♦️महायुती:सरकारचा मोठा निर्णय,शेतकरी कर्ज माफी|लाडकी बहिण योजना 2100 रू..

नमस्कार मित्रांनो राज्यात विधानसभा निवडणुकीची संपलेली आहे आणि कालच विधानसभा निवडणुकीचे रिझल्ट लागलेले आहेत. आणि याच्यामध्ये महायुती सरकारला बहुमत दिलेला आहे. मित्रांनो राज्याची जनता ही त्यांनी महायुती सरकारला निवडलेले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्यामुळे महायुती सरकारला सर्वात मोठे जो पाठिंबा मिळालेला आहे तो तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी त्यांना खूप पाठिंबा दिला आहे. मित्रांनो कारण या वर्षाच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या. याच्यामध्ये मतदानाचा जे पर्सेंटेज पाच टक्क्यांनी वाढलेलं होतं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी त्यांनी प्रत्येकाने महायुती सरकारला चांगलाच पाठबळ दिलेला आहे.

त्यामुळे महायुती सरकार म्हणजे शिंदे सरकार शिंदेच्या नेतृत्वाखाली जे महायुती होती, ती महायुती सरकार आता राज्यात आलेला आहे. येत्या काही दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री पदाची शपथविधी होणार आहे. आणि त्यानंतर जे महायुती सरकारने आपल्या स्वयं घोषणा पत्रामध्ये समाविष्ट केलेली होती.

जे मुद्दे ते तर येत्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होताना दिसणार आहे. मित्रांनो तर कोण कोणते मुद्दे असे होते जे महायुती सरकारने आपल्या स्वयंघोषणा पत्रामध्ये त्यांनी मांडल्या होत्या.

  • याच्यामध्ये पहिला मुद्दा होता तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये आहेत.
  • निवडून आल्याच्या नंतर ते आता 1500 रुपये ऐवजी 2000 रुपये त्यांना महिन्याला दिले जाणार असं महायुती सरकारने आपल्या बेस्ट फेस्टिवल म्हटलं होतं.
  • मित्रांनो त्यानंतर महिलांना आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी देखील ते काहीतरी मोठे पाऊल उचलणार आहेत.
  • त्यानंतर महिला यांच्या सुरक्षिततेसाठी 25000 महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार आहे.
  • बघा या दोन गोष्टी खूप मोठे आहेत त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये करणार आहेत.
  • त्यानंतर 25 हजार महिला पोलीस कर्मचाऱ्यांची भरती ही केली जाणार आहे.
  • राज्यात त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे तो म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे हे त्यांनी आपल्या स्वयंघोषणा पत्रामध्ये मांडलेला आहे.
  • मित्रांनो त्यानंतर शेतकरी सन्मान योजनेमधून जे 12000 हजार आता वर्षाला शेतकऱ्यांना मिळत होते म्हणजे पीएम किसान सन्माननीतीचे 6000 हजार आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 हजार असे एकूण 12000 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होते.
  • महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला आता 15000 हजार रुपये मिळणार आहेत असं त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये माहिती सरकारने म्हटलं होतं.

त्यानंतर प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येणारे त्यानंतर पेन्शन धारकांना 1500 रुपये वरून 2100 रुपये दिले जाणार आहे. त्यानंतर जीवन आवश्यक वस्तूंच्या किमती या स्थिर ठेवल्या जातील. मित्रांना त्यानंतर 25 लाख हजार रोजगार निर्मिती हे राज्य सरकार येत्या काळात काही दिवसांमध्ये वर्षांमध्ये करणार आहे.

त्यानंतर प्रत्येक महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये वेतन दिले जाणार आहे. जे राज्य सरकार लाडका भाऊ योजना आणली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता त्या युवकांना दहा लाख युवकांना दहा हजार रुपये विद्यावेतने त्यांच्या दुरिंग ट्रेडिंग ट्रेनिंगच्या मध्ये राज्य सरकार पोवाडा करणार आहे. त्यानंतर ग्रामीण भागात 45000 गावात जे पान रस्त्या असतात जे आपल्या शेतामध्ये शेतींना जोडणाऱ्या असतात पान रस्ते ते रस्ते बांधण्याचे लक्ष राज्य सरकारने ठेवलेला आहे.

