शेत जमीन मोजणी साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा || e मोजणी 2.0
नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या सर्वात जलद गतीने शेत जमीन मोजणी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. आणि ही प्रक्रिया अतिशय जलद गतीने होत असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून e मोजणी 2.0 हा प्रकल्प राज्यामध्ये सुरू झालेला आहे. त्याचे ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये ऑनलाइन मोजणी प्रकल्प या पद्धतीने सुरू करण्यात … Read more