नमस्कार मित्रांनो मी सुधीर मित्रांनो आज विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. आणि सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी जे आहे ते सुरू झालेली आहे. आणि कुठे कोणती आमदार निवडून आलेले आहे? त्यांना कितीही मत पडलेली आहेत? ते आज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती निकाल पाहता येणार आहे.
पीक विमा नवीन अपडेट | रब्बी पीक विमा कसा भरायचा | Rabbi Pik Vima 2024
आता हा मोबाईल वरती कशा पद्धतीने निकाल पाहायचा कुठे पाहू शकता हे या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल मोबाईल वरती कसा पाहावा ?
- तर मित्रांनो निकाल पाहण्यासाठी तुम्हाला दोन पद्धती आहेत पहिली पद्धत मध्ये तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोअर ओपन करा.
- प्लेस्टोर वरती वोटर हेल्पलाईन हे नावाचे ॲप्लिकेशन आहे.
- हे ॲप्लिकेशन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे.
- हे इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला प्लेस्टोर वरती ते भेटून जाईल आणि इन्स्टॉल करून घ्या.
- त्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन करा.
ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्हाला खालील एक ऑप्शन आहे.
पहा शेवटी स्किप लॉगिन म्हणजे इथे लॉगिन टाकायची गरज नाही डायरेक्टली स्किप लॉगिन या बटनावरती क्लिक करा. स्किप लॉग इन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्यासमोर भरपूर ऑप्शन दिसेल.
यामध्ये सहा नंबरच्या ऑप्शन इलेक्शन रिझल्ट तर या इलेक्शन रिझल्ट या पर्यायावरती क्लिक करायचा आहे.
- आणि इलेक्शन रिझल्ट पर्यावरण क्लिक केल्याच्या नंतर इथे पहा जनरल एलेक्शन टू असेंबली कन्सिस्ट यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की रिझल्ट म्हणजे 23 नोव्हेंबर ला आठ वाजता इलेक्शनचे रिझल्ट चालू झालेले आहे.
- तुम्ही इथे पाहता येऊ शकतात पहिली पद्धत म्हणजे ज्यामध्ये तुम्ही ॲप मधून हा रिझल्ट पाहू शकता.
- आता पहा मागच्या वेळेस जे काही खासदार असेल किंवा जे बाहेरच्या राज्यात निवडणुका झालेल्या असतील आपल्याला किंवा आपल्या राज्यांमध्ये जे रिजल्ट लागलेले आहेत होते अशा पद्धतीने दाखवत आहे.
- तर अशाच पद्धतीने तुम्ही उद्या आज 8 वाजल्यापासून रिझल्ट पाहू शकता की कोणत्या पार्टीला किती जे काय कॅन्डीडेट आहेत म्हणजे आमदार किती निवडून आले ते तुम्हाला अशा पद्धतीने पार्टी वाईस पाहता येईल.
आणि त्या प्रत्येक आमदाराला किती मतदान पडलेला आहे ते सुद्धा तुम्ही मला इथे पाहता येणार आहे किंवा चेक करता येईल. इथे पहा पहिल्यांदा ट्रेन म्हणजे पार्टी जे आहेत पार्टीला कोणत्या पटीला किती मतदान पडलं आणि त्यानंतर कॅंडिनेर मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता की कन्सिस्टन्सी मध्ये जाऊन म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. तसेच इथे पार्टी वाईस पाहू शकता कन्सल्टन्सी ट्रेन पाहून शकता अशा पद्धतीने तुम्हाला येथे ट्रेन्स किंवा मतमोजणी पाहता येणार आहे. इथे आमदारांची नावे असतील आणि त्यांना किती वोटिंग पडलेला आहे किती जास्त वोटिंग पडलेलं किती कमी पडलेला आहे अशा पद्धतीने सगळी माहिती तुम्हाला मी यामध्ये पाहता येणार आहे किंवा रिझल्ट पाहत आता येणार आहे.
तर आज आठ वाजल्यापासून इथे दाखवता नवीन माहिती दाखवत आहे तर सुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीने चेक करू शकता.
वेबसाईटवरून विधानसभा निवडणुकीचा निकाल कसा पाहावा?
- यानंतर तुम्ही म्हणाल की दुसरा पर्याय आहे का अजून तर अजून एक ऑप्शन दिसत आहे.
- म्हणजे दोन ऑप्शन आहेत आणि दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्हाला वेबसाईट वरती सुद्धा इथे रिझल्ट पाहू शकता.
- जसं की रिझल्ट डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही रिझल्ट पाहू शकता.
- मी या वेबसाईटची लिंक सुद्धा माझ्या या दिलेल्या माहितीच्या शेवटी तुम्हाला दिली जाणार आहे आणि तिथून तुम्ही तुम्ही रिझल्ट पाहू शकता.
- एसी जनरल इलेक्शन इथे झारखंड आणि महाराष्ट्र तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्राचा आज निकाल आठ वाजता चालू झालेला आहे. त्यामुळे येथे मतमोजणी चालू झालेली आहे.
- आणि इथे तुम्ही रिझल्ट तुम्हाला पाहता येणारे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मधून सुद्धा आता रिझल्ट पाहू शकता.
मी दिलेली माहिती महत्त्वपूर्ण चांगल्या पद्धतीने दिलेली दिलेली आहे. जेणेकरून तुम्हाला विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता येणार आहे त्याची जास्त ही माहिती आपल्या मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद