठवले जाईल आणि ती यादी फायनल आज होऊन तुम्हाला हे गॅस सिलेंडर मिळणार आहे थोडक्यात या ठिकाणी अर्ज करण्याची अजिबात गरज नाही आणि तुम्हाला अर्ज सुद्धा करावा लागणार नाही आणि आता कार्यपद्धती काय आहे.
शासनाकडून महिलांना गॅस सिलेंडर साठी प्रति महिना किती रुपये येणार ?
सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे तर बघा की, एकदा याद्या तयार झाल्याच्या नंतर त्या सर्व याद्या कंपन्याकडे गेले जातील आणि त्याच्यानंतर ज्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांचा व्हेरिफिकेशन केलं जाईल.
- आता सध्याच्या प्रत्येक शहरामध्ये राज्यांमध्ये गॅस सिलेंडरचे भाव वेगवेगळे आहेत काही ठिकाणी 900 ला मिळतो.
- काही ठिकाणी 800 ला मिळतो काही ठिकाणी 950 मिळतो.
- तर ज्या काही किमती हा गॅस सिलेंडर मिळत असेल तर महाराष्ट्र शासनाने सांगितला आहे की आम्ही 530 रुपये प्रति सिलेंडर एवढे पैसे ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहोत.
- आता उज्वला योजनेच्या ज्या महिला आहेत त्यांना 300 रुपये तर येतातच ते कुणाकुणा येतात ते केंद्र सरकारकडून येतात तर त्याचे ते 300 रुपये आणि राज्य सरकार देणार 530 रुपये असे एकूण 830 रुपये तुम्हाला तुमच्या थेट बँक खात्यात सरकारकडून जमा केले जाणार आहे.
- म्हणजे तो मला सुरुवातीला तो गॅस विकत घ्यावा लागेल आणि त्यानंतर 900 रुपयाला आणि त्यानंतर सरकार तुम्हाला 530 रुपये आणि 300 रुपये हे त्या ठिकाणी जमा करेल हे लक्षात घ्या.
- सुरुवातीला आपल्याला पैसे द्यावे लागतील आणि त्यानंतर ते पैसे काही दिवसांनी काही महिन्यांनी आपल्या खात्यावर जमा केले जातील.
- केंद्र सरकारकडून 300 येतील आणि राज्य सरकारकडून 500 रुपये येतील अशा प्रकारे महिलांना गॅसचे एकूण पैसे 830 रुपये हे खात्यावर येतील.
महिलांना गॅस सिलेंडर साठी पैसे कसे भेटणार ?
आता वेगवेगळ्या शहरात ज्या किमती वेगळ्या आहेत. तर सरकार आणि त्यातील गॅस कंपन्या ते त्यांचा पाहून घेतील आपल्याला त्या ठिकाणी काळजी करण्याची अजिबात गरज नाही.
आता लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी काय तर बघा तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरला असाल तर तुमची यादी आहे लाभार्थ्याची यादी ती त्या ठिकाणी शिधा वाटप क्षेत्रातल्या समितीकडे पाठवली जाईल आणि तिथून ती वरती गॅस कंपन्याकडे जाईल.
त्या ठिकाणी जर एका कुटुंबातील दोन महिला असतील तर त्यांना त्यांचे एकत्रित जे कुटुंब आहे ते म्हणून त्या ठिकाणी त्यांना तो गॅस सिलेंडरचा लाभ दिला जाणार आहे हे त्या समितीला काम करावे लागेल.
आपल्यासाठी जी महत्त्वाची बाब आहे ते पहा आता सरकार पुढे जे आवाहन आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन योजनांचा लाभ देताना गोंधळ उडणार नाही याची काळजी सरकारला घ्यायची आहे म्हणून सरकार या ठिकाणी यशस्वी तयारी करत आहे.
