शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अतिवृष्टी नुकसान भरपाई या दिवसापासून मिळणार
नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो राज्यातील 26 जिल्ह्यातील अतिवृष्टी वेळोवेळी पाऊस पडत गेल्या असल्यामुळे आणि अवकाळी पाऊस व गारपीट इत्यादी नुकसान ग्रस्त झालेल्या जवळच्या तीन लाख शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 360 कोटी रुपयांची निधी वाटप करण्याची मंजुरी … Read more