शेत जमीन मोजणी साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा || e मोजणी 2.0

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या सर्वात जलद गतीने शेत जमीन मोजणी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. आणि ही प्रक्रिया अतिशय जलद गतीने होत असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून e मोजणी 2.0 हा प्रकल्प राज्यामध्ये सुरू झालेला आहे. त्याचे ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये ऑनलाइन मोजणी प्रकल्प या पद्धतीने सुरू करण्यात आलेला आहे. जर तुम्ही यापूर्वी जर शेतजमीन मोजण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर, त्याची तुम्ही स्टेटस वगैरे चेक करू शकता किंवा अपडेट घेऊ शकता. चला तर मित्रांनो आज आपण शेतजमीन ऑनलाईन अर्ज कसा करावा व बांधावरचे प्रश्न कसे मिटवावे हे आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

प्रत्येक तालुका, प्रत्येक गाव, प्रत्येक शेतकरी, आपले शेत मोजणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता? अर्ज कसा करायचा अर्ज करताना मोजणीला किती खर्च येईल? मोजणी आपली किती तारखेपर्यंत होईल ? याची माहिती मिळवणे आणि ते आपल्याकडे असणे गरजेचे आहे.

जमीन मोजणी ऑनलाईन अर्ज किंवा नोंदणी कशी करावी?

शेतकरी मित्रांनो अनेक माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन अर्ज किंवा नोंदणी कशी करावी? अर्ज कसा करावा? याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आजच्या या माध्यमातून किंवा e मोजणी द्वारे तुम्ही ऑनलाईन नोंदणी कशी कराल मोजणीसाठी किंवा मोजणीसाठी विनंती करता येईल का? याबद्दलचे सर्व माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग ही मोजण्यासाठी आपण सुरुवात करूया ….

  • त्यानंतर आपल्याला e- मोजणी भूमी लेख या पोर्टल वरती येऊन मिळाली ते लिंक https://emojni.mahabhumi.gov.in/emojni/mojani/pgLogin.aspx वर जाऊन पोर्टल ओपन करायचा आहे.
  • ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला डाव्या बाजूला एक सेवा नावाचा ऑप्शन दिसेल.
  • ते त्यामध्ये ई-मोजणी – 2 न्यू असा एक ऑप्शन दिसेल.
  • त्या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा एक दुसरे पोर्टल उघडण्यासाठी तुम्हाला पुढे न्यायला जाईल.
  • आणि तिथे तुम्हाला जर तुमच्याकडे लॉगिन आयडी असेल तर तुम्ही लॉगिन करू शकता किंवा जर नसेल तर तुम्ही नवीन नोंदणी करावी लागेल.
  • नवीन नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीचा फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर.
  • आपण तिथे तुम्हाला नोंदणी प्रथम करावे लागेल त्यासाठी तुम्हाला युजर लॉगिन चा प्रकार टाकावा लागेल.
  • त्यानंतर वापरकर्त्याचे नाव टाकले पण म्हणजे स्वतःचे नाव टाकायला लागेल.
  • आणि तुम्हाला एक पासवर्ड टाकावे लागेल.
  • आणि त्यानंतर येथे दिलेला कॅपच्या तो तुम्हाला जशाच टाकायचा आहे.
  • आणि save या बटणावरती क्लिक करायचं आहे.

अशा प्रकारे तुमचं लॉगिन हे होऊन जाईल आणि तुम्हाला लॉगिन केल्याच्या वर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन झालेला असेल त्यानंतर तुम्हाला मला परत वापस येत आहे आणि युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करायचा आहे लॉगिन करायचं आहे.

भूमिलेख नवीन अर्ज कसा करायचा ?

अशाप्रकारे तुम्ही लागून करून घेतल्यानंतर तुम्हाला भूमिलेख नवीन अर्ज कसा करायचा याच्या विषयी थोडीशी आपण माहिती घेऊया,

