रेशन कार्ड होणार बंद लवकरच हे काम करून घ्या शेवटची तारीख 31 ऑक्टोबर ! Ration Card KYC Maharashtra updates
रेशन कार्ड होणार 31 ऑक्टोबर पासून तात्काळ एक काम करा कोणतं काम केल्यानंतर तुमचं रेशन कार्ड पुढे चालू असणारे अन्यथा तुमच्या रेशन कार्ड बंद होणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत जाहीर आव्हान करण्यात आलेला आहे पूर्ण डिटेल्स माहिती समजून घ्या तर ब्लॉगवरती पहिल्यांदा झाला असाल तर ब्लॉगला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो या … Read more