त्यानंतर अंगणवाडी आणि अशा सेवकांचे मानधन वाढ करून त्यांना दर महिना पंधरा हजार रुपये आणि विमा संरक्षणण्यात येणार आहे. मित्रांनो विज बिल 30% कपात करून सौर आणि अक्षय उर्जेवर भर देणार आहे. सरकार स्थापनेनंतर 100 दिवसाच्या आत महाराष्ट्र 2029 चे सादर केले जाईल की 2029 पर्यंत महाराष्ट्र कसं असेल त्यानंतर 2028 पर्यंत महाराष्ट्रात एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष सुद्धा माहिती सरकारने आपल्या स्वयंघोषणापत्र मध्ये समाविष्ट केलेला आहे.

लाडकी बहिण योजनेचे रक्कम आता 2100 रू | 6 हफ्ता या तारखेला येईल|New Updates

मित्रांनो त्यानंतर 2029 पर्यंत महाराष्ट्रात 50 लक्ष तयार करणारे प्रत्येक पाचशे स्वयं सहाय्यक येता गटाची एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि हजार कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मित्रांनो त्यानंतर अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योगांना व्यवसायिक वृद्धीसाठी 15 लाखापर्यंत व्याजासहित कर्ज देण्यात येणार आहे. ओबीसी, ईएसबीसी, ईडब्ल्यूएस, एनटी, व्हीजीएन टी पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क आणि परीक्षा शुल्काची सुद्धा प्रतिपूर्वी पूर्ती करण्यात येणार आहे.

मित्रांना त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 18 ते 35 वयोगटातील आरोग्य तपासणीसाठी स्वामी विवेकानंद आरोग्य कार्ड सुरू करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने काही मोठे मोठे आपल्या जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारने समाविष्ट केलेला आहे. मित्रांनो यामधून आपण काही ठराविक मध्ये या माहितीमध्ये पाहिलेले आहेत.

मित्रांनो तर आता याच्यापैकी जे दोन-चार महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते राज्य सरकार लवकरच पूर्ण करेल अशी आशा सुद्धा राज्य सरकारने आपल्या जाहीर नव्या मध्ये समाविष्ट करताना यामध्ये सोबत त्यांनी एक्सप्लेनेशन याच्यावर दिलेलं होतं.

मित्रांनो तर मित्रांनो येत्या काळात महायुती सरकारवर जो राज्य सरकार राज्यातील जनतेचा विश्वास दाखवला आहे. तर महायुती सरकार याला आता तिथपर्यंत पूर्ण करते कोण कोणते योजना आणि महत्त्वाच्या योजना राज्य सरकार किंवा महायुती सरकार हे लवकरच सुरू करत याच्यावर आता आपण जी पुढे अपडेट असतील ती आपल्या Blog वरती नेहमी घेऊन येत जाईल.

मित्रांनो तुम्ही जर आपल्या चैनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच जातील तुम्हाला अशा राज्य सरकारच्या ए टू झेड अपडेट या डायरेक्ट तुमच्या सगळ्या भाषेत आणि सरळ भाषेत मी पोहोचण्याचा काम करत असतो.

मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. जेणेकरून जे आपले शेतकरी आहेत ते या योजनेपासून वंचित राहणार नाहीत आणि मित्रांनो मी असेच नवनवीन बऱ्याच योजनांची माहिती मी आपल्या ब्लॉग वरती दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त राज्यातील जनतेला शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण अभ्यासाची आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या असेच माहिती घेऊन येत आहे, तोपर्यंत …… जय हिंद जय महाराष्ट्र

Leave a Comment