सोयाबीन, कापूस अनुदानाचा नवीन GR आला, शेतकऱ्यांना मिळणार अनुदान 2024

शेतकरी मित्रांना जय शिवराय मित्रांनो अगदी शेतकऱ्यांच्या अपेक्षाप्रमाणे आणि मागणीनुसार राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणाच्या कार्यपद्धतीचा जीआर अखेर आज राज्य शासनाच्या म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 30 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.आपण एक 28 तारखेला असाच एक ब्लॉग बनवला होता आणि त्या ब्लॉगच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या गुलदस्त्यामध्ये त्यांच्याबद्दल कुठलं … Read more