  • तर मित्रांनो याच्यामध्ये काही आपल्याला माहिती दाखवली झाली आहे.
  • त्याच्यामध्ये नवीन अर्ज कसा करायचा? हक्क कायम, पोटीसचा बिगर शेती, गुंठेवारी याविषयी माहिती दिलेली आहे.
  • आणि या माहितीमध्ये आपल्याला जर तुम्ही याच्या आधी नवीन जर अर्ज करायचा असेल किंवा जुना तुमच्याकडे अर्ज असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किंवा तुमच्याकडे जुना अर्ज असेल तर तेही युज करू शकता.
  • पण आज आपण नवीन अर्ज कसा करायचा याविषयी माहिती पाहणार आहोत,
  • तर मित्रांनो नवीन लॉगिन केलेल्या असेल आणि या त्यानंतर तुम्हाला नवीन अर्ज या मोजणी याच्यावर क्लिक करायचं आहे.
  • आणि क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला आपल्यापुढे एक ऑटोमॅटिक एक पेज ओपन होईल आणि आपल्याला ते पुढच्या पेजवर घेऊन जाईल.
  • आणि त्याच्यामध्ये आपल्याला सिटीसर्वे नुसार आपल्याला आपली जी माहिती असेल, ते तुम्हाला मागितली जाईल सर्वे नंबर गट नंबर किंवा तुमचा सिटी सर्वे नंबर जर असेल तोही टाकावे लागेल.
  • त्याच्यानंतर आपल्याला आपला विभाग जो असेल तो निवडावे लागेल.
  • त्यानंतर आपला जिल्हा निवडावे लागेल.
  • आणि त्याच्यानंतर तालुका जो आहे तो आपल्याला निवडावा लागेल.
  • आणि आपलं गाव निवडावे लागेल.
  • त्यानंतर आपल्याला आपल्या जवळच जे कार्यालय आहे जे ऑफिस आहे ते आपल्याला ऑटोमॅटिक भेटून जाईल.
  • आणि भेटल्यानंतर त्या ऑफिस आपल्याला त्याच्या अंतर्गत दाखवले जाते त्याच्यानंतर आपल्याला पुढे जा यावरती क्लिक करायचे आहे.

आणि पुढे आपल्याला जाऊन

  • असेल तर तो टाकायचा नसेल तर आपला जो काही रेगुलर सर्वे नंबर आहे तो रेगुलर सर्वे नंबर आणखी असेल तो टाकायचा.
  • तो सर्वे नंबर टाकल्यानंतर सर्वे नंबर दाखवला जाईल.
  • सर्वे नंबर या ठिकाणी आपल्याला निवडायचे.
  • त्या सर्वे नंबर मध्ये किती क्षेत्र आहे ते आपल्याला ऑटोमॅटिकली दाखवले जाणार आहे.

ते क्षेत्र आपल्याला मोजले करायचे असेल तर,आपल्याला पुढे जा वरती क्लिक करायचे आहे. तेवढ्या हेक्टर क्षेत्राचे आपल्याला मोजणी करायचे का हे सर्व आपल्याला या ठिकाणी दाखवले जाते. याच्यामध्ये आता आपण पाहू शकता. आपल्याला हद्द काय मोजणी करायचे कारण आपल्याला क्लिक करायचे आणि याला सबमिट वरती क्लिक करायचे. आपण तो गट नंबर सर्वे नंबर निवडलेला आहे त्याच्या मध्ये ऍड झालेला आहे. आणि याच्यानंतर आपल्याला पुढे जा वरती क्लिक करायचे.

पुढे जाऊन ते क्लिक केल्यानंतर संदर्भातील जी काय माहिती ते माहिती आपल्याला आणखीन पुन्हा एकदा सूचना स्वरूपामध्ये दाखवली जाईल.

  • आणि याच्यानंतर आपल्याला काही महत्त्वाचे असे माहिती निवडायचे.
  • म्हणजे मोजणीच्या प्रकाराच्या संदर्भातील आता मोजणीचा प्रकार आपण या ठिकाणी निवडलेल्या त्याचा कालावधी.
  • आपल्याला निवडायचे नियमित तातडी या ठिकाणी बदलत जाणारे आपल्याकडे जो काही टाइम्स प्लॉट असणारे मोजण्यासाठी जर तो टाईम त्याच्यामध्ये आपल्याला दाखवला जाणारे.
  • पण आता नियमित मोजणी घेतली तर, ती मोजणी कधी होणार आहे, त्याच्याबद्दल टाईम दाखवला जातोय त्यामध्ये दाखवला जात नाही.
  • तर त्याची मोजणी आपल्याला कळवली जाईल. साठी किती आपल्याला दाखवलं जातंय आता आपण एकूण गट निवडलेला आहे.
  • आणि जिरायसाठी निवडल्यानंतर बागायसाठी निवडल्यानंतरची फीस आपल्याला दाखवली जाते.
  • याला ओके केल्यानंतर पुढे आपल्याला निवडल्यानंतर बागायसाठी निवडल्यानंतर फीस आपल्याला दाखवली जाते.
  • याला ओके केल्यानंतर पुढे आपल्याला माहिती आहे ती माहिती आपल्या निवडावा लागतील.
  • एक अर्जदार अनेक अर्जदार आहेत आपल्याला मोबाईल नंबर आणि त्याला टिक करून पुढे जाऊ वरती क्लिक करायचे.
  • एकापेक्षा जास्त अर्जदार असतील तर ते अर्जदार निवडा येते त्याच्यापुढे आपल्याला त्याचा पत्ता तपशील जो आहे तो ऍड करायचे आणि ॲड केल्यानंतर पुढे जाऊ ते क्लिक करायचे.
  • त्यांचा पत्ता त्यांचा मोबाईल नंबर वगैरे माहिती आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे.
  • आणि सर्व माहिती ॲड केल्यानंतर पुढे जाऊदे क्लिक करायचं.