आपण जी काही तयारी करायची आहे तर ती बघा कोणती सरकारची आहे तर आपल्याला या ठिकाणी Ekyc करणं फार गरजेचे आहे. ही केवायसी कारण आपण गॅस केंद्र आपण गॅस कधी घेतला होता आणि तो परत आपण एजन्सीकडे फिरकं सुद्धा नाही, डॉक्युमेंट वेळेवर देत नाही तर एका ठराविक कालावधीनंतर ठराविक वर्षानंतर ही केवायसी करणं गरजेचं असतं.
तर तुम्ही तुमचं आधार कार्ड जे काय आहे आधार कार्ड तिथे सबमिट करायचं कधी तुमचा अंगठा देखील आणि सही असेल इतकाच तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे त्यातून तुमची Ekyc अशी होऊन जाते.
Ekyc करण्यासाठी जवळच्या तुमची जी काही गॅस एजन्सी आहे गॅस एजन्सीकडे तिथे जाऊन तुम्ही प्रत्यक्ष जा आणि त्या ठिकाणी सही अंगठा वगैरे करून घ्या तुमची ही केवासी अगदी दोन मिनिटाच्या आत होऊन जाते.
ही केवायसी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावावर पैसे पडून जातील अन्यथा पाडणार नाहीत. तुमच्या खात्यावरती येणार सुद्धा नाहीत हे लक्षात ठेवा 300 आणि 530 असे दोन टप्प्याचे पैसे येणार आहेत.
गॅस पुरुषाच्या नावे आहे तर त्यांना या योजनेचा लाभ भेटणार ?
- जर गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावावर जर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल. तर शासनाकडून एक जवळच्या सूत्रांकडून माहिती अशी आली आहे की,
- जर गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावावर असेल तरीसुद्धा तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे, कारण तुमचं नाव महिलेचे नाव जर तुम्ही उज्वला योजनेच्या अंतर्गत गॅस घेतला असेल तर अडचण नाही.
- कारण तो गॅस महिलेच्या नावावर आहेत परंतु ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीच्या महिला आहेत.
- तर तुमचं रेशन कार्ड जेव्हा तुम्ही समिती तुमच्या रेशन कार्ड ची झेरॉक्स त्या ठिकाणी जोडलेले तर तुमचं नाव त्या रेशन कार्ड मध्ये असेल तर त्या रेशन कार्ड मधील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर मग तो पुरुष का असेना जर ते कनेक्शन असेल तर त्या ठिकाणी त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत तेव्हा तुम्हाला गॅस कनेक्शन लेडीज च्या नावावर किंवा महिलेच्या नावावर पुरुषाच्या नावावर महिलेच्या नावावरून पुरुषाच्या नावावर ट्रान्सफर करण्याची अजिबात गरज नाही.
गॅस सिलेंडर मिळण्यासाठी तुम्हाला पात्रता तर समजली असेल फक्त या दोनच महिला पात्र आहेत. ज्या की लाडकी बहीण आणि उज्वला योजनेच्या ज्या महिला आहेत त्या दोघांनाच फक्त गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे. या ठिकाणी उत्पन्नाची वगैरे ठेवलेली नाही. अर्ज कसा करायचा मी तुम्हाला सांगितलेल्या अर्ज कसाच करायचा नाही अर्ज करायची अजिबात गरज नाही.
ज्या महिलांनी लाडक्या बहिणी आहेत सगळ्यांना मिळणार आहे ज्या उज्वला योजना अंतर्गत ज्यांनी गॅस फ्री मध्ये कनेक्शन भेटले आहे त्यांना सुद्धा गॅस सिलेंडर वाटप सरकार केले जाणार आहे .या सरकारकडून या योजनेची आज दिनांक 5-10-2024 रोजी रोजी सरकारकडून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर टाकण्यात आलेले आहे ज्या महिलांनी Ekyc केलेली आहे त्यांच्या खात्यावर आलेले आहेत .
चला तर मित्रांनो आज आपण खूप अशी सविस्तर माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून पाहिलेली आहे आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट भेटत राहतील आणि अशाच लाडक्या बहिणींना ज्या नवीन योजना येतील त्या योजनांचा तुमच्यापर्यंत निरोप घेऊन येत जाऊ आणि धन्यवाद.