खुशखबर ! 10 ऑक्टोबरला या बहिणींना दिवाळी बोनस व 4 था हप्ता | Ladki Bahin yojana Updates

नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 10 ऑक्टोबर रोजी दिवाळी बोनस म्हणून तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. म्हणजेच मित्रांनो ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे देखील पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये बहिणींच्या बँक खात्यावरती भाऊबीजची ओवाणी म्हणून शासनाकडून जमा केले जाणार आहेत. याबाबत … Read more