लगत धारकाची माहिती कशी भरावी ?

  • आपल्या लगत धारकाची माहिती सुद्धा आपल्याला विचारले जाणार आहे.
  • पूर्वेला काय पश्चिमेला काय दक्षिणेला काय आणि उत्तरेला काय याच्यामध्ये जी काही माहिती असेल ते आपल्याला त्यात निवडायचे.
  • सर्वे नंबर आहे की तलाव आहे की सर्वे नंबर असेल तर कोणता नंबर सर्वे नंबर आहे.
  • त्याच्या जे काही आपल्या सर्व याच्यामध्ये जर आपल्या इतर काही प्रकार असतील तर ते काय माहिती असेल तर क्लिक करायचे.

याच्या नंतर आपल्याला कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जाईल.

याच्यामध्ये कागदपत्राचा पहिला जो प्रकार आहे तो खालील प्रमाणे :-

  • ओळखपत्र ओळखपत्रांमध्ये आपल्याला आधार कार्ड किंवा इतर आपण मतदान कार्ड पॅन कार्ड निवडू शकता आधार कार्ड असेल तर आधार कार्ड निवडायचे.
  • आधार कार्ड चे फाईल आपल्याला पीडीएफ स्वरूपात निवडायचे.
  • दोन एमबी पेक्षा मोठे फाईल नसावे अशा प्रकारचे पीडीएफ स्वरूपातील फाईल आपण याच्यामध्ये अपलोड करायचे.
  • याच्या नंतर आपल्याला जमिनीचा तीन महिन्याच्या आतलं सातबारा आपल्याला याच्यामध्ये अपलोड करावा लागणार आहे. तो सातबारा अपलोड करायचे.
  • इतर जर काही कागदपत्र त्याच्या संदर्भातील असतील आपल्या अपलोड करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असतील तरी, कागदपत्र आपल्याला याच्यामध्ये द्यायच्या.
  • आणि अशा प्रकारचे कागदपत्र याच्यामध्ये अपलोड केल्यानंतर पुढे जा वरती क्लिक करायचे.

ते क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढचे ऑप्शन दिले जाणारे ते म्हणजे मोजणीच्या माहितीच्या संदर्भातील जे काही आपण अर्ज भरलेला आहे. तो अर्ज पूर्ण आपल्याला या ठिकाणी ड्राफ्ट स्वरूपामध्ये दाखवला जाणारे. याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर आपण पाठीमागे येऊ शकता. याला डाऊनलोड करायचं असेल तर डाऊनलोड करू शकता. आणि याला फायनली सबमिट करण्यासाठी पुढे जा वरती क्लिक करायचे.

आता आपला अर्ज काय पूर्ण आहे तो पूर्णपणे ड्रॉप स्वरूपामध्ये पाहिलेले आता शेवटचे ऑप्शन असणारे.

  • पेमेंट साठीचे याच्यामध्ये आपल्याला ऑनलाइन ऑफलाइन असेल पेमेंट साठी विचारण्यात केले जाईल.
  • ऑनलाइन असेल तर आपण ऑनलाईन निवडू शकता ऑफलाइन असेल तर ऑफलाईन निवडू शकता त्याचे जे काय असेल ते चला आपल्याला भरण्यासाठी सांगितलं जाईल ते चलन भरण्यासंबंधातील काही महत्वाचे अशी माहिती आहे.
  • ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते ती माहिती सुद्धा पण या ठिकाणी व्यवस्थित पाहून आपलं चलन डाऊनलोड करून आपण ऑफलाइन पद्धतीने बरोबरू शकता.
  • किंवा जर आपल्याला ऑनलाइन पद्धतीने याच्यामध्ये भरायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने चला ना पण भरू शकता.
  • चलनाचा ऑफलाइन ऑनलाइन चा प्रकार आपल्याला निवडायचे जेवढे काही रक्कम असेल तर चला आपल्याला याच्यामध्ये भरायचे.

