खरीप पीक विमा नुकसान भरपाई साठी कसा करावा क्लेम 2024 || Crop Loss Insurance Claim

जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यात सर्वदूर समाधानकारक असा पाऊस होतोय परंतु या पावसामुळे राज्याच्या काही भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे काही भागांमध्ये अतिवृष्टी काही भागांमध्ये पूर परिस्थिती आहे याच्यामुळे फळबाग असतील किंवा खरीपाची पिक असतील याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा भरलेला असताना … Read more