गोलीगत पॅटर्न ठरला बिग बॉस मराठी चा विजेता सुरज चव्हाण

सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता रील्स मधून व्हायरल होत. संपूर्ण महाराष्ट्राला ज्याने वेड लावलं असा सुरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. सुरज चव्हाण सुरुवातीला त्याला खेळ कसा खेळायचा हे समजलं नव्हतं. परंतु त्यांनी आणि खेळ त्याने समजून घेतला त्यानंतर त्याच्यावर विजय कसा प्राप्त करत आहे हे … Read more