अशाप्रकारे मित्रांनो आपण ऑनलाइन पेमेंट सुद्धा केलेला आहे. आणि ही जी पावती आहे तुम्ही सांभाळून ठेवा जेणेकरून तुम्हाला ही पावती ज्यावेळेस तुम्हाला कोणी मागेल किंवा ज्यावेळेस जमीन तुम्हाला काही मेसेज वगैरे आला तर त्यावेळेस तुमच्याकडे काहीतरी पुरावा रहावा म्हणून तुम्ही ही जी पावती आहे ती सांभाळून ठेवा.

जेणेकरून तुम्हाला ही जी पावती आहे जे कोणी तुमच्याकडे मोजणीसाठी येणार असतील किंवा तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही जे पेमेंट केलेला आहे. ते तुम्ही दाखवू शकाल आणि जी काही तुमची रक्कम असेल ती तुम्ही भरलेले असेल त्याच्या नुसार तुम्हाला जी काही लोक इथून लोक तुमच्या शेतामध्ये येऊन जिमची शेतजमीन मोजून देतील.

त्यामुळे हे जे ऑनलाईन पेमेंट केलेला आहे ते यशस्वीरित्या झालेल्या आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची शंका करू नये जेणेकरून जे आपले शेतकरी आहेत रोजच्या भांडणाला कंटाळून आपली शेत जमीन ती मोजून घेण्यासाठी ही एक योग्यरीत्या पद्धत आहे.

की आपण सरकारला ही जमिनीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा ऑनलाइन अर्ज केल्याच्या नंतर ती आपला अर्ज आपण करतात अपलोड केल्याच्या नंतर आपल्याकडे जी काही माहिती आहे ती योग्य आहे की नाही तिचा check keli जाते.

त्यानंतर आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला कधी आपली शेत जमिनीची तारीख वगैरे जी काही असेल ती आपल्याला तिथे दाखवले जाते किंवा आपल्याला तुमच्या शेताची जमिनीचा नंबर आलेला आहे. असा तुम्हाला मेसेज किंवा येतो किंवा त्यांच्याकडून तुम्हाला कळवले जाते की आम्ही उद्या येणार आहोत तुम्ही रेडी राहा जेणेकरून तुमचे जे जमीन आहे ती मोजून घ्या.

अशा प्रकारे तुम्ही ई जमीन ऑनलाईन मोजून किंवा फॉर्म भरून घेऊ शकता.

अशाप्रकारे मित्रांनो आज आपण आपली जी जमीन आहे ती कशी मोजून घ्यावी ही माहिती आपण खूप प्रकारे चांगल्या प्रकारे आहे. आणि जेणेकरून जे आपले शेतकरी रोज भांडतात बांधावरून कशावरून त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. मित्रांनो ही जी माहिती आहे मी योग्यरित्या तुम्हाला सांगितलेले याच्यामध्ये कसलेही प्रकारची खोटी बातमी नसल्यामुळे मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो की,

ही जी माहिती आहे ती तुमच्या मित्रापर्यंत पोहोचा तुमच्या भावापर्यंत पोहोचायचे आपले भाऊ आहेत गावातील लोक आहेत त्यांच्यापर्यंत सगळ्यांना सांगा की तुम्ही जर भांडण घेत असाल तर तुम्ही याची ही मोजणी करून घ्या. जेणेकरून रोजच्या संकटाला सामोरे जाण्यापेक्षा एक चांगलं योग्यरीत्या साधन आपल्याकडे जो शासनाचा उपक्रम आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची शेत जमीन मोजून घ्या .

आणि तुम्ही जर अशाच माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन भेटत राहतील जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती आमच्या या महाराष्ट्र सर्विसेस डॉट कॉम या वेबसाईट वरती तुम्हाला नवीन नवीन माहिती भेटत जाईल, आणि आम्हाला अशाच माहिती सांगायला तुमच्यापर्यंत आवडेल जेणेकरून माझे जे शेतकरी आहेत हे त्याच्यापासून वंचित राहणार नाही.

धन्यवाद मित्रांनो …………… !!

Leave